Marriage anniversary wishes in marathi : पती पत्नीचे नाते हे प्रेम आणि विश्वासाने भरलेले असते. लग्न हे दोन जिवांचे एक होणे असते. दरवर्षी साजरी केली जाणारी लग्नाची सलगिराह अर्थात लग्नाचा वाढदिवस हा पती पत्नी मधील प्रेम वाढवीत असतो. अश्या या शुभ दिनी लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा म्हणून आपणही त्यांना शुभेच्छा संदेश पाठवू शकतात.
ह्या लेखात आम्ही काही उत्तम लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा संदेश – Anniversary wishes Marathi देत आहोत. हे लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा आपण सलगिराह असणाऱ्या पती पत्नीला पाठवू शकतात व त्यांना एक उत्तम अनुभव देऊ शकतात. हे लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा मराठी संदेश friend, brother, sister, mother, father सर्वांसाठी उपयोगाचे आहेत. तर चला सुरू करूया…
नवरा व बायकोसाठी विशेष शुभेच्छा पहा पुढील लिंक्स:
👇👇👇
Table of Contents
लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा – Marriage Anniversary Wishes in Marathi

एक स्वप्न तुम्हा दोघांचे प्रत्येकक्षात आले
आज वर्षभराने आठवतांना मन माझे आनंदाने भरून गेले
Happy anniversary
आभाळाची शोभा चांदण्यामुळे
बागेचा बहर फुलांमुळे आणि
पृथ्वीवरील प्रेमाचे अस्तित्व
फक्त तुम्हा दोघांमुळे
Lots of Marriage Anniversary Wishes For You

धरून एकमेकांचा हात
नेहमी लाभो तुम्हास एकमेकांची साथ
लग्न वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..!
डोक्यावर पडलेल्या अक्षदांची साक्ष घेऊन
जन्मोजन्मीच्या सोबतीचे घेतलेलं वचन
आणि एकमेकांचा हाती घेतलेला हात आयुष्यभर
हातात असाच राहावा ओठांवरच हसू आणि
एकमेकांची सोबत यात कधीच अंतर पडू नये हीच प्रार्थना
आपणास लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा..!

कधी भांडता कधी रुसता,
पण नेहमी एकमेकांचा आदर करतात.
असेच भांडत रहा असेच रुसत राहा,
पण नेहमी असेच सोबत रहा.
लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..
एक तारा असा चमकावा,
ज्यात तुम्ही दोघी नेहमी असावेत.
तुमच्याकडे पाहून त्या
चंद्रालाही सदैव प्रश्न पडावेत
तुम्हाला लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा
marriage anniversary wishes in marathi

लग्नाच्या या वाढदिवशी प्रार्थना आहे आमची
चंद्र ताऱ्या एवढी सोबत असो तुमची..!
साद तुमच्या मनाची
कायम एकमेकांपर्यंत ठेवायची
प्रेमाची ही घडी तुम्ही
अनंत काळापर्यंत जपायची
तुम्हाला लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा
लग्न वाढदिवसाच्या शुभेच्छा मराठी संदेश

परमेश्वरास प्रार्थना आहे आमची,
हजारो वर्ष जोडी बनलेली राहो तुमची
सुख दुःखाचा सोबत करा सामना,
लग्ना वाढदिवसाच्या अनेक शुभकामना
ईश्वर वाईट दृष्टी पासून दूर ठेवो तुम्हाला
चंद्र ताऱ्यांचे आशीर्वाद लाभो तुम्हाला
दुःख काय असते हे तुम्ही विसरून जावे
परमेश्वर इतका आनंद देवो तुम्हाला..!
नेहमी असेच आनंदी आणि सुखात रहा
Happy wedding anniversary
marriage anniversary wishes in marathi

तुमच्या जीवनात प्रेमाचा पाऊस पडत राहो
परमेश्वराची कृपादृष्टी नेहमी राहो
दोघी मिळून जीवनाची गाडी चालवत रहा
लग्न वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..!
फुले बहरत राहो तुमच्या आयुष्याच्या वाटेत
हास्य चकाकत राहो तुमच्या चेहऱ्यात
प्रत्येक क्षणी मिळो आनंदाचा बहर तुम्हाला,
हीच प्रार्थना माझी परमेश्वराला..!
लग्न वाढदिवसाच्या अनेक शुभेच्छा
marriage anniversary wishes in marathi

