कविता चारोळ्या व्हॅलेंटाईन डे मराठी शुभेच्छा | Valentine day quotes in Marathi

Valentine day quotes in Marathi : जगभरात दरवर्षी साजरा केला जाणारा व्हॅलेंटाईन वीक आता भारतातही साजरा केला जाऊ लागला आहे. व्हॅलेंटाईन डे ला मराठी भाषेत “प्रेम दिवस” म्हटले जाते. हा प्रेम दिवस दरवर्षी 14 फेब्रुवारी ला साजरा केला जातो. या दिवशी प्रियकर अन प्रेयसी आपल्या प्रेमाची कबुली करीत असतात.

आजच्या या लेखात आपण Valentine day quotes in Marathi पाहणार आहोत या मध्ये husband, wife आणि Boyfriend, Girlfriend सर्वांसाठी Valentine day msg & wishes in marathi शुभेच्छा देण्यात आल्या आहेत. जर आपणही आपणास प्रिय असलेल्या व्यक्तिसमोर प्रेमाची कबुली करू इच्छिता तर पुढे देण्यात आलेले valentine wishes & Quotes चा उपयोग नक्की करावा.

Valentine day quotes in Marathi

आजही तो दिवस आठवतो
ज्या दिवशी तू दिसलीस
सुखवलेल्या मनामध्ये
जणू गुलाबाची कळी फुलली..!

Valentine day quotes in Marathi

रूप तुझे पाहता राधे,
वेडे मन झाले दंग
साथ तुझ्या प्रेमाची
मला देशील का सांग?

तुला सात जन्माचे वचन
नाही देत बसणार,
पण ह्या जन्मात मरेपर्यंत
साथ नक्कीच देणार..!

केसांची बट मागे सारतांना,
मनात मोहोर फुलला होता
हास्य तुझे पाहताक्षणी
तो चंद्रसुद्धा खुलला होता.

माझ्या जीवनात तू आहेस
हेच खूप आहे माझ्यासाठी
माझे आयुष्यभराचे प्रेम
जपून ठेवीन मी फक्त तुझ्यासाठी..

माझ्या आनंदाचे कारण
तू अशीच बनून रहा
जीवनात येशील का नाही ते माहीत नाही
पण आता फक्त माझे जीवन होऊन राहा

एखादी व्यक्ती आवडण
हे प्रेम नाही
त्या व्यक्ती शिवाय कोणीच न आवडणे
हे खरे प्रेम आहे.

husband message valentine day quotes for husband in marathi

तू मिठीत घेता मजला
हृदयात उमलते काही
श्र्वसांची होते कविता
अन् स्पर्शाची शाही

valentine day quotes for husband in marathi
Valentine day quotes in Marathi

या व्हॅलेंटाईन डे ला मला गिफ्ट मध्ये तू आणि तुझा वेळ हवा आहे.
जो फक्त माझ्यासाठी असेल.
हॅपी व्हॅलेंटाईन डे.

valentine’s day message in marathi

valentine day quotes for husband in marathi

तुझ्या प्रेमाचा रंग तो,
अजूनही बहरत आहे
शेवटच्या क्षणापर्यंत
मी फक्त तुझीच आहे.

प्रेम कधी झालं कसं झालं
मला माहित नाही
पण जस झालं तेवढ मनापासून
तुझ्यावरच झालं
Valentine day quotes in Marathi

हृदय एक आपले
त्याला एकाच स्पंदनाची साथ
उंबरा ओलांडून बंधनाचा
लिहू प्रेमाची नवीन बात


जेव्हा तू सोबत असतोस,
तेव्हा वाटते की वेळ थांबून जावास
Happy valentines day dear


प्रेम या दोन अक्षरातच जीवनाचा खरा अर्थ दडला आहे
या अर्थाच्या शोधातच एक जीव दुसऱ्यावर जडला आहे..!
Happy Valentines Day My Love..!


