फादर्स डे, पितृदिनाच्या शुभेच्छा | Fathers day wishes/Quotes in marathi
Fathers day quotes in marathi & Fathers day wishes in marathi : मित्रांनो, डोळ्यात प्रेम न दाखवता जो प्रेम करतो त्या महान व्यक्तीला ‘वडील’ म्हटले जाते. वडील आपली मुले आणि कुटुंबासाठी रात्रंदिवस एक करतात. प्रत्येक व्यक्तीच्या आयुष्यातील वडिलांचे महत्व अनण्यासाधारण असते. तसे पाहता आपल्या आयुष्यातील प्रत्येक दिवस हा वाडिलांमुळेच असतो परंतु तरीही वडिलांच्या समर्पणाला धन्यवाद […]
फादर्स डे, पितृदिनाच्या शुभेच्छा | Fathers day wishes/Quotes in marathi Read More »