पत्नीला/बायकोला लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा मराठी संदेश – marriage anniversary wishes for wife in marathi : लग्नाचा वाढदिवस अर्थात लग्नाला काहीतरी ठराविक वर्षे पूर्ण होणे होय. आशा वेळी couple तर एकमेकांना लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा देतात परंतु इतर जवळचे लोक देखील अनेक मराठी शुभेच्छा संदेश चा वर्षाव करीत असतात. बायको नवऱ्याला आणि नवरा बायकोला या marriage anniversary wishes for wife in marathi पाठवू शकतात.
जर आपला देखील लग्नाचा वाढदिवस जवळ आलेला असेल तर आजच्या या लेखात आम्ही आपल्यासाठी काही उत्तम बायकोला लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा मराठी संदेश (marriage anniversary wishes for wife in marathi) घेऊन आलेलो आहोत. या शुभेच्छा संदेश मध्ये मराठी कविता, चारोळ्या, लग्न वाढदिवसाच्या शुभेच्छा, images आणि खूप सुंदर quotes चा समावेश केलेला आहे. हे wedding anniversary wishes for wife in marathi जेव्हा आपण आपल्या पत्नीला पाठवणार तेव्हा त्यांच्या चेहऱ्यावर हास्य व हृदयात तुमच्या विषयी प्रेमाची नवीन पालवी फुलल्या शिवाय राहणार नाही.
Note: अतिशय अल्पदरात लग्न वाढदिवस शुभेच्छा देणारे सुंदर बॅनर बनवण्यासाठी पुढील whatsapp क्रमांकावर संपर्क करा. ?
बायकोला लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा मराठी संदेश – Happy Anniversary Bayko Marathi
अपूर्णच आहे मी तुझ्याविना, जसा चंद्र चांदणी विना
प्रिय बायकोला लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा
happy anniversary bayko marathi
डोळ्यात पाणी तुझ्यासाठी, ओठांवरील हास्य तुझ्यासाठी
हृदयाची धडधड तुझ्यासाठी आणि श्वासांची ये जा देखील तुझ्याचसाठी
तुला लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा
न सांगताच मनातील ओळखणारी
आणि मला जीवापाड प्रेम लावणारी
माझी बायको ला लग्न वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा
Happy Anniversary Bayko
नशीब आणि पत्नी जरी त्रास देत असेल, तरी सोबत मात्र आयुष्यभराची देतात.
माझ्या पत्नीला लग्न वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा
लग्नाआधी मी कायम विचार करायचो की एक आदर्श पत्नी असणे शक्य नाही पण तुझ्याशी विवाह झाला आणि माझे सर्व गैरसमज दूर झालेत. लग्नाच्या इतक्या वर्षानंतरही कुटुंबाला इतक्या छान पद्धतीने संभाळणाऱ्या माझ्या प्रियेला लग्न वाढदिवसाच्या अनेक शुभेच्छा
एकामेकांच्या प्रेम आणि विश्वासाने बनलेले आपले हे नाते कायम सोबत राहो हीच प्रार्थना. तुला लग्न वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा
छोट्या छोट्या गोष्टींवर तेच couples भांडतात जे
एकमेकांवर स्वतः पेक्षा जास्त प्रेम करतात. ?
Happy Anniversary Bayko
साखरे सारखी गोड आहेस तु
समुद्रासारखी खोल आहेस तु
चंद्रासारखी शितल आहेस तु
तुला लग्न वाढदिवसाच्या अनेक शुभेच्छा
मी श्वास घेण्याचे कारण आहेस तू
माझ्या आयुष्यातील सर्वोत्तम गोष्ट आहेस तू
माझ पहिल आणि शेवटच प्रेम आहेस तू
माझी प्रिय बायको आहेस तू
तुला आपल्या लग्न वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..!
माझा संसार आहेस तू, माझा अभिमान आहेस तू
तुझ्याशिवाय अपूर्णच आहे मी कारण माझा प्राण आहेस तू
आपल्या लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा
तुझ्याशी लग्न झाले आणि माझे आयुष्याचं बदलले
तू मला खूप सुख आणि आनंद दिला आहे
तुला आपल्या लग्न वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा
marriage anniversary wishes for wife in marathi
सर्वांपेक्षा वेगळी आणि सुंदर आहेस तू
आणि त्याहीपेक्षा सुंदर गोष्ट म्हणजे
माझ्या आयुष्यात आहेस तू
Happy Marriage Anniversary Dear
काल पर्यन्त एकमेकांसाठी अनोळखी होतो आपण. पण आज माझ्या हृदयाच्या एक एक ठोक्यावर तुझीच हुकूमत आहे. आपले प्रेमाचे हे नाते कायम असेच राहो हीच प्रार्थन तुला लग्नाच्या सालगिराह च्या शुभेच्छा
दिव्यासोबत वात जशी
माझ्यासोबत शोभते तू तशी
लग्न वाढदिवसाच्या शुभेच्छा
माझ्या प्रिय पत्नीला काळजातून लग्न वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा
सात फेऱ्यांनी बांधलेले आपले बंधन
कायम सलामत राहो
Happy Marriage Anniversary My Wife
माझ्या प्रत्येक दुखात धावून येतेस तू
भरभरून सुख देतेस तू
काही न बोलताच समजून घेतेस तू
खऱ्या अर्थाने मला जपतेस तू
तुला लग्न वाढदिवसाच्या शुभेच्छा
marriage anniversary wishes for wife in marathi
तुझी सोबत मला
जोपर्यंत असेल,
प्रत्येक संकटाला हरवण्याची
शक्ति माझ्यात तोपर्यंत असेल.
