2023 रक्षाबंधन शुभेच्छा मराठी संदेश | Rakshabandhan Wishes in Marathi

रक्षाबंधन शुभेच्छा मराठी संदेश | Rakshabandhan Wishes, Status, Quotes in Marathi : रक्षाबंधनाचा सण हा भाऊ बहिणीच्या प्रेमाचा सण म्हणून संपूर्ण भारत आणि भारतासह भारतीय समुदाय असणाऱ्या जगभरातील अनेक देशांमध्ये साजरा केला जातो. भावाबहिणीच्या प्रेमाचे प्रतीक असणाऱ्या रक्षाबंधन या सणाची वाट भाऊ आणि बहीण दोन्ही आतुरतेने पाहत असतात. या शुभदिनी बहीण आपल्या भावाच्या मनगटावर राखी बांधते व यासोबतच रक्षाबंधन शुभेच्छा (Rakshabandhan Quotes in Marathi) दिल्या जातात.

रक्षाबंधन कधी आहे ?

2023 या वर्षी रक्षाबंधनाचा सण 30 ऑगस्ट ला आहे. याच दिवशी श्रावण महिन्याची नारळी पौर्णिमा देखील असते. रक्षाबंधनाच्या दिनी भाऊ बहिणी एकमेकांसोबत Rakshabandhan Quotes in Marathi शेअर करू शकतात.

या लेखात आम्ही आपल्यासाठी रक्षाबंधनाच्या हार्दिक शुभेच्छा मराठी संदेश – Rakshabandhan Wishes in Marathi समाविष्ट केलेले आहेत. हे happy raksha bandhan wishes in marathi व Rakshabandhan Quotes in Marathi आपण आपल्या भाऊ/बहिणी सोबत शेअर करू शकतात.

रक्षाबंधनाच्या हार्दिक शुभेच्छा – Rakshabandhan Quotes in Marathi

Rakshabandhan Quotes in Marathi

रक्षाबंधनाचा सण आला आहे
चारही बाजूंना आनंदाचा बहर झाला आहे
धाग्यात बांधलेले रक्षासुत्राद्वारे,
बहीण भावाच्या प्रेमात वृद्धी होवो हीच आमची मनोकामना आहे…!
रक्षाबंधन च्या हार्दिक शुभेच्छा


रक्षाबंधनाचा हा शुभ दिवस
भावा-बहिनीच्या अखंड प्रेमाचा करतो नवस
आम्हा भाऊ बहिणीतील प्रेम कायम असेच राहो हीच इच्छा
सर्वांना रक्षाबंधनाच्या हार्दिक शुभेच्छा


Rakshabandhan Wishes in Marathi

Rakshabandhan Quotes in Marathi

सोबत वाढले सोबत खेळले
प्रेमात न्हाले बालमन
याच प्रेमाची आठवण म्हणून
आला हा रक्षाबंधनाचा सण
रक्षाबंधनाच्या हार्दिक शुभेच्छा


रक्षाबंधन शुभेच्छा मराठी

happy rakshabandhan wishes in marathi

चंदनाचा टिळा, हाती रेशमी धागा
श्रावणाची सर, आनंदाची बहर
भावा-बहिनीच्या आनंदाचा हा सण
सर्वांना माझ्याकडून हॅप्पी रक्षाबंधन..!


बहीण भावाच्या नात्यावर
सारी दुनिया फिदा आहे..!
ताई दुसरी आई आणि
जगात भारी दादा आहे..!


आभाळा इतकं प्रेम आणि
सागराएवढी आपुलकी जर कोणत्या नात्यात असेल तर ते एकच … भाऊ बहिणीचं नातं .


raksha bandhan quotes for brother in marathi

प्रेम शोधले नाही मिळाले
परमेश्वर शोधला नाही मिळाला
भाऊ शोधला तर त्यात सर्व मिळाले
प्रिय भावाला रक्षाबंधन च्या शुभेच्छा
रक्षाबंधन शुभेच्छा मराठी


पहा> रक्षाबंधन चे शुभेच्छा बॅनर

Rakshabandhan Quotes in Marathi

वाईट काळात देखील सोबत देणारा
असा भाऊ फक्त नशीबवान लोकांचा मिळतो
आणि त्या नशीबवान लोकांमधून मी एक आहे


Rakshabandhan Wishes in Marathi

चांगल्या व वाईट काळात माझ्या बाजूने उभा असणाऱ्या,
बहीण भावाच्या या नात्याला जबाबदारी ने निभावणाऱ्या
अशा माझ्या भावाला रक्षाबंधन च्या हार्दिक शुभेच्छा


मित्र, सखा, सोबती
सर्व नाती तो बजावतो,
कायम तळहाताच्या फोडाप्रमाणे जपणारा
तो एक मोठा भाऊच असतो..!
भावाला रक्षाबंधन च्या हार्दिक शुभेच्छा


नशीबवान असते ती बहीण
जिच्या भावाचा हात
असतो जिच्या माथी
संकटे येवोत केवढीही
नेहमी भाऊ असतो तिचा साथी
Happy Rakshabandhan Bhava


जर मिळाला अजून एक जन्म
तरी हेच भाग्य नशिबी द्यावे …
कृष्ण सारखा तू भाऊराया
पुन्हा तुझीच बहीण मी व्हावे …


Rakshabandhan Wishes in Marathi for Brother

पाठराखण तू करशीलंच,
पण मलाही कणखर बनव .
पांचालीचा गोविंद होऊन
भाऊराया हे तेवढं जमव.


