वडिलांना वाढदिवसाच्या शुभेच्छा मराठी संदेश। Father birthday wishes in marathi

असे म्हटले जाते की आईच्या पायांमध्ये स्वर्ग असते परंतु वडील त्याच स्वर्गाचे द्वार असतात. वडील आपल्या मुलांना डोळ्यात प्रेम न दाखवता प्रेम करतात म्हणून आज आम्ही तुमच्यासाठी father birthday wishes in marathi शुभेच्छा आणल्या आहेत.

या शुभेच्छा पाठवून तुम्ही तुमच्या वडिलांना happy birthday papa quotes marathi मधून बोलू शकतात. कोणत्याही व्यक्तीच्या जीवनात वाडिलांचे महत्व अनन्यसाधारण असते. आज आपण आयुष्यात जे काही आहोत ते फक्त वडिलांमुळेच, त्यांच्यामुळेच आपले अस्तित्व आहे. वडील स्वतःच्या आनंदाला बाजूला ठेवून आपल्या आनंदाची पर्वा करतात. ज्या प्रमाणे आई आपल्या बाळाला प्रेम करते त्याचपद्धतीने वडीलही डोळ्यात प्रेम न दाखवता मुलाला प्रेम करतात.

वडील आपल्या प्रेमाला तुमच्यासमोर कधीही दाखवणार नाहीत. त्यांची कठोरताच आपल्या भविष्याला योग्य मार्ग देते. तर happy birthday papa in marathi ला सुरु करूया.

father birthday wishes in marathi

happy birthday papa in marathi

बाबा तुम्ही माझे वडील असण्यासोबतच
एक चांगले मित्रही आहात…!
बाबांना वाढदिवसाच्या शुभेच्छा

बोट धरून चालायला शिकवले आम्हास
आपली झोप दुर्लक्षित करून शांत झोपवले आम्हास
अश्रू पुसून आपले हसवले आम्हास
परमेश्वरा नेहमी सुखी ठेव अश्या माझ्या बाबांस
Happy Birthday papa

स्वप्न तर माझे होते
पण त्यांना पूर्ण करण्याचा मार्ग
मला माझ्या वडिलांनी दाखवला.
❤️ हॅपी बर्थडे बाबा ❤️


खिसा रिकामा असूनही त्यांनी कधी नकार दिला नाही
माझ्या वडिलांनपेक्षा श्रीमंत व्यक्ती मी पाहिला नाही.


happy birthday papa marathi status

ज्यांनी मला बोट धरून चालायला शिकवले.
अश्या माझ्या वडिलांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..!


तुमच्यासारखे वडील मिळाल्याबद्दल
मी स्वताला खूप भाग्यशाली मानतो.
माझ्यासाठी तुम्ही आकाशातील
एक चकाकते तारे आहात.
वाढदिवसाच्या अनेक शुभेच्छा पप्पा..!


Marathi birthday wishes for father

मला सावलीत बसून,
स्वतः जळत राहिले.
असे एक देवदूत,
मी वडिलांच्या रूपात पाहिले.
माझ्या प्रिय वडिलांना वाढदिवसाच्या शुभेच्छा.


birthday wishes for father in marathi

मला वाटते आजचा दिवस
‘मी तुमचा आभारी आहे’ हे
बोलण्यासाठी सर्वोत्तम आहे.
हॅपी बर्थडे पप्पा 🎉❤️


माझा सन्मान, माझी कीर्ती, माझी स्थिती
आणि माझा मान आहेत माझे पप्पा.
मला नेहमी हिम्मत देणारे
माझा अभिमान आहेत माझे पप्पा..!
पप्पांना वाढदिवसाच्या शुभेच्छा Happy Birthday Dear dad..!


मला एक जवाबदारी व्यक्ती
बनवल्याबद्दल तुमचे धन्यवाद.
बाबा तुम्हाला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा


father birthday wishes in marathi

माझे पहिले शिक्षक, अखंड प्रेरणास्थान
आणि प्रिय मित्र असणाऱ्या महान वडिलांना
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..!


happy birthday papa in marathi

परमेश्वराला प्रार्थना आहे की
तुमचे येणारे वर्ष प्रेम आणि आनंदाने भरलेले असो.


कोणीतरी विचारले की अशी कोणती
जागा आहे जेथे सर्व गुन्हे माफ आहेत.
मी हसून उत्तर दिले- माझ्या वडिलांचे हृदय.
पप्पा तुम्हाला वाढदिवसाच्या शुभेच्छा.

माझे पहिले प्रेम
माझ्या वडिलांना वाढदिवसाच्या
हार्दिक शुभेच्छा…!

ज्यांच्याकडून मला सर्वकाही मिळाले आहे,
ज्यांनी मला सर्वकाही शिकवले आहे,
कोटी कोटी नमन आहे अश्या वडिलांना
ज्यांनी मला नेहमी आपल्या हृदयात स्थान दिले आहे.
हॅपी बर्थडे पप्पा 🎉


happy birthday papa in marathi

happy birthday papa in marathi

आम्हा सर्वांचे आयुष्य सुंदर बनवणाऱ्या
सुंदर व्यक्तीला वाढदिवसाच्या शुभेच्छा.
Happy birthday papa

आनंदाचा प्रत्येक क्षण पास असतो
जेव्हा माझ्या डोक्यावर वडिलांचा हात असतो.
हॅपी बर्थडे बाबा

कधी राग, तर कधी प्रेम
हीच वडिलांच्या प्रेमाची ओळख
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा पप्पा..! 🎉❤️


birthday wishes for father in marathi

चांगल्या व वाईट दोन्ही वेळेत माझ्या बाजूला उभे
असणाऱ्या माझ्या प्रिय वडिलांना
वाढदिवसाच्या शुभेच्छा…!


आजचा हा शुभ दिवस तुमच्या जीवनात शंभर वेळा येवो…!
आणि प्रत्येक वेळी आम्ही शुभेच्छा देत राहो.
माझ्या प्रिय वडिलांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

ज्या दिवशी लोक म्हणतील की मुलगा पूर्णपणे बापासारखा आहे
तेव्हा हे शब्दच माझ्या आयुष्यातील सर्वात मोठी उपलब्ध राहतील.
हॅपी बर्थडे पापा

वडिलांच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा म्हणून आजच्या या लेखात आम्ही काही निवडक birthday wishes for father in marathi समाविष्ट केले आहेत. जर तुम्हाला या मराठी शुभेच्छा आवडल्या असतील तर आपल्या वडिलांच्या वाढदिवसाला, वडिलांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा म्हणून नक्की पाठवा.

अधिक वाचा