तुला लग्न वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा
Happy Anniversary Bayko
बायको असते खास
बायको शिवाय जीवन उदास
प्रिय बायको माझ्यासाठी तूच माझा जीव की प्राण
शब्दांमध्ये एवढी शक्ति नाही की माझ्या भावना व्यक्त करेल
म्हणून अव्यक्तपणेच तुला लग्न वाढदिवसाच्या शुभेच्छा
wedding anniversary wishes for wife in marathi
अभाळाला शोभा चांदण्यामुळे,
बागेची बहर फुलांमुळे
आणि माझ्या जीवनाचे सौन्दर्य तुझ्यामुळेच
माझ्या प्रिय पत्नीला लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा मराठी
परमेश्वराचे खूप खूप आभार कारण आजच्याच दिवशी त्यांनी मला जगातील सर्वाधिक सुंदर, प्रेमळ आणि विश्वासू पत्नी व आयुष्यभराची एक मैत्रीण दिली.
परमेश्वराने आपण दोघांना एकमेकांसाठीच बनवलेले आहे, लग्नाच्या इतक्या वर्षांनंतरही आपल्या प्रेमात काडीचा देखील फरक पडलेला नाही. परमेश्वरस माझी प्रार्थना आहे की आपण नेहमी असेच सोबत रहावे.
उन्हात सावली प्रमाणे, अंधारात उजेडाप्रमाणे माझ्या सोबत असणाऱ्या माझ्या पत्नीला लग्न सालगिरा च्या हार्दिक शुभेच्छा
Happy Marriage Anniversary wishes, status, quotes, message, text & images for wife in Marathi
न कधी प्रेमाची कमतरता होवो, न कधी आनंदाची उणीव भासो
आयुष्यभर एकमेकांच्या अस्तित्वाची आपल्याला जाणीव असो
Happy Anniversary Wife
माझ्या आयुष्यात माझी पत्नी म्हणून तू आहेस हेच खूप आहे माझ्यासाठी
माझे जीवनभराचे प्रेम जपून ठेवीन मी फक्त तुझ्यासाठी..
Happy Marriage Anniversary
माझ्या आनंदाचे कारण, तू अशीच बनून रहा
साथ आयुष्यभराची दे आणि माझे आयुष्य बनून रहा
Happy Anniversary
हृदय एक आपले, त्याला एकाच स्पंदनाची साथ
उंबरा ओलांडून बंधनाचा, लिहू प्रेमाची नवीन बात
Happy Marriage Anniversary wishes, status, quotes, message, text & images for wife in Marathi
या शिवाय आणखी शुभेच्छा हव्या असतील तर क्लीक करा>> लग्न वाढदिवसाच्या शुभेच्छा
तर मित्रहो या लेखाद्वारे आम्ही आपल्यासोबत काही उत्तम व सुंदर शब्दांमध्ये लिहिलेले बायकोला लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा मराठी संदेश व wedding/marriage anniversary wishes for wife in marathi शेअर केल्या आहेत. या शुभेच्छा कॉपी करून तुम्ही आपल्या पत्नीला लग्न वाढदिवसाच्या दिवशी Happy Anniversary Bayko marathi म्हणून पाठवू शकतात. या सर्व शुभेच्छा मराठीतील प्रतिष्ठित लेखव व कवीं द्वारे लिहिण्यात आलेले आहेत.
बायकोला लग्न वाढदिवसाच्या शुभेच्छा मध्ये आम्ही प्रेम शायरी मराठी कवितांचा देखील समावेश केलेला आहे. ज्यामुळे wedding anniversary wishes for wife in marathi अतिशय प्रेमळ आणि सुंदर बनल्या आहेत. वरील पत्नीला लग्न वाढदिवसाच्या शुभेच्छा संदेश मध्ये तुमचं आवडते शुभेच्छा संदेश कोणते आहेत आम्हाला कमेन्ट करून नक्की सांगा आणि या शिवाय जर आपणास आणखी काही Happy marriage anniversary wishes to wife in marathi माहीत असतील तर ते देखील कमेन्ट मध्ये सांगा. धन्यवाद..
हे देखील पहा:
मोहित पाटील हे विशमराठी ब्लॉग चे Founder व सुरुवाती लेखक आहेत. wishmarathi ही ब्लॉग साइट मोहित द्वारे सुरू करण्यात आलेल्या सुरुवाती ब्लॉग्स पैकी एक आहे. मोहित आज 30+ websites वर काम करीत असून अनेकांना ब्लॉगिंग व डिजिटल मार्केटिंग शिकवण्याचे कार्य देखील करीत आहेत. अधिक जाणून घ्या येथे..