गत जन्माचे संचित म्हणावे
असा लाभला भाऊराया…
माणूसकीला नाही तोड तुझ्या
अशी निर्मळ वेडी तुझी माया.


ऑनलाईन जमान्यात
सगळं काही फेक आहे.
पाठिशी उभा भाऊ
लाखात एक आहे..!


किती ही कठोर दिसत असला
तरी मनाने हळवा आहे.
सगळ्यांवर भारी पडेल तो
भाऊ माझा एक्का आहे.


सीमेवर उभा तो
देशासाठी लढतो आहे…
भाऊ माझा कृष्ण
साऱ्यांचे रक्षण करतो आहे..!


सगळ्या सुखदुःखात माझ्या सोबत असतो
आमच्यासाठी आमचा भाऊ दिवसरात्र राबतो .
रक्षाबंधन शुभेच्छा मराठी
Rakshabandhan Quotes in Marathi


रक्षाबंधन शुभेच्छा संदेश – Happy Rakshabandhan Wishes in Marathi

आपण कितीही मोठे झालोत तरी
आपण सोबत घालवलेल्या
लहानपणाच्या आठवणी
माझ्या स्मरणात कायम आहेत.
ते सोन्याचे दिवस पुन्हा एकदा
जगण्याची इच्छा आहे.
तुला रक्षाबंधनाच्या शुभेच्छा


भांडलो कितीही तरी जीव लावतो तुलाच ग
दूर राहून मिस करतो ताई मी तुलाच ग


Happy Rakshabandhan Wishes in Marathi

rakshabandhan wishes in marathi

मन वेगवेगळे तरी एकच आपले स्पंदन
आयुष्यभर असेच राहू दे आपले हे रक्षाबंधन


Rakshabandhan Quotes in Marathi

रक्षाबंधन शुभेच्छा मराठी

भांडण, रडणं , रुसणं, कट्टी करणं
सगळं माफ आहे …
कारण बहीण भावाचं नातं
सगळ्यात खास आहे..!


तुझ्या मनी उमटणारे सारे तुला मिळावे
तु पाहशील ते प्रत्येक स्वप्नं पूर्ण व्हावे
तुझी साथ सोबत आहे अजून काय मागावे
माझ्या वाट्याचे आयुष्यही तुला मिळावे


घरची लक्ष्मी ती माझी
गोड बिस्किटाची खारी
निर्मळ बहीण माझी
आहे जगात भारी ..!


Raksha bandhan wishes for Sister in marathi

रक्षाबंधनाच्या हार्दिक शुभेच्छा

हे बंध अनोखे असतातच
पण गाठीविनाही घट्ट राहतील.
राखी तर निमित्त असते
त्या पलीकडे हे नाते अतूट राहील .


आयुष्याचे सोने झाले
हे भाग्य मी जपले .
गोविंदा… तुझी बहीण झाले
तेव्हाच भरून पावले .


रक्षेची या दोर
माझ्या हाती असुदे .
तू बनव ना सक्षम मला
हे काम तेवढं हाती घे.


प्रत्येक निर्भीड मुलीसोबत खंबीर भाऊ असतो
आणि प्रत्येक बिनधास्त मुलासोबत
आईसारखे हट्ट पुरवणारी बहीण असते .


आयुष्यात द्रौपदीचं भाग्य मिळालं तर
नशिबी कृष्णासारखा भाऊ असतोच.


किती ही कठीण प्रसंग असला
तरी हात नसोडणारं हक्काचं माणूस म्हणजे भाऊ ..!


आई वडिलांनंतर मुलीला परीसारखं सांभाळतो असा एकच राजा असतो तो म्हणजे.. भाऊ !


ती प्रत्येक बहीण सक्षम आहे
जिच्यासोबत साथीला तिचा भाऊ खंबीर आहे .


Rakshabandhan Wishes in Marathi

रक्षाबंधन मराठी शुभेच्छा संदेश

रक्षाबंधनाचा हा शुभ दिवस
भावा-बहिनीच्या अखंड प्रेमाचा करतो नवस
आम्हा भाऊ बहिणीतील प्रेम कायम असेच राहो हीच इच्छा
सर्वांना रक्षाबंधनाच्या हार्दिक शुभेच्छा


रक्षाबंधन शुभेच्छा मराठी – Rakshabandhan Quotes in Marathi

तर मंडळी हे होते काही उत्तम असे रक्षाबंधन शुभेच्छा संदेश – happy raksha bandhan wishes in marathi. आम्ही आशा करतो की हे Rakshabandhan Quotes in Marathi आपणास आवडले असतील. आपण हे शुभेच्छा संदेश आपले भाऊ/बहीण आणि भावा बहिणीचे नाते असणाऱ्या प्रत्येक व्यक्तिसोबत शेअर करू शकतात आणि त्यांना रक्षाबंधनाच्या हार्दिक शुभेच्छा देऊ शकतात. RAKSHABANDHAN WISHES, STATUS, QUOTES IN MARATHI ही पोस्ट वाचल्याबद्दल आपले मनापासून आभार..!

Read More :

Shares