या लेखात 2021 Bail pola wishes in marathi व बैल पोळा शुभेच्छा (bail pola shubhechha), स्टेटस आणि बैल पोळा फोटो देण्यात आलेले आहेत.
आपल्याकडे एक वाक्य प्रचलित आहे अन् ते म्हणजे “पोळा करी सण गोळा”, हे विधान जेवढे प्रसिद्ध आहे तेवढेच ते सत्यही आहे. सरत्या श्रावणात येणारा पोळ्याचा सण आपल्या सोबत अनेक सण उत्सव घेऊन येतो. पोळा सणालाच “बैलपोळा” म्हणूनही संबोधले जाते. हा सण महाराष्ट्रातील शेतकऱ्यांचा महत्वाचा सण आहे. या दिवशी बैलांचा थाट असतो. त्यांचाकडून कोणत्याच प्रकारची कामं करून घेतली जात नाहीत. उलट त्यांना सजवून, पुरणपोळी चे जेवण देऊन त्यांची गावभरात मिरवणूक काढली जाते. थोडक्यात सांगायचे झाले तर या सणाचा प्रमुख उद्देश बैलांविषयी असलेली कृतज्ञता दाखवणे हाच असतो.
आजच्या या लेखात आम्ही आपल्या करिता बैलपोळा 2021 चे बैल पोळ्याच्या हार्दिक शुभेच्छा संदेश (bail pola wishes in marathi), बैल पोळा फोटो शुभेच्छा व बैल पोळा स्टेटस म्हणून फोटो घेऊन आलो आहोत.
Table of Contents
bail pola wishes in marathi

सर्व शेतकरी बांधवांना
बैल पोळा सणाच्या
हार्दिक शुभेच्छा!
भारतीय कृषि संस्कृतीचे दर्शक,
महापर्व पोळ्याच्या हार्दिक शुभेच्छा
आला सण बैल
पोळ्याचा..!
बैल राजाच्या कौतुक
सोहळ्याचा..!
Happy Bail Pola
बैल पोळा शुभेच्छा

आज आहे बैलाला खुराक
बनवा पूरणाच्या पोळ्या
खाऊ द्या पोटभरून
मग आनंदाने साजरा करू पोळा
बैल पोळ्याच्या हार्दिक शुभेच्छा
कष्टाशिवाय व्यक्तीला आणि
बैलाशिवाय शेतीला पर्याय नाही
बैल पोळ्याच्या अनेक शुभेच्छा
बैल पोळ्याचा आलाय सण,
आज नसेल माझ्या मित्राला जुंपणं
त्यास सजवूनं
आणेल मिरवूनं
Happy Pola
नाही दिली पुरणाची पोळी,
तरी राग मनात धरणार नाही
फक्त वचन दे मालक मला
मी कत्तल खाण्यात मरणार नाही
बैल पोळ्याच्या हार्दिक शुभेच्छा
बैल पोळा फोटो शुभेच्छा

हजारो वर्षांपासून मानवासाठी
राबणाऱ्या बैलाचा सण पोळा
पोळा सणाच्या हार्दिक शुभेच्छा
शेतकऱ्यासह भर उन्हात राबतो तो
करुनी रक्ताचे पाणी शेत पिकवितो तो
पोळा सणाच्या हार्दिक शुभेच्छा!
आज दिनी नाही बैलास काम धाम,
पुरणपोळी खाऊन नुसता आराम
Happy pola
bail pola shubhechha in marathi

शेतकऱ्या सोबत कष्ट करितो
पिकवितो रान मोती
राबराब राबून घामाने
ओली झाली काळी माती..!
तर मित्रहो हे होते काही उत्तम असे बैल पोळा हार्दिक शुभेच्छा संदेश व पोळा चे फोटो स्टेटस. आशा आहे की pola wishes in marathi आपणास आवडल्या असतील. आपण या शुभेच्छा संदेशांना कॉपी करून सोशल मीडिया वर शेअर करू शकतात. धन्यवाद…
READ MORE: