{20+BEST} गरज व लायकी मराठी स्टेटस | Sad quotes in Marathi for girl status

This post contains best sad quotes in Marathi and breakup status Marathi girl this status also available in both text and images format.

मित्रहो आजच्या या पोस्ट मध्ये Sad Marathi quots and status for girl देण्यात आले आहेत हे गरज मराठी स्टेटस तुम्ही what’s app, Facebook, Instagram ला स्टेटस म्हणून शेअर करू शकतात, तर चला गरज व लायकी मराठी स्टेटस सुरू करूया…

गरज मराठी स्टेटस

Sad quotes in Marathi for girl status

जेव्हा व्यक्तीची गरज संपून जाते,
तेव्हा त्याची तुमच्याशी बोलण्याची
पद्धतही बदलून जाते.


Sad quotes in Marathi for girl status

आपले पण तर सर्वच दाखवतात
पण आपले कोण आहे हे फक्त वेळ दाखवते.


गरज व लायकी मराठी स्टेटस

गरज असेल तेव्हाच जाळा स्वताला,
कारण प्रकाशात जळणाऱ्या दिव्याची
आवश्यकता नसते.


गरज मराठी स्टेटस

ओळखीची आवश्यकता नाही आम्हाला,
लोक आमचा चेहरा बघूनच राम राम बोलतात.


breakup status marathi girl

व्यक्तीची किंमत तेव्हाच असते,
जेव्हा त्याची आवश्यकता असते.
नाहीतर गरजे शिवाय हिरे देखील
तिजोरीत ठेवून दिले जातात.


Sad girl quotes in Marathi with images

breakup status marathi girl

कधीही अभिमान नको की
मला कोणाची गरज नाही.
आणि हा देखील अभिमान नको की
माझी गरज सर्वांना आहे.


जितकी गरज लहानपणी आपल्याला
आई वडिलांची असते
तेवढीच गरज म्हातारपणी
त्यांना आपली असते..!


sad quotes in marathi for girl

गरज होती म्हणून संपून गेली,
प्रेम असते तर अजुनही राहिले असते.


sad quotes in marathi for girl
breakup status marathi girl

मला तुझी एवढी आवश्यकता आहे
जेवढी हृदयाला धक धक करण्याची असते.


sad marathi status girl
गरज मराठी स्टेटस

माझी सवय पण आणि गरज पण आहे तू
कशी पण आहे माझे प्रेम आहेस तू.


लायकी स्टेटस मराठी

पुन्हा पुन्हा Last seen चेक करण्याची
आवश्यकता नाही,
जर गरज असेल तर ते स्वतः मेसेज करतील.


Breakup status marathi girl

समोरच्याची बोलण्याची पद्धत बदलली
की समजा तुमची गरज संपली.


गरज लागली ना सगळे परत येणार.
Just Wait And Watch..!


काम असल की
Hii…
काम संपल की
Bye.!


प्रत्येक गोष्टीची किंमत वेळ आल्यावरच कळते.
आता फुकट मिळणार ऑक्सिजनच पाहा,
गरजेच्या वेळी हॉस्पिटल मध्ये किती महाग मिळते.


Sad quotes in Marathi for girl

नात्यांमध्ये गरज असावी
पण गरजेसाठी नाते नसावे.


लायकी मराठी स्टेटस
Sad quotes in Marathi for girl

Ignore करायचे असेल तर
बिनधास्त करा…!
पण गरज लागल्यावर
पुन्हा जवळ येऊ नका.


Sad quotes in Marathi for girl

खरं आहे गरज संपली
की लगेच
बोलण्याची पद्धत बदलते.


लायकी स्टेटस मराठी, breakup status marathi girl

स्वाभिमान जिवंत ठेवण्यासाठी एका छोट्या अपमानाची आवश्यकता असते.


Sad quotes in Marathi for girl

जेव्हा कोणी तुम्हाला नाकारत असेल
तेव्हा समजा तुमची गरज संपली आहे.

🔴 Important Warning For all bloggers and content publishers© : All the Birthday wishes and Shayari's published on this site is copyrighted by site OWNERS & our Skilled Writers. we also have legal documents for our content. Without permission any type of commercial use of our content will be subjected to copyright violation and it may cause you in trouble.
Scroll to Top
Scroll to Top