50+ आई स्टेटस व शायरी मराठी फोटो | Mother Quotes in Marathi Status

Aai quotes in marathi : पुढील लेखात आई साठी स्टेटस मराठीआई शायरी मराठी text आणि फोटो सह Aai Marathi Status व Mother Quotes in Marathi इत्यादिनाचा समावेश करण्यात आलेला आहे. thought on mother in Marathi आपण आपल्या आईसोबत शेअर करू शकतात.

आई माझा गुरु, आई कल्पतरू, सुखाचा सागर आई, प्रीतीची माहेर आई आशा एक न अनेक शब्दांनी आईचा महिमा गाईला जातो. आपल्या संस्कृतीत आई वडिलांनाच देव व आई वडीलांनाच संपूर्ण सृष्टि चा दर्जा दिला आहे. आई ही आपल्या बाळासाठी कोणतेही दिव्य करू शकते. आईच्या चरणांमध्ये स्वर्ग सुख आहे आणि म्हणूनच सृष्टि रचयिता स्वयंम परमेश्वर देखील अनेकदा पृथ्वीवर जन्म घेऊन आईचे प्रेम उपभोगतो. जगभरात दरवर्षी 8 मे ला जागतिक मातृदिन अर्थात Mother’s Day साजरा केला जातो.

आईच्या प्रेमाला, आईच्या कार्याला शब्दात वर्णन करणे कठीण आहे. परंतु तरीही आजच्या या लेखाद्वारे आम्ही आपल्यासाठी काही उत्तम आई साठी स्टेटस मराठी (aai marathi status) व आई शायरी मराठी फोटो सह शेअर करण्याचा प्रयत्न केलेला आहे. हे mother quotes in marathi आपण आपल्या आईसाठी आपल्या स्टेटस ला ठेवू शकतात. व यांनाच Mother’s Day Quotes in Marathi म्हणूनही वापरू शकतात.

Mom & Mother Quotes in Marathi

Mother Quotes in Marathi

हे जग आहे तीव्र ऊन
पण ती तर फक्त सावली आहे
प्रेमाने सजलेली, ममतेने भरलेली
आई तर फक्त आईच आहे..!

Mother Quotes in Marathi
Mother Quotes in Marathi

आहे एक कर्ज जे नेहमी स्वार राहते
ते आईचे प्रेमचं आहे
जे प्रत्येकावर उधार राहते

मंजिल आमची दूर आणि प्रवास फार आहे
लहानशा जीवनाची चिंता फार आहे
नष्ट करून टाकते हे जग केव्हाच आम्हाला
पण आईच्या प्रार्थनेत शक