आई वडिलांना लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा | anniversary wishes for mom and dad in marathi

happy anniversary mummy papa in marathi– मित्रांनो आई वडील हीच अशी व्यक्ति असतात जे स्वतःच्या आधी मुलांचा विचार करतात, मुलांच्या आनंदाताच ते आपला आनंद मानतात. आज मी तुमच्या साठी Best Anniversary Wishes For Mummy Papa in marathi With Images घेऊन आलो आहे. जर तुम्हाला जन्म देणाऱ्या प्रिय आई वडिलांच्या लग्नाचा वाढदिवस आहे व तुम्ही त्यांना छानश्या शुभेच्छा देऊ इच्छिता तर आज mom and dad anniversary wishes in marathi तुम्हाला खूप उपयुक्त राहतील.

या साठी तुम्हाला खाली देलेल्या आई वडिलांना लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा पैकी आवडीची शुभेचा कॉपी करून whatsapp आणि इतर social media माध्यमांद्वारे शेयर करता येतील. यात happy anniversary mom and dad from daughter in marathi सोबत son द्वारे देण्यात आलेल्या शुभेच्छा देखील समाविष्ट करण्यात आल्या आहेत. तर चला पाहूया या शुभेच्छा..

Note: अतिशय अल्पदरात लग्न वाढदिवस शुभेच्छा देणारे सुंदर बॅनर बनवण्यासाठी पुढील whatsapp क्रमांकावर संपर्क करा. 👇

Happy wedding anniversary wishes in marathi images

anniversary wishes for mom and dad in marathi
mom and dad anniversary wishes in marathi

कधी भांडता कधी रुसता,
पण नेहमी एकमेकांचा आदर करतात.
असेच भांडत रहा असेच रुसत राहा,
पण नेहमी असेच सोबत रहा.
लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..

परमेश्वरास प्रार्थना आहे तुमची जोडी
हजारो वर्ष बनलेली राहो..
सुख दुःखाचा सोबत करा सामना,
लग्ना वाढदिवसाच्या अनेक शुभकामना

anniversary wishes for mom and dad in marathi
happy anniversary mom dad in marathi

जिथे प्रेम आहे तेथे जीवन आहे.
माझ्या प्रिय आई वडिलांना लग्नाच्या वाढदिवसा निमित्त अनेक शुभेच्छा.
Happy anniversary mom dad in marathi

तुम्हा दोघांची सर्व स्वप्न व्हावी साकार हीच आमची इच्छा.
लग्नाच्या वाढदिवसानिमित्त अनेक शुभेच्छा.

परमेश्वराचे अनेक धन्यवाद कारण
त्यांनी आम्हास जगातील सर्वात समजदार,
प्रेमळ आणि एकमेकास समजून घेणारे आई वडील दिले आहेत..!
माझ्या आई बाबांना लग्न वाढदिवसाच्या शुभेच्छा.

Happy anniversary mom dad in marathi
happy anniversary mummy papa in marathi

तुमच्या प्रेमाला अजून पालवी फुटू दे,
यश तुम्हाला तुम्हाला भरभरून मिळू दे.
माझ्या प्रिय आई वडिलांना लग्नाच्या वाढदिवसाच्या शभेच्छा.

प्रिय आई बाबा तुमचे हे अतूट नाते असेच राहवे जन्मोजन्मी
त्यात नसावी कश्याची कमी
असावी फक्त प्रेम, विश्वास आणि आनंदाची हमी.
माझ्या लाडक्या आई बाबांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

Happy anniversary mom dad in marathi

तुमच्या लग्नाच्या सालगिराला मी परमेश्वराला प्रार्थना करतो की
तुम्हाला जगातील सर्व सुख, आनंद आणि जन्मो जन्मी एक दुसऱ्याचा सहवास लाभो.

Happy anniversary mom dad in marathi

जन्मोजन्मी रहावे तुमचे नाते असेच अतूट
आनंदाने जीवनात यावे रोज नवे रंग
हीच आहे ईश्वरा कडे प्रार्थना
लग्न वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.
Happy anniversary mom dad in marathi

सुखदुःखात एकमेकांची साथ असू द्या,
एकमेकांच्या मायेची प्रेमाची ओढ लागू द्या
लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..

anniversary wishes for mom and dad in marathi

ज्यांच्यामुळे मी आज आहे आणि ज्यांना मी देवा पेक्षाही जास्त मानतो.
अश्या माझ्या लाडक्या आई-बाबांना ,
त्यांच्या लग्नाच्या वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा…

हे बंध रेशमाचे एका नात्यात गुंफलेले,
लग्न, संसार आणि जबाबदारीने फुललेले
अश्याच पद्धतीने नेहमी आनंदाने नांदो संसार तुमचा,
लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..!

happy anniversary mom and dad from daughter in marathi

आजचा हा शुभ दिवस तुमच्या जीवनात शंभर वेळा येवो….
आणि प्रत्येक वेळी आम्ही शुभेच्छा देत राहो.
माझ्या प्रिय आई वडिलांना लग्नाच्या सालगीरा निमित्त अनेक शुभेच्छा..!

जेव्हा तुम्ही दोघी सोबत असतात,
तेव्हा वाटते की वेळ थांबून जावास
Happy marriage anniversary mom dad

marriage anniversary wishes in marathi for aai baba
mom dad anniversary marathi status

जशी बागेत दिसतात फुले छान तशीच दिसते तुमची जोडी छान..
लग्नाच्या वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा..!

चंद्रताऱ्या प्रमाणे चकाकत राहो आपले जीवन
आनंदाने भरलेले राहो आपले जीवन
लग्न वाढदिवसाच्या अनेकानेक शुभेच्छा..!

anniversary wishes for parents in marathi

नाती जन्मो-जन्मीची,
परमेश्वराने ठरवलेली..
दोन जीवांच्या प्रेम भरल्या,
रेशमगाठित बांधलेली…
लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..!

anniversary wishes for parents in marathi

एकमेकांचे हात धरून असेच
आयुष्यभर सोबत रहा,
तुमच्या लग्नाच्या वर्धापन दिनानिमित्त अनेक शुभेच्छा

anniversary wishes for parents in marathi
mummy papa anniversary status in marathi

जगातील सर्वात उत्कृष्ट पती पत्नी आणि
माझ्या आई वडिलांना वाढदिवसाच्या अनंत शुभेच्छा..!

happy anniversary mom and dad from daughter in marathi

धरून एकमेकांचा हात
नेहमी लाभो तुम्हास एकमेकाची साथ
लग्न वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..!

या शिवाय आणखी शुभेच्छा हव्या असतील तर क्लीक करा>> लग्न वाढदिवसाच्या शुभेच्छा

Conclusion

Happy anniversary mummy papa in marathi– Hello Friends, Everyday Many Peoples Are Celebrate Their Mother And Father’s Anniversary By Sharing Anniversary Wishes For Mummy Papa In Marathi With Romantic Wedding Anniversary Images. And Friends Here You Find Out Best 100+ Anniversary Quotes in Marathi For Mom And Dad in Marathi From Daughter And Son. Guy Every Daughter are Searching Best Anniversary Status For Mom Dad In Marathi For Whats app DP And Facebook. So Here Download Latest Marriage Anniversary Wishes For Mother And Father In Marathi And Mummy Papa Wedding Anniversary Wishes In Marathi With Heart Touching Wishes In Marathi. After You Download This Wishes And Share to Your Mom Dad So they Will Happy To See This Anniversary Messages, SMS, Quotes And Photo, Pics, Wallpaper HD.

Shares