काकूला वाढदिवसाच्या शुभेच्छा मराठी संदेश | birthday wishes to aunty, kaku in marathi

This article contains happy birthday kaku in marathi & birthday wishes to aunty in marathi hope you will loved this काकूला वाढदिवसाच्या शुभेच्छा संदेश And also shared with others.

happy birthday kaku in marathi : मित्रांनो काकूला आईचे दुसरे रूप मानले जाते. एक चांगली काकू आपली काळजी स्वतःच्या मुलांप्रमाणेच घेत असते. परंतु स्वतःच्या मुलांप्रमाणेच आपले दीर अथवा जेठ च्या मुलांना प्रेम लावणारी काकू ही खूप भाग्यवान लोकांनाच मिळते. जर आपणही त्या नशीबवान लोकांपैकी असाल तर आजच्या या लेखात आम्ही आपल्यासाठी काकूला वाढदिवसाच्या शुभेच्छाbirthday wishes to aunty in marathi घेऊन आलो आहोत.

ह्या सर्व शुभेच्छा अतिशय उत्तम तऱ्हेने यमक जोडून तयार करण्यात आल्या आहेत व आम्ही आशा करतो की तुम्हाला हे काकुच्या वाढदिवसाचे शुभेच्छा संदेश आवडतील. आणि जेव्हा तुम्ही आपल्या काकूला happy birthday kaku in marathi म्हणून ह्या शुभेच्छा पाठवाल तेव्हा त्यांचा आंनद देखील गगनात मावेनासा होईल.

काकूला वाढदिवसाच्या शुभेच्छा

happy birthday kaku in marathi

आनंदाने काकू तुमचा चेहरा नेहमी हसावा,
नेहमी उत्साह, आरोग्य आणि दीर्घायुष्याचा
परमेश्वरी हात आपल्या माथी असावा..!
🎉 Happy Birthday kaku 🎉

आईसाठी बहीण, वडिलांसाठी वहिनी
काकांसाठी पत्नी आणि माझ्यासाठी काकू
इत्यादी नाते सांभाळणाऱ्या माझ्या काकूंना
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा…! 💮🎉

काकू तुम्ही माझ्या काकू असण्यासोबतच
एक चांगल्या मैत्रीण देखील आहात
आपणास वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..!

आईप्रमाणेच नेहमी माझी काळजी घेणाऱ्या व
कधीही मला कंटाळा न येऊ देणाऱ्या
माझ्या काकूला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.

birthday wishes to aunty in marathi

जेव्हा असतात दूर तुम्ही
तेव्हा सूने सुने वाटते संपूर्ण घर
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा काकू
आपण अश्याच आनंदी राहो आयुष्यभर
Happy Birthday Aunty 🎂

काकू,
आकाशात दिसती तारे जेवढे आयुष्य असो तुमचे तेवढे
कोणाची नजर न लगो तुम्हास, नेहमी आनदी जीवन असो तुमचे..

आयुष्याच्या खडतर प्रवासात मार्गदर्शन करणाऱ्या
उत्तम मार्गदर्शक आहात तुम्ही..
जीवनाच्या कठोर वाटेवर माझ्यासाठी
झटणाऱ्या माझ्या दुसऱ्या आई आहात तुम्ही
तुम्हाला वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा

सुख, समृद्धी, समाधान, धनसंपदा,
दीर्घायुष्य व आरोग्य लाभो तुम्हास,
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा काकू..!

Birthday Wishes to Aunty in Marathi

happy birthday kaku in marathi
birthday wishes to aunty in marathi

सर्व जगाची खुशी मिळो तुम्हास
हीच आहे माझी आज दुवा
खरोखर खूप भाग्यवान आहेत काका
जो त्यांचा विवाह तुमच्याशी झाला

फुल बहरत राहो तुमच्या मार्गात
आनंदाश्रू नेहमी राहो तुमच्या डोळ्यात
प्रत्येक पावली मिळो आनंदाची बहर
परमेश्वराची कायम कृपा असो आपणावर
🎂😊 Happy Birthday Kaku 🎂😊\

काकू , तुमच्या आवडत्या मुलाकडून
तुम्हाला वाढदिवसाच्या अनेक शुभेच्छा
हॅप्पी बर्थडे..!

लहान असो वा मोठे
सर्वांचं आपण करतात सन्मान
प्रार्थना आहे माझी आज
की कायम असो तुमच्या चेहऱ्याची मुस्कान..!
हॅपी बर्थडे काकू

birthday wishes to aunty in marathi

आनंदाचे क्षण आले
सोबत मिळून सर्वांनी उत्सव साजरे केले
खरोखर भाग्यवान आहोत आम्ही
जो तुमच्यासारख्या स्त्री ला काकू म्हणून मिळवले

तुमच्यासारखी काकू मिळाल्याबद्दल मी खरंच भाग्यवान आहे.
परमेश्वराला माझी प्रार्थना आहे की तुम्हास आनंद आणि दीर्घायुष्याची प्राप्ती व्हावी
काकूला वाढदिवसाच्या शुभेच्छा

आनंदी क्षणांनी भरलेले तुमचे
आयुष्य असावे हीच माझी इच्छा
वाढदिवसाच्या अनेक शुभेच्छा..!

Happy Birthday Kaku in Marathi

काकूला वाढदिवसाच्या शुभेच्छा

फुले बहरत राहो आयुष्याच्या वाटेत
हास्य चकाकत राहो तुमच्या चेहऱ्यात
प्रत्येक क्षणी मिळो आनंदाचा बहर तुम्हाला,
हीच प्रार्थना माझी परमेश्वराला..!
happy birthday aunty

कधी प्रिय मैत्रीण तर कधी सल्लागार असतात काकू
मस्ती असो वा सीरियस गोष्ट
प्रत्येक वेळी माझ्या सोबत असतात काकू
हॅपी बर्थडे काकू

आईवडिलांसोबत माझ्या जडणघडणीत
महत्त्वाचे योगदान देणाऱ्या माझ्या
काकूंना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

काकुला वाढदिवस शुभेच्छा

आयुष्य सुंदर बनवणाऱ्या माझ्या सुंदर काकूंना
आणि काकूच्या रूपात मिळालेल्या दुसऱ्या आईला
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..!
happy birthday kaku

जन्म दिला नाही जरी तू मला,
तरी तूच बाबा तूच आई
अश्रू तुझे माझ्या डोळ्यात घेईन
मी माझे हसू तुला देईन
वाढदिवसाच्या शुभेच्छा काकू

तर मंडळी ह्या होत्या तुमच्या काकूला वाढदिवसाच्या शुभेच्छा – birthday wishes to aunty in marathi. आपणास ह्या शुभेच्छा कश्या वाटल्या आम्हाला नक्की कळवा. Happy birthday kaku in marathi काकूंना त्यांच्या वाढदिवशी पाठवल्या जाऊ शकतात. हे शुभेच्छा संदेश प्राप्त झाल्यावर तुमच्या काकूंचा आनंद गगनात मावेनासा होईल हीच आशा व्यक्त करतो. मित्रही याशिवाय मराठी भाषेत वाढदिवसाच्या शुभेच्छा आणि सुविचार व स्टेटस मिळवत राहण्यासाठी आमच्या ह्या वेबसाइट ला भेट देत राहा. धन्यवाद…

READ MORE

Shares