नवऱ्याला वाढदिवसाच्या शुभेच्छा मराठी | Husband birthday wishes in marathi

We know that today is the birth day of your hubby. here we have post this romantic birthday wishes for husband in marathi for you. here also birth day status for husband in Marathi. many birth day quotes and wishes for husband in Marathi lagnuage with images. I hope you like the husband birthday wishes in marathi article.

नवरा बायकोचे नाते प्रेमाचे आणि पवित्रतेचे असते. म्हणूनच आजच्या या लेखात आम्ही घेऊन आलो आहोत पतीला वाढदिवसाच्या शुभेच्छा मराठी संदेश. हे bday msg for husband in marathi आपण आपल्या नवऱ्याच्या वाढदिवसाला शुभेच्छा स्टेटस म्हणून वापरू शकतात. मला आशा आहे की हे पतीच्या जन्मदिवसासाठीचे marathi wishes and quotes तुमच्या प्रेमात अधिक वृद्धी करतील. husband birthday wishes in marathi status हे तुम्ही तुमच्या नवऱ्याला whatsapp,facebook,instagram इत्यादि सोशल मीडिया वर पाठवू शकतात. बऱ्याच लोकांना लग्नाच्या सालगिराच्या दिवशी काय शुभेच्छा द्याव्या लक्षात येत नाही म्हणून यावर आम्ही आधीच एक पोस्ट लिहिली आहे ती तुम्ही लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा येथे पाहू शकतात.

birthday wishes for husband in marathi

birthday wishes in marathi for husband

जेथे प्रेम आहे तेथे जीवन आहे माझ्या
प्रिय नवऱ्याला वाढदिवसाच्या शुभेच्छा.

Husband birthday wishes Marathi status

जन्मो जन्मी राहावे आपले नाते असेच अतूट
आनंदाने जीवनात यावे रोज नवे रंग
हीच आहे ईश्वराकडे प्रार्थना
वाढदिवसाच्या अनेक शुभेच्छा..!

हे बंध रेशमाचे एका नात्यात गुंफलेले,
लग्न, संसार आणि जबाबदारीने फुललेले
अश्याच पद्धतीने नेहमी आनंदाने नांदो संसार आमचा,
पती देवांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..!

Romantic birth day wishes for husband in marathi

birthday wishes for husband in marathi language

आयुष्य सुंदर बनवणाऱ्या सुंदर
व्यक्तीला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..!

माझ्या दयाळू आणि विचारवंत पतींना वाढदिवसाच्या अनेक शुभेच्छा..!

चांगल्या व वाईट वेळेत माझ्या बाजूने उभे
असलेल्या माझ्या प्रिय पतींना वाढदिवसा निमित्त शुभेच्छा..!

कितीही रागावले तरी समजून घेतले मला,
रुसले कधी तर जवळ घेतले मला,
रडवले कधी तर कधी हसवले,
केल्या पूर्ण सर्व माझ्या इच्छा,
वाढदिवसाच्या तुम्हाला खूप खूप शुभेच्छा!

bday msg for husband in marathi

आजचा हा शुभ दिवस तुमच्या जीवनात शंभर वेळा येवो….
आणि प्रत्येक वेळी आम्ही शुभेच्छा देत राहो.
माझ्या प्रिय पतींना वाढदिवसानिमित्त अनेक शुभेच्छा..!

या Birthday ला तुम्हाला प्रेम, सन्मान,
स्नेह आणि आयुष्यातील सर्व आनंद मिळावा
माझ्या प्रिय पतीदेवाला…HAPPY BIRTHDAY

परमेश्वराचे अनेक धन्यवाद कारण
त्यांनी मला जगातील सर्वात सुंदर,
प्रेमळ आणि समजदार पती दिले..!
माझ्या पतीदेवांना वाढदिवसाच्या शुभेच्छा.

पतीला वाढदिवसाच्या शुभेच्छा संदेश

माझ्या चेहऱ्यावर नेहमी एक सुंदर हास्य
निर्माण करणाऱ्या माझ्या प्रिय पतींना
वाढदिवसाच्या शुभेच्छा.🎂💥🎉

ज्यांच्यामुळे मी आहे आणि ज्यांना मी देवा पेक्षाही जास्त मानते..
अश्या माझ्या लाडक्या पतींना,
त्यांच्या वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा…

माझ्या आयुष्यातील सर्वच गोष्टींची सुरुवात
आणि शेवट तुमच्या नावाने होते,
माझ्या आयुष्यातील तुमचे स्थान
नेहमीच विशेष राहील.
Happy Birthday Husband 🎂🎉

तुम्ही हे पण पाहू शकता :

  1. मित्राला वाढदिवसाच्या शुभेच्छा
  2. मुलाला वाढदिवसाच्या शुभेच्छा
  3. सुप्रभात मराठी सुविचार संदेश

येथे आम्ही Birth day Wishes for Husband in Marathi, Birth day Wishes for Hubby in Marathi, Birthday Status for Husband in Marathi, Birth day Quotes for Husband in Marathi तुमच्या सोबत शेयर केले आहेत । आम्ही येथे Best Wishes for Husband’s birth day शेयर करण्याचा प्रयत्न केला आहे जेणेकरून तुम्हाला तुमच्या पती साठी वाढदिवसाच्या शुभेच्छा इतर कुठे शोधण्याची आवश्यकता न पडो । मला आशा आहे की तुम्ही तुमच्या पती साठी उत्तम wishes शोधल्या असतील. जर तुम्हाला आमच्या या शुभेच्छा आवडल्या तर यांना इतरासोबत ही नक्की शेयर करा,