जिथे प्रेम आहे तेथे जीवन आहे.
आपणास लग्नाच्या सलगिराह निमित्त हार्दिक शुभेच्छा
हसत राहा.. बहरत राहा.. करा मनातील पूर्ण इच्छा
लग्नाच्या वाढदिवसाच्या तुम्हाला आभाळभर शुभेच्छा —
प्रत्येक वेळी एकमेकांना सांभाळून घ्या
वळणावळणावर साथ एकमेकांना द्या
अजुन माझं देवाकडे काहीच मागणं नाही
फक्त जन्मोजन्मी तुम्ही असेच सोबत रहा

चंद्रताऱ्या प्रमाणे चकाकत राहो आपले जीवन
आनंदाने भरलेले राहो आपले जीवन
लग्न वाढदिवसाच्या अनेकानेक शुभेच्छा..!
नाते तुमच्या प्रेमाचे
दिवसेंदिवस असेच फुलावे
आजच्या या लग्न वाढदिवशी तुम्ही
माझ्या शुभेच्छांच्या पावसात भिजावे
लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा

सात फेऱ्यांनी बांधलेले हे बंधन
आयुष्यभर कायम राहो
कोणाची नजर न लागो तुमच्या प्रेमाला
तुम्ही नेहमी अशीच सालगीरा साजरी करीत राहो
जीवनाची बाग राहो सदैव हिरवीगार,
जीवनात आनंदाला येऊ दे उधाण,
तुमची जोडी अशीच राहो पुढची शंभर वर्ष ,
हीच आहे माझी सदिच्छा वारंवार
Happy marriage anniversary

वैकुंठातून विष्णु भगवान,
कैलाश मधून महादेव,
आणि पृथ्वीवरून तुमचे
प्रिय आम्ही, तुम्हाला लग्न वाढदिवसाच्या
शुभेच्छा देत आहोत.
Happy wedding anniversary
माझी प्रत्येक खुशी, प्रत्येक गोष्ट तुझी आहे
श्र्वासांमध्ये लपलेला श्वास तुझा आहे
क्षणभरही राहू नाही शकत तुझ्याविना
कारण हृदयाची प्रत्येक धडधड तुझी आहे
तुला लग्नाच्या वाढदिवसाच्या अनेक शुभेच्छा

तुमच्या प्रेमाला अजून पालवी फुटू दे,
यश तुम्हाला तुम्हाला भरभरून मिळू दे.
लग्नाच्या वाढदिवसाच्या शभेच्छा.
माझ्या आजारी पडलेल्या मनाची औषध आहे तू
माझ्या जीवनात प्रेमाचा गोडवा निर्माण करणारे मध आहे तू
लग्न वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा तुला
marriage anniversary wishes in marathi

येत्या आयुष्यात तुम्हा दोघांची सर्व स्वप्न
साकार व्हावीत हीच आमची इच्छा
लग्न वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा…!
तू हळूच मारलेली मिठी
माझा थकवा दूर करते.
थकलेल्या मनाला…
क्षणात चूर करते..!!
Happy Marriage Anniversary Dear
मनासारखा जोडीदार मिळण्यासाठी भाग्य लागतं
आणि तो मिळाला की जगणं आनंदात न्हाऊन निघायला लागतं
आपल्या सोबत हाक्कानं चालणारा मिळाला की चालणं ही सातजन्माहुन पुढे जायला लागतं.
तुम्हा दोघांना लग्न वाढदिवसाच्या अनेक शुभेच्छा नेहमी असेच सोबत राहा आनंदी रहा.
wedding anniversary wishes in marathi

हे बंध रेशमाचे एका नात्यात गुंफलेले,
लग्न, संसार आणि जवाबदारीने फुललेले,
आनंदाने नांदत राहो संसार सुखाचा..
हीच प्रार्थना परमेश्वराला..!
Happy Anniversary
तुमच्या लग्नाच्या सालगिराला
मी परमेश्वराला प्रार्थना करतो की
तुम्हाला जगातील सर्व सुख, आनंद
आणि जन्मो जन्मी एक दुसऱ्याचा सहवास लाभो.
सुख दुःखाच्या वेलीवर,
फुल आनंदाचे उमलू दे
फुलपाखरासारखे स्वातंत्र्य
तुम्हा दोघांना लाभू दे..
Happy Wedding anniversary both of you dear.
उन्हात सावली प्रमाणे,
अंधारात उजेळा प्रमाणे
नेहमी एकमेकांची साथ देत रहा..!
लग्न वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा…!
सुख, समृद्धी, समाधान, धनसंपदा,
आणि दीर्घ आयुष्य व आरोग्य लाभो तुम्हाला
लग्न सलगिराह च्या अनेक शुभेच्छा.❤️
सूर्याची सोनेरी किरणे तेज देवो तुम्हास,
फुलणारी फुले सुगंध देवो तुम्हास..
आम्ही जे काही देऊ ते कमीच राहील,
म्हणून देणारा आयुष्याचे प्रत्येक सुख देवो तुम्हास..!
Happy anniversary dear..
marriage anniversary wishes in marathi

