2024 बुद्ध पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा संदेश | buddha purnima chya hardik shubhechha wishes in marathi

buddha purnima wishes in marathi : मित्रानो भगवान बुद्ध ज्यांना गौतम बुद्ध, महात्मा बुद्ध इत्यादि नावांनी देखील ओळखले जाते ते एक महान संन्यासी होते. दरवर्षी बुद्ध पूर्णिमा हा सण गौतम बुद्धाचा जन्मदिवस म्हणून साजरा केला जातो. हिंदू धर्मात गौतम बुद्ध यांना भगवान विष्णु चे नववे अवतार मानले जाते. म्हणूनच भगवान बुद्ध यांची पूजा बौद्ध धर्मियांसोबतच हिंदू धर्मीय लोक देखील करतात.

बुद्धानी शांती, प्रेम आणि समतेचा संदेश दिल होता. आज बुद्ध पूर्णिमा निमित्त आम्ही आपल्यासाठी best buddha purnima chya hardik shubhechha संदेश घेऊन आलो आहोत. हे बुद्ध पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा संदेश आपण आपले मित्र व कुटुंबीयांना पाठवू शकतात तर चला सुरू करूया..

buddha purnima wishes in marathi

बुद्ध पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा
buddha purnima wishes in marathi
buddha purnima wishes in marathi

बुद्धम् शरणम् गच्छामि
धम्मं शरणम् गच्छामि
संघम् शरणम् गच्छामि
बुद्धपौर्णीमेच्या हार्दिक शुभेच्छा..!

हजारो शत्रूंवर विजय प्राप्त करणे सोपे आहे
परंतु जो स्वतःवर विजय मिळवतो तोच खरा विजयी होय.

बुद्धांच्या ध्यानात मगन व्हा
होईल प्रत्येकाच्या हृदयात भगवान बुद्धांचा वास
म्हणूनच ही बुद्ध पूर्णिमा आहे खास.

buddha purnima chya hardik shubhechha
बुद्ध पौर्णिमा शुभेच्छा

वेळ आली आहे शांतीची
आला आहे प्रेमाचा सण
ज्यांनी जगाला शिकवले शांती आणि प्रेम
अश्या भगवान बुद्धांस माझे नमन.

भूतकाळात जगू नका,
भविष्याची चिंता करू नका
वर्तमान क्षणावर लक्ष केंद्रित करा
भगवान बुद्ध
बुद्ध पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा.

भगवान बुद्ध संपूर्ण मानवजातीला
प्रेम, शांती आणि सत्याच्या
मार्गावर अग्रेसर करो.
बुद्ध पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा

बुद्ध पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा

buddha purnima chya hardik shubhechha

बुद्ध पौर्णिमेच्या पवित्र दिवशी
आपणास मन शांती लाभो
प्रेम आणि श्रद्धेचे फुले
तुमच्या मनात नेहमी वाढो..
हॅप्पी बुद्ध पौर्णिमा

प्रेम स्वभाव आणि शांती हीच आहे
भगवान बुद्धांची दिशा,
आजच्या या शुभ दिवशी आम्ही करतो
तुमच्या खुशाली ची आशा…!
बुद्ध पौर्णिमेच्या खूप खूप शुभेच्छा

बुद्धपौर्णिमेच्या अनेकानेक शुभेच्छा
चला आपण सर्व मिळून भगवान बुद्धांनी
सांगितलेल्या प्रेम शांती आणि सत्याच्या मार्गावर प्रबुद्ध होवूया

बुद्ध पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा | buddha purnima wishes in marathi

बुद्ध पौर्णिमेचा सण आहे
आनंद आणि साधनेने भरलेले घर असो
जो पण येईल तुमच्या मनाजवळ
तो नेहमी आनंदाने भरलेला असो
बुद्ध पौर्णिमेच्या शुभेच्छा

ज्यांनी दिला शांततेचा उपदेश
महालसुख सोडूनी घातला भिक्षुकाचा वेश
नाकारले राजपुत्र असून युद्ध
असे होते तथागत गौतम बुद्ध

क्रोधाला प्रेमाने
पापाला सदाचाराने
लोभाला दानाने आणि
असत्याला सत्याने जिंकता येते
-गौतम बुद्ध

शांती आणि अहिंसेचे दुत भगवान बुद्धांना नमन
बुद्धपौर्णीमा च्या हार्दिक शुभेच्छा..!

मन नेहमी शुद्ध ठेवा
प्रत्येकाला प्रेमाने बघा
बुद्ध पूर्णिमा आनंदाने साजरी करा.
Happy buddha purnima

buddha purnima chya hardik shubhechha

बुद्ध पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा | buddha purnima wishes in marathi
buddha purnima shubhechha

बुद्ध विचार आहे, दुराचार नाही
बुद्ध शांती आहे, हिंसा नाही
बुद्ध प्रबुद्ध आहे, युद्ध नाही
बुद्ध शुद्ध आहे, थोतांड नाही
बुद्ध पौर्णिमेच्या मनःपूर्वक शुभेच्छा

तुमचा शत्रु जितकी इजा पोहोचवीत नाही
तितकी नकारात्मक विचार देतात.
म्हणून नेहमी सकारात्मक रहा.
बुद्ध पूर्णिमा च्या हार्दिक शुभेच्छा नमो बुद्धाय

सर्वांना साथ देत रहा
चांगले विचार ठेवा, चांगले बोला
प्रेमाची धारा बनून रहा.
आपल्याला बुद्ध पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा.

buddha purnima quotes in marathi
buddha purnima quotes in marathi

शांती चा वास व्यक्तीच्या हृदयातच असतो
याला बाहेर शोधून फायदा नाही.

तर मित्रांनो ह्या होत्या बुद्ध पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा संदेश.आशा करतो की आपणास buddha purnima wishes in marathi आवडल्या असतील. ह्या buddha purnima chya hardik shubhechha आपण आपले मित्र व कुटुंबियांसोबत नक्की शेअर करा आणि आज आपणही संकल्प घ्या की आपण बुद्धाच्या शिकवणीचे पालन कराल. नमो बुद्धाय धन्यवाद…

READ MORE :

Shares