50 व्या वाढदिवसाच्या शुभेच्छा मराठी | 50th Birthday Wishes in Marathi

50 व्या वाढदिवसाच्या शुभेच्छा मराठी : In today’s post i have collected 50th birthday wishes in marathi. This wishes are very useful for, grandfather, father, mother, grandmother, old friends, mother in law, uncle and all the other relatives who completed 50th years of wonderful life. so lets start…

आजच्या या लेखात आपल्या प्रिय जणांना पाठवण्यासाठी ५० व्या वाढदिवसाच्या शुभेच्छा संदेश (50th birthday wishes in marathi) देण्यात आल्या आहेत. या वाढदिवस शुभेच्छा आई वडील, काका, बाबा, जूने मित्र व ५० वर्ष पूर्णकरणाऱ्या सर्वच लोकांच्या वाढदिवसासाठी उपयुक्त आहे. आम्ही आशा करतो की हे 50th birthday in Marathi तुम्हाला आवडतील तर चला सुरू करूया.

50th birthday wishes in marathi

50 व्या वाढदिवसाच्या शुभेच्छा मराठी | 50th birthday wishes in marathi

तुमच्या प्रत्येक कामातील स्फूर्ती आणि उत्साह
आम्हाला तुमच्या वाढत्या वयाची
अजिबात आठवण येऊ देत नाही.
50 व्या वाढदिवसाच्या अनेक शुभेच्छा.


ज्या पद्धतीने सूर्याच्या किरणांशिवाय सकाळ होत नाही
त्याच पद्धतीने तुमच्या शिवाय
आमच्या आयुष्यातील आनंद पूर्ण होत नाही.
Happy 50th Birthday


50th birthday wishes in marathi

आयुष्याचे 50 वर्ष मस्ती व आनंदात
घालवल्याबद्दल तुम्हाला अनेक शुभेच्छा.
या 50 वर्षांप्रमाणेच येणारी हजारो वर्षे तुमच्या
आयुष्यात आनंदाची भर करीत राहो.
!..Happy 50th Birthday..!
50th birthday wishes in marathi


तुमच्या या वाढदिवशी मी आशा करतो
की गेलेली ही 50 वर्षे तुमच्या येणाऱ्या
उत्कृष्ट आयुष्याची मात्र सुरुवात असो.
50 व्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा .


50 years birthday wishes in marathi

50 व्या वाढदिवसाच्या शुभेच्छा मराठी | 50th birthday wishes in marathi

50 व्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.
मी आशा करतो की येणारी अनेक वर्षे तुमच्या
आयुष्यातील आनंदात आणखी भर करोत.


परमेश्वराचे खूप खूप आशीर्वाद,
आज 50 वर्षानंतरही तुम्ही अतिशय निरोगी आहात.
माझी प्रार्थना आहे की येणारी अनेक वर्षे
तुमचे असेच निरोगी व स्वस्थवर्धक आयुष्य राहो.


75 व्या वाढदिवस शुभेच्छा << येथे वाचा


फुलांसारखा आनंद बहरो तुमच्या जीवनात
सुगंधासारखे हास्य राहो ओठांवर,
आनंदाने हसत रहा तुम्ही नेहमी
आणि आमची आठवण करीत रहा मनामधी.
50 व्या वाढदिवसाच्या अनंत शुभेच्छा..


50 व्या वाढदिवसाच्या शुभेच्छा मराठी संदेश

50th birthday wishes in marathi

तुम्हाला मजेदार आनंदाने भरलेल्या
50 व्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा


अशा करतो की तुमच्या आयुष्यात येणारी
पुढील 50 वर्षे यापेक्षा उत्कृष्ट असोत.
Happy Birthday Dear 🎉🎂🎉
50th birthday wishes in marathi


आज आपल्या आयुष्यातील अविस्मरणीय
50 वर्षे पूर्ण झाली.
अशा करतो की येणारी
50 वर्षे आणखी अविश्वसनीय असोत.
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..!


५० व्या वाढदिवसाच्या मराठी शुभेच्छा

तुमचे वय 50 वर्षे झालेले नसून,
32 वर्षाच्या अनुभवासह 18 वर्षे आहे.
Happy Birthday..!


आठवण करा जेव्हा आपण 10 वर्षाचे झाले,
तेव्हा किती उत्साहित असतो. असो,
आता तर तुम्ही 50 वर्षाचे झाले आहेत,
म्हणून तुम्ही 5 पट जास्त उत्साहित व्हायला हवे.
हॅपी 50th बर्थडे 🎂🔥


५० व्या वाढदिवसाच्या मराठी शुभेच्छा

50th birthday wishes in marathi

आतापर्यंतच्या 50 व्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.
नक्कीच आपण दरवर्षी वृद्ध व्हाल,
परंतु माझ्यासाठी आपले हृदय चिरतरुण राहील.


50th birthday wishes in marathi

तरुण राहण्याचे रहस्य जे माझे मित्र नेहमी वापरतात
1) नेहमी प्रामाणिक राहणे
2) हळू हळू व चावून खाणे. आणि
3) आपले खोटे वय सांगणे. 😆😆
50 व्या वाढदिवसाच्या शुभेच्छा मित्रा

Read> वडिलांना वाढदिवसाच्या शुभेच्छा संदेश

तर मित्रहो ह्या होत्या 50 व्या वाढदिवसाच्या काही शुभेच्छा. आशा करतो की 50th birthday wishes in Marathi तुम्हाला नक्कीच उपयुक्त ठरल्या असतील. ह्या शुभेच्छा आपण 50 वा वाढदिवस साजरा करण्याऱ्या व्यक्ति सोबत शेअर करू शकतात व आम्हाला आशा आहे की त्यांना हे शुभेच्छा संदेश नक्कीच आवडतील. wishmarathi साइट ला भेट दिल्याबद्दल आपले धन्यवाद..

Shares