सत्य नारायण निमंत्रण संदेश | Satyanarayan Pooja Invitation Messages in Marathi

Satyanarayan Pooja Invitation Messages in Marathi : लग्न समारंभ, नवीन वास्तु व कुठल्याही शुभ कार्याच्या अगोदर सत्यनारायण पूजा करण्याची प्रथा आहे. सत्य नारायणची पूजा वातावरण शुद्ध, चैतन्यमय करते व भगवान विष्णुचे कृपा आशीर्वाद आपणास देत असते. सत्य नारायण च्या या पूजेत सर्व कुटुंबीय तर सामील होतातच परंतु याशिवाय नातेवाईक व मित्र मंडळींना देखील निमंत्रण दिले जाते. आशा वेळी सत्य नारायण निमंत्रण संदेश पाठवून सर्वांना आमंत्रित करतात.

जर आपल्या वास्तु मध्ये देखील आपण सत्यनारायणाची पूजा आयोजित केलेली असेल व पूजेचे निमंत्रण म्हणून आपण Satyanarayan Pooja Invitation Messages in Marathi शोधत असाल तर हा लेख आपल्यासाठी फारच उपयोगाचा ठरणार आहे. येथे आम्ही आपणास काही उत्तम सत्य नारायण निमंत्रण संदेश देत आहोत. तर चला सुरू करूया.

महत्वाचे: जर आपण सत्यनारायण पूजेसाठी चे आमंत्रण कार्ड बनवू इच्छित असाल तर यासाठी पुढील लिंक ला भेट द्या. >> येथे क्लिक करा

Satyanarayan Pooja Invitation Messages in Marathi

सत्य नारायण निमंत्रण संदेश

सुरूवात नव्या कार्याची
होत आहे सकारात्मकतेने
सामील व्हावे तुम्ही सुद्धा
सत्यनारायण पुजेच्या निमित्ताने

सोबत हवी असते
आपल्या माणसांची
सत्कार्यात घडावी
कथा सत्यनारायणाची

आमंत्रण आहे तुम्हाला
सत्यनारायण पुजेचे
अगत्याने यावे साऱ्यांनी
वाढवू नाते आपुलकीचे

पूजा सत्यनारायणाची करून
संस्कृती आपली जपूया
तुम्ही सर्वांनी येऊन
कार्याची सुरुवात करूया

चांगले दिवस
कधी कधी येतात
मोल त्यांचे जाणावे
एकत्र येऊन सर्वांनी
सत्यनारायण पुजेच्या
रुपात धन्यवाद अर्पावे

आमंत्रण आमचे
तुम्ही स्विकारावे
आमच्या सत्कार्यात
सामील तुम्ही व्हावे
त्यासाठी सत्यनारायण
पुजेत यावे …

उभे असतो आपण कायम
एकमेकांना साठी
आजही यावे तुम्ही
सत्यनारायण पुजेसाठी

घर आमचे छोटे
पण मन आहे मोठे
सत्यनारायण पुजा
आम्हाला योग्य मार्गच वाटे

आज करतो आहे
आरंभ …मनात बाळगलेल्या
स्वप्नाला
हेच आमंत्रण समजुन तुम्ही नक्की या
सत्यनारायण पुजेला …

सत्यनारायण पूजा
उच्च आहे स्थानी
सुरुवात करते त्या
स्वप्नाला जे बाळगले होते हनी

पुजा सत्यनारायणची
ऐकावी एकदा तरी प्रत्येकाने
आमंत्रण देतोय तुम्हाला
शोभा वाढेल तुमच्या येण्याने

कार्यालय नव्याने
सुरू होत आहे
त्यासाठी तुमच्या सर्वांची
सोबत हवी आहे
शुभमुहूर्तावर पुजा
सत्यनारायणाची
घडतं आहे…
अवश्य यावे

इच्छा असते
प्रत्येकाची …
शुभकार्य करण्याची
सुरुवात करण्यापूर्वी
ठेवली आहे पुजा सत्यनारायणची
नक्कीच या….

तुमच्या येण्याने
आनंद आम्हाला होईल
सत्यनारायणाच्या पुजेने
सत्कार्याला सुरुवात होईल…

घर नवे आहे
माणसे जुनीच आहे
त्याच माणसा समवेत
गृहप्रवेश ठरला आहे
म्हणजे सत्यनारायण पुजेला
तुमची उपस्थिती लक्षणीय आहे
निमंत्रण आपल्या माणसांना….

नव्या घरात प्रवेश
करण्याची वेळ आता
आली आहे
तुम्हाला सांगायला
अत्यंत आनंद होत आहे
आणि सत्यनारायण पुजेचे
निमंत्रण तुम्हाला देत आहे…

Satyanarayan Pooja Invitation Messages in Marathi

आपल्या शुभकार्यत
आशिर्वाद आम्हाला
हवा आहे…
सत्यनारायण पुजेच्या
निमित्ताने आमंत्रण
तुम्हाला देत आहे…

विनंती करायची नसते
आपल्या लोकांना
सत्यनारायण पुजेत
निमंत्रण हवेच
आपल्या हितचिंतकांना…

इथवर साथ निभावली
पुढेही अशीच राहू द्या
कथा सत्यनारायणाच्या
दिवशी तुम्ही खरंच
आवर्जून या…

सकारात्मक उर्जा घेऊन येईल
कथा सत्यनारायणाची
आमच्या कडच्या शुभकार्यत
अपेक्षा आहे तुमच्या उपस्थितीची

मोठ्या या जगात
छोटंसं आपलं जग असते
छोट्या या जगात
आपल्या लोकांची कमी नसते
पण शुभकार्य करण्याची
सत्यनारायण पुजा महत्त्वाची असते
हेच आमंत्रण समजुन
हक्काच्या व्यक्तींनी यायचे असते…

आरंभ नव्या आयुष्याला
आम्ही करत आहोत
त्यासाठी
ठेवली आहे पुजा सत्यनारायणाची
उजळण्यास आमच्या
जीवनाची ज्योत …

नव्या वाटेवर
साथ तुमची
अपेक्षित आहे
सत्यनारायण पुजेचे
निमंत्रण मनापासून
तुम्हाला देत आहे…

वळणदार अशा आयुष्यात
पाऊले नव्याने आता
टाकायची आहे
आरंभ करण्यास
तुमच्यासवे
पुजा सत्यनारायणची
करत आहे….
आमच्या शुभकार्यत
तुम्हाला नक्की यायचे आहे

आयुष्यातले चांगले दिवस
साजरे करायचे असते
सुरुवातीला मात्र
पुजा सत्यनारायणची करायची असते
त्यासाठी हक्काने
आपल्या लोकांना
निमंत्रण द्यायचे असते….

तर मंडळी या लेखात आम्ही आपल्यासोबत काही उत्तम सत्य नारायण निमंत्रण संदेशSatyanarayan Pooja Invitation Messages in Marathi शेअर केले आहेत. आपण यांना कॉपी करून whatsapp तसेच इतर सोशल मीडिया वर शेअर करू शकतात.

Shares