नवरात्री चे नऊ रंग मराठी | 2022 Navratri Colours in Marathi

नवरात्री चे नऊ रंग – Navratri colours 2022 in Marathi : हिंदू धर्मात नवरात्रि अर्थात घटस्थापने दरम्यान संपूर्ण देशभरात देवीची पूजा केली जाते. नवरात्री दरम्यान नऊ दिवस उपवास व देवीची पूजा अर्चना करतात.

Navratri colours 2022 marathi : या वर्षी शरद नवरात्रि 26 सप्टेंबर पासून सुरु होत आहे. नवरात्रीचे नऊ दिवस नऊ रंगांचे कपडे घालण्याचे विशेष महत्त्व आहे. आजच्या या लेखात आपण 2022 नवरात्रीचे रंग (Navratri colours 2022) पाहणार आहोत. हे रंग जाणून घेतल्यावर आपण त्यानुसार साडी Navratri saree colour 2022 in marathi व ड्रेस परिधान करू शकतात. तर चला नवरात्रीचे नऊ रंग 2022 सुरू करुया…

Navratri Colours in Marathi Image

navratri colours 2022 marathi
navratri colours 2022 list marathi

नवरात्रीचे नऊ रंग 2022 – Navratri colours in marathi

पहिला दिवस (26 सप्टेंबर 2022)

रंग : पांढरा
नवरात्रीच्या पहिल्या दिवशी देवी शैलपुत्रीची पूजा केली जाते. या दिवशी घट अर्थात कलश स्थापन केले जातात. पहिल्या दिवशी पांढऱ्या रंगाचे वस्त्र परिधान केले जातात. पांढरा रंग शक्ती, शांती, ज्ञान, तपस्या इत्यादींचे प्रतीक आहे.
navratri colours 2022 marathi

दुसरा दिवस (27 सप्टेंबर 2022)

रंग : लाल
Navratri che rang नवरात्रीच्या दुसऱ्या दिवशी देवी ब्रह्मचारीणी ची पूजा केली जाते. यादिवशी लाल रंगाचे वस्त्र परिधान केले जातात, लाल रंग शांती आणि पवित्रतेचे प्रतीक आहे.
नवरात्रीचे नऊ रंग 2022

तिसरा दिवस (28 सप्टेंबर 2022)

रंग : निळा
नवरात्रीच्या तिसर्‍या दिवशी (navratri colours 2022 list marathi) देवी चंद्रघंटे ची पूजा केली जाते. या दिवसाचा रंग निळा आहे. निळा रंग साहस, बलिदान व असत्यावर सत्याचा विजय चे प्रतीक आहे. देवी चंद्रघंटा वाईटाला नष्ट करणारी देवी आहे. या दिवशी आपण निळ्या रंगाचे वस्त्र परिधान करू शकतात. navratri colours 2022 marathi

चौथा दिवस (29 सप्टेंबर 2022)

रंग : पिवळा
नवरात्रीच्या चौथ्या दिवशी देवी कृष्मांडा ची पूजा केली जाते. या दिवसाचा रंग पिवळा आहे. देवी कृष्मांडा आपल्या भक्तांना संतान, समृद्धी, स्नेह आणि मोक्ष चा आशीर्वाद देते.

पाचवा दिवस (30 सप्टेंबर 2022)

रंग : हिरवा
नवरात्रीच्या पाचव्या दिवशी देवी स्कंदमातेची पूजा केली जाते. या दिवसाचा रंग हिरवा असतो. हिरवा रंग आनंद आणि प्रकाशाचे प्रतिक आहे. देवी स्कंदमातेला भगवान कार्तिकी यांची आई म्हणून देखील पूजले जाते. Navratri colours 2022 marathi

सहावा दिवस (1 ऑक्टोंबर 2022)

रंग : करडा/भुरा
नवरात्री चा सहावा दिवस देवी कात्यायनी ला समर्पित आहे. या दिवशी भुऱ्या रंगाचे वस्त्र परिधान केले जातात. भुरा रंग नवीन सुरुवात आणि विकासाचे प्रतीक आहे. देवी कात्यायनी यांनी महिषासुर राक्षसाचा अंत केला होता. नवरात्रीचे नऊ रंग 2022या पोस्ट मध्ये देण्यात आले आहेत.

सातवा दिवस (2 ऑक्टोंबर 2022)

रंग : नारंगी
नवरात्रीच्या सातव्या दिवशी माता कालरात्रीची पूजा केली जाते. या दिवसाचा रंग नारंगी आहे. (navratri colours 2022 list marathi) नारंगी रंग बल आणि शक्तीचे प्रतीक आहे. या दिवशी देवी कालरात्री ने सर्व राक्षस आणि नकारात्मक शक्‍तींना नष्ट केले. देवी काल रात्रीच्या पूजेने सर्व वाईट शक्ती नष्ट होतात आणि भय व भीतीपासून मुक्ती मिळते.

आठवा दिवस (3 ऑक्टोंबर 2022)

रंग : मोरपंखी
(नवरात्रीचे नऊ रंग 2022) नवरात्रीच्या आठव्या दिवशी लहान मुलींना भोजन दिले जाते. या दिवसाचा रंग पोपटी आहे. या दिवशी देवी महागौरीची पूजा केली जाते. देवी आपल्या भक्तांना नवऊर्जा देते आणि त्यांच्या सर्व महत्वकांशा पूर्ण करते. पोपटी रंग हा देखील ऊर्जा, महत्वकांक्षा आणि दृढ विश्वासाचे प्रतीक आहे.
navratri colours 2022 marathi

नववा दिवस (4 ऑक्टोंबर 2022)

रंग : गुलाबी
नवरात्रीच्या नवव्या दिवशी देवी सिद्धीदात्री ची पूजा केली जाते. हा दिवस नवरात्रीचा शेवटचा दिवस असतो यालाच नवमी देखील म्हटले जाते. या दिवसाचा रंग गुलाबी आहे. असे मानले जाते की भगवान शंकराची अर्धी बाजू देवी सिद्धीदात्री ची आहे. म्हणूनच भगवान शंकरांना देखील अर्धनारीश्वर म्हणून संबोधले जाते.

navratri colours 2022 list marathi

  1. पहिला दिवस (26 सप्टेंबर 2022) : पांढरा
  2. दुसरा दिवस (27 सप्टेंबर 2022) : लाल
  3. तिसरा दिवस (28 सप्टेंबर 2022) : निळा
  4. चौथा दिवस (29 सप्टेंबर 2022) : पिवळा
  5. पाचवा दिवस (30 सप्टेंबर 2022) : हिरवा
  6. सहावा दिवस (1 ऑक्टोंबर 2022) : भुरा
  7. सातवा दिवस (2 ऑक्टोंबर 2022) : नारंगी
  8. आठवा दिवस (3 ऑक्टोंबर 2022) : मोरपंखी
  9. नववा दिवस (4 ऑक्टोंबर 2022) : गुलाबी navratri colours 2022 marathi

नऊ रंगाच्या साड्या खरेदीसाठी लिंक्स :

नऊ रंगाच्या कुर्ती (Ladies Kurties) खरेदीसाठी लिंक्स :

तर मित्रहो हे होते नवरात्री नऊ रंग यादी – Navratri colours 2022 list in marathi. या लेखातील नवरात्रीचे नऊ रंग – Navratri colours in marathi ही यादी आपणास नवरात्र 2022 या दरम्यान नक्की उपयोगी ठरेल. हे Navratri saree colour 2022 in marathi पाहून आपण त्या त्या दिवशी त्या त्या रंगाची साडी आणि ड्रेस परिधान करू शकतात. Navratri colours 2022 marathi ही माहिती इतरांसोबत नक्की शेअर करा जेणेकरून त्यांनाही योग्य माहिती मिळेल. नवरात्रीचे नऊ रंग 2022 या पोस्ट मध्ये देण्यात आले आहेत.

Read More

Movie Download Link >> here

🔴 Important Warning For all bloggers and content publishers© : All the Birthday wishes and Shayari's published on this site is copyrighted by site OWNERS & our Skilled Writers. we also have legal documents for our content. Without permission any type of commercial use of our content will be subjected to copyright violation and it may cause you in trouble.
Scroll to Top
Scroll to Top