dasara wishes in marathi 2021 : नवरात्रि चा दहावा दिवस दसर्याचा (विजयादशमी) असतो. या दिवशी प्रभू श्री राम यांनी रावणाचा वध केला होता. या दिवशी आपट्याची पाने सोनं म्हणून वाटली जातात, मोठ्यांचा आशीर्वाद आणि सीमालंघन करून दासरींचा उत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. या लेखात आम्ही आपल्या करिता दसऱ्याच्या हार्दिक शुभेच्छा संदेश (dasara wishes in marathi) घेऊन आलो आहोत. हे dasryachya hardik shubhechha संदेश आपण आपले मित्र व कुटुंबियांसोबत शेअर करू शकतात आणि त्यांना दसरा शुभेच्छा देऊ शकतात.
Table of Contents
dasara wishes in marathi
विजयादशमीचा हा विजय उत्सव बळीराजाच्या सर्व चिंता, निराशा आणि
दुःख दूर करून त्याचे जीवन अधिकाधिक यशस्वी आणि समृद्ध करो..
दसऱ्याच्या हार्दिक शुभेच्छा !

झेंडूची तोरणं आज लावा दारी,
सुखाचे किरण येवूद्या घरी
पूर्ण होवूद्या तुमच्या सर्व इच्छा
विजयादशमीच्या तुम्हाला हार्दिक शुभेच्छा…
happy dasara wishes in marathi
कोरोनाच संकट टळून तुम्हा सर्वांचं आयुष्य सोन्यासारख होवो ही मनापासून सदिच्छा !
सोन घ्या सोन्यासारख रहा..!
आपणा सर्वांना दसऱ्याच्या आणि खंडेनवमीच्या मंगलमय व आरोग्यदायी शुभेच्छा!
अधर्मावर धर्माची विजय
असत्यावर सत्याची विजय
वाईटावर चांगल्याचा विजय
पापावर पुण्याचा विजय
अज्ञानावर ज्ञानाची विजय
आणि अत्याचार रावणावर श्री रामांची विजय
इत्यादींचे प्रतीक असणाऱ्या दसरा सणाच्या हार्दिक शुभेच्छा…!
happy dasara marathi

वाईटाचा होतो एक दिवस विनाश
हाच आहे दसऱ्याचा संदेश खास,
या दिवशी आपणास सुखशांती
लाभो आणि दूर होवोत सर्व कलेश
विजयादशमी दसऱ्याच्या हार्दिक शुभेच्छा
dasara images in marathi
happy dasara wishes in marathi
शांती आणि अमन च्या या देशातून
आता वाईटाला समुळ नष्ट करावे लागेल
दहशतवाद रुपी रावणाचे दहन करण्यासाठी
पुन्हा श्री रामास जन्म घ्यावा लागेल.
विजयादशमी च्या हार्दिक शुभेच्छा…!
दसरा शुभेच्छा संदेश मराठी

त्याग केला सर्व इच्छांचा
काहीतरी वेगळे करण्यासाठी
रामांनी त्यागले खूप काही
श्री राम बनण्यासाठी…
Happy Dussehra 2021
आपट्याची पाने, झेंडूची फुले, घेऊन आली विजयादशमी
दसऱ्याच्या शुभदिनी सुख समृद्धी नांदो तुमच्या जीवनी
Happy Dasara
आपले आयुष्य सुख समाधानाचे,
आनंदाचे, भरभराटीचे, उज्ज्वल यशाचे आणि
आर्थिक विकासाचे जावो हीच सदिच्छा..
विजयादशमी च्या हार्दिक शुभेच्छा…
विजयादशमी म्हणजे संकटावर, वाईट प्रवृत्तीवर विजय
मिळवण्याची प्रेरणा. यंदाच्या या विजयादशमी म्हणजेच दसऱ्याच्या उत्सवातून
सीमोल्लंघन करुन विजय खेचून आणण्याची प्रेरणा घेत
आपण एकजुटीने कोरोणा विषाणूरुपी रावणाचा नाश करुया !
आपली परंपरा..! आपला दसरा..!! हॅप्पी दसरा
happy dussehra in marathi
दसरा शुभेच्छा फोटो

पहाट झाली दिवस उजाडला
आला सण दसऱ्याचा आला
अंगणी रांगोळी, दारात तोरण, उत्सव हा प्रेमाचा
सोनं घ्या सोनं..!
उत्सव हा विजयाचा
दिवस सोने लुटण्याचा
जुने हेवे दावे विसरून सारे
दिवस फक्त आनंद लुटण्याचा
दसरा व विजयादशमीच्या हार्दिक शुभेच्छा
चेहरा ठेवा हसरा आणि
आनंदाने साजरा करा दसरा
विजायादशमीच्या हार्दिक शुभेच्छा
दसऱ्याच्या हार्दिक शुभेच्छा

आपल्या जीवनात कायम राहो आनंद
आणि आपला चेहरा नेहमी राहो हसरा
आमच्याकडून तुम्हाला हॅपी दसरा
दसऱ्याच्या हार्दिक शुभेच्छा…!
रावणा प्रमाणे मनातून सर्व विकारांचा नाश होवो
प्रभू श्रीरामांचा हृदयात सदा वास राहो…
Happy Dasara
जे सदमर्गावर चालतात
श्री राम त्यांच्यातच मिळतात.
दसऱ्याच्या हार्दिक शुभेच्छा
प्रभाते मनी राम चिंतीत जावा।
पुढे वैखरी राम आधी वदावा॥
सदाचार हा थोर सांडूं नये तो।
जनीं तोचि तो मानवी धन्य होतो
Happy Dasara
तर मित्रहो ह्या होत्या 2021 Dasara wishes in marathi आशा आहे आपणास हे दसऱ्याच्या हार्दिक शुभेच्छा मराठी संदेश उपयोगी ठरले असतील. या happy dasara marathi शुभेच्छा संदेशांना इतरांसोबत नक्की शेअर करा. wish marathi च्या सर्व वाचकांना आमच्या कडून dasryachya hardik shubhechha व happy dussehra in marathi.
Thanks for reading happy dasara wishes in marathi, this dasryachya hardik shubhechha sandesh are made to share specially on the dasara 2021 marathi. This happy dasara images marathi and happy dasara wishes in marathi are very useful for dasara 2021
READ MORE