तुझ्यावर रुसणं, रागावणं
मला कधी जमलच नाही.
कारण तुझ्याशिवाय माझं मन
दुसऱ्या कुणात कधी रमले नाही..!


व्हॅलेंटाईन डे मराठी शुभेच्छा


स्वप्न माझे हे संपले तरीही,
मनात तूच उरणार आहे
तुझ्यात मी नसेल तरी,
माझ्यात तूच सापडणार आहे.

दिवसाहून दिवस गेले उत्तर तुझे कळेना,
आजच्या या प्रेम दिवशी संपव माझ्या वेदना.

valentine day quotes for husband in marathi

मला सात जन्माच वचन नकोय तुझ्याकडून,
ह्याच जन्मात तू हवा आहेस आणि ते पण शेवटच्या श्वासापर्यंत.


माझे हृदय जरी लहान असले तरी त्यात
तुमच्या साठी जागा खूप आहे.


हसणे तुझे ओठांवरचे गुलाबा परी फुलताना
सुटती कोडी आयुष्याची तुझ्या मिठीत असताना.


valentine day quotes for husband in marathi

तू आणि मी – या पेक्षा सुंदर गोष्ट काहीही असू शकत नाही.
प्रेम दिवसाच्या सोनेरी शुभेच्छा.


नाही जगण्यासाठी मला यार पाहिजेत
मला तर फक्त तुझा प्यार पाहिजे.
Happy Valentine day ❤️


सगळ्यांपेक्षा वेगळे आणि सुंदर तुम्ही आहास
पण त्यापेक्षाही सुंदर गोष्ट म्हणजे
तुम्ही माझ्या आयुष्यात असणे आहे.
Love You Dear


valentine day in marathi

valentine day quotes for husband in marathi

जर तुझ्याशी प्रेम करणे गुन्हा असेल तर मला
जगातील most wanted बनायला आवडेल.


मनाची गोष्ट आज अजून एक तुला सांगायची आहे
माझ्या मनाची फक्त तूच राणी आहेस
जिचा मी काय, माझे मन काय तर
माझी धडकन ही दिवाणी आहे.


valentine day quotes for husband in marathi

तुझ्या सोबतही तुझाच होतो
तुझ्याविनाही तुझाच आहे.
Happy Valentine’s day


नाही आज पर्यंत बोलता आले,
आज ते सारे तुझ्यापुढे मांडणार आहे
नाही जगू शकत तुझ्याशिवाय
इतकेच तुला सांगणार आहे..!

तुझ्याशी बोलताना माझे मी भान राखू लागलो
प्रेमाचा गुलकंद फुलवण्यासाठी
आणखी जवळीक साधू लागलो..!

नेहमी करू तुला प्रेम हा इरादा आहे,
कयामत पर्यंत राहील आपली सोबत हा वादा आहे.

मला सात जन्माच वचन नकोय तुझ्याकडून,
ह्याच जन्मात तू हवी आहे आणि ते पण शेवटच्या श्वासापर्यंत.

आज पुन्हा प्रेम करा
आपल्या हरवलेल्या आत्मविश्वासाला
प्रेम करा आपल्या स्वाभिमानाला
प्रेम करा आपल्यातील निष्ठेला
प्रेम करा आपल्यातील कमी झालेल्या प्रेमळ स्वभावाला
प्रेम करा आपल्यातील भरकटलेल्या माणुसकीला

तर मित्रहो या लेखाद्वारे आम्ही आपल्यासाठी 2024 व्हॅलेंटाईन डे मराठी शुभेच्छा – Valentine day quotes in Marathi संग्रहित केल्या आहेत. आशा आहे या सर्व प्रेमाच्या मराठी कविता आपणास आवडल्या असतील. या मध्ये valentine day quotes for husband & Wife in marathi दोन्हींचा समावेश केलेला आहे.

I Hope that you like this Valentine day quotes in Marathi and Valentine day quotes for Wife in Marathi , make sure you share valentine day msg for husband in marathi with your friends and relatives. and dont forget to send this beautiful messages to your spouse.

Shares