मी प्रार्थना करतो की येणाऱ्या काळात
तुम्हा दोघांच्या सर्व इच्छा पूर्ण होवो
व तुम्हाला आनंद सुख आणि शांती लाभो..
लग्न वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..!
कणाकणाने चंद्र वाढतं जातो
तसंच क्षणाक्षणांनी तुमचे नातं फुलत जावो
आणि त्या प्रत्येक क्षणात तुम्हाला एकमेकांची साथ मिळत राहो…
लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा

नाती जन्मो जन्मीची
परमेश्वराने ठरवलेली
दोन जीवांनी प्रेमभरल्या
रेशमगाठित बांधलेली
तुमचा संसार असाच फुलत राहो ही प्रार्थना
लग्न वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

विश्वासाची दोर कधी कमजोर न होवो
प्रेमाचा बंध कधी न तुटो
वर्षानुवर्षे आपली जोडी सलामत राहो
लग्न वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..!

तुमचे वैवाहिक जीवन आनंदाने आणि हास्याने भरलेले राहो.
नेहमी असेच एकमेकां सोबत आनंदाने रहा.
लग्नाच्या वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा

आयुषाच्या प्रत्येक चढउतारात नेहमी एकमेकांसोबत राहणाऱ्या
माझ्या प्रिय जोडप्यास
लग्न वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा
नेहमी असेच सोबत रहा आनंदित रहा
happy anniversary wishes in marathi

लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा
प्रत्येक समस्येचे समाधान आहेस तू
वसंत ऋतूची बहार आहेस तू
माझ्या जीवनाचे सार आहेस तू
लग्नाची पहिली सलगिराह मुबारक असो.

तुमची जोडी सलामत राहो
जीवनात भरपूर प्रेम वाहो
प्रत्येक दिवस आपण आनंदाने साजरा करो
हीच परमेश्वरास प्रार्थना
लग्न सालगिरह च्या शुभेच्छा

फूले बहरलेली असो जीवनाच्या मार्गात
हास्य चकाकत राहो तुमच्या चेहऱ्यात
प्रत्येक पावली मिळो आंनद
परमेश्वरास प्रार्थना हीच अनंत
happy anniversary
जशी बागेत दिसतात फूल छान
तशीच दिसते तुमची जोडी छान
लग्नाच्या वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा
marriage anniversary wishes in marathi

कसे गेले वर्ष मित्रा कळलेच नाही,
लोक म्हणायचे लग्नानंतर बदलतात मित्र
पण हे तुझ्याबाबतीत लागू पडलेच नाही.
हैप्पी अनिवर्सरी मित्रा
आला तो चांगला दिवस पुन्हा एकदा,
ज्या दिवशी घेतल्या शपथा,
तुझे या जीवनात वेगळे स्थान,
कारण तुझी संगत भागविते प्रेमाची तहान
तुला आपल्या लग्न वाढदिवसाच्या मनापासून शुभेच्छा.

समुद्राहून खोल आहे तुमचे नाते
आकाशाहून उंच आहे तुमचे नाते
प्रार्थना आहे परमेश्वरास तुमचे नाते कायम राहो
आयुष्यातील प्रत्येक दिवस आपण आनंदाने साजरा करो
लग्न वाढदिवसानिमित्त हार्दिक शुभेच्छा..!

तुम्हा दोघांमधील प्रेम
शंकर पार्वती प्रमाणे अमर राहो
तुम्हा दोघांना लग्न वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा
आयुष्याचा अनमोल आणि अतूट क्षण…
लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.

नात्यातले आपले बंध
कसे शुभेच्छानी बहरून येतात
उधळीत रंग सदिच्छाचे शब्द शब्दांना कवेत घेतात.
लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा.
तर हे होते काही marriage anniversary wishes in marathi and images आशा आहे की लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा असलेले हे मराठी संदेश आपणास. आवडले असतील. ह्या wedding anniversary wishes in marathi तुम्हाला कश्या वाटल्या कमेन्ट करून नक्की सांगा. याशिवाय वाढदिवसाच्या तसेच इतर मराठी शुभेच्छा तुम्ही पुढील लिंक्स वर वाचू शकतात. धन्यवाद.. लग्नाच्या वाढदिवशी पार्टनर साठी गिफ्ट खरेदी करण्याकरीता> येथे क्लिक करा
READ MORE:
- लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा भाऊ आणि वहिनी
- आई बाबांना लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा
- नवीन लग्नाच्या शुभेच्छा
- साखरपुडा शुभेच्छा