रमजान ईद च्या हार्दिक शुभेच्छा संदेश मराठी | 2022 ramzan eid wishes in marathi

रमजान ईद च्या हार्दिक शुभेच्छा : मित्रांनो रमजान ईद हा मुस्लिम धर्मियांचा सर्वात मोठा सण आहे. रमजान महिन्याच्या समाप्ती नंतर ईद चा हा उत्सव साजरा केला जातो. हा सण एकामेकामध्ये प्रेम आणि बंधुत्व वाढवतो. रमजान ईद च्या दिवशी मुस्लिम लोक चंद्राची आतुरतेने वाट पाहतात. चंद्राला पाहूनच रोजा अर्थात उपवास सोडले जातात. रमजान ईद भारतासह जिथे जिथे मुस्लिम लोक आहेत त्या सर्व देशांमध्ये साजरी केली जाते.

आजच्या या लेखात आम्ही आपल्यासाठी ramzan eid wishes in marathi अर्थात रमजान ईद च्या हार्दिक शुभेच्छा संदेश sms, messages आणि quotes घेऊन आलो आहोत. तर चला सुरू करूया…

ramzan eid wishes in marathi

ईद मुबारक मराठी शुभेच्छा
ईद मुबारक मराठी शुभेच्छा

फुलांना बहर मुबारक
शेतकऱ्याला पीक मुबारक
पक्ष्यांना उडान मुबारक
चंद्राला तारे मुबारक
आणि तुम्हास रमजान मुबारक


बंधुत्वाचा संदेश देऊया,
विश्वबंधुत्व वाढीस लावूया,
रमजान ईद च्या दिवशी हीच धरुनी मनी इच्छा
सर्व मुस्लिम बांधवास रमजान ईद च्या शुभेच्छा.


अल्लाह आपणास ईद च्या या शुभ दिवशी
सर्व प्रकारचे आनंद, सुख शांती आणि प्रेम देवो
आपल्या सर्व इच्छा पूर्ण होवोत..!
Happy Ramzan Eid


रमजान ईद च्या हार्दिक शुभेच्छा
ramzan eid wishes in marathi

तुझी ईद मी मनवतो
माझी दिवाळी तू मनव
सोडून सारी भांडणे
देशात आणुया आनंद
आपणास रमजान ईद च्या शुभेच्छा


सोनेरी ऊन पावसानंतर,
थोडेसे हसू बोलल्यानंतर
त्याच पद्धतीने मुबारक असो ईद ची सकाळ
कालच्या अंधार रात्रीनंतर..!
Happy Eid


चंद्राप्रमाणे चकाको रमजान तुमची
ईबादत ने भरलेला रोजा असो तुमचा
प्रत्येक रोजा आणि नमाज कबुल हो तुमची
हीच दुआ अल्लाह कडे आमची
रमजान ईद मुबारक असो


रमजान ईद च्या हार्दिक शुभेच्छा मराठी

रमजान ईद च्या हार्दिक शुभेच्छा
रमजान ईद च्या हार्दिक शुभेच्छा

ईद चा सण आला आहे
आनंद आपल्या सोबत आणला आहे
अल्लाह ने जगात सुगंध पसरवला आहे
पहा पुन्हा ईद चा सण आला आहे.
सर्वांना मनापासून ईद मुबारक


हे चांद त्यांना माझा पैगाम दे
खुशी चा दिवस आणि हास्याची शाम दे
जेव्हा पाहतील बाहेर येऊन ते तुला
तेव्हा त्यांना माझ्याकडून ईद मुबारक बात दे..!
Happy ramjan Eid


ramzan eid wishes in marathi | ramzan eid chya hardik shubhechha
ramzan eid chya hardik shubhechha

आयुष्याचा प्रत्येक क्षण आनंदाने भरलेला असो
तुमचा प्रत्येक दिवस ईद पेक्षा कमी नसो
असा ईद चा दिवस तुम्हास नेहमी लाभो
ज्यात दुःख आणि गम चा नामुनिशान नसो
रमजान ईद च्या अनेक शुभेच्छा।।


प्रार्थना आहे की आपणास आणि
आपल्या कुटुंबास ही रमजान ईद
सुख समृद्धी आणि भरभराटीची जावो.
रमजान ईद मुबारक


यश तुमच्या पायांवर वंदन करो
आनंद आजूबाजूला फिरत राहो
जुळो सर्वांचे मन
असा जावो आपणास रमजान ईद चा सण.


ramzan eid chya hardik shubhechha

ramzan eid wishes in marathi | ramzan eid chya hardik shubhechha
ईद मुबारक मराठी शुभेच्छा

हास्य तुमच्या चेहऱ्यावरून कोठेही जाऊ नये
अश्रू तुमच्या डोळ्यात कधीही येऊ नये
पूर्ण होवोत तुमच्या सर्व इच्छा
रमजान च्या शुभ दिवशी
अल्लाह ताला कडे हीच माझी सदिच्छा..!


सर्व मुस्लिम बांधवांना,
रमजान च्या पवित्र महिन्याच्या हार्दिक शुभेच्छा !
रमजान मुबारक!


बंधुत्वाचा संदेश देऊया,
विश्वबंधुत्व वाढीस लावूया,
ईद दिनी हीच करून मनी इच्छा,
सर्व मुस्लिम बांधवांना रमजान ईदच्या शुभेच्छा…
ईद मुबारक!


रमजान ईद च्या हार्दिक शुभेच्छा | ईद मुबारक मराठी शुभेच्छा
रमजान ईद च्या हार्दिक शुभेच्छा

धर्म, जात यापेक्षाही मोठी
असते शक्ती माणुसकीची…
एकमेकांची गळाभेट घेऊन
शुभेच्छा देऊयात रमझान ईदची…
ईद मुबारक!

तर मित्रहो हे होते रमजान ईद च्या हार्दिक शुभेच्छा संदेश. मी आशा करतो की आपणास ह्या ramzan eid wishes in marathi आवडल्या असतील. आपण हे फोटो व मराठी शुभेच्छा संदेश कॉपी करून whatsapp, instagram, facebook इत्यादि सोशल मध्यमांवर शेअर करू शकतात. धन्यवाद..

READ MORE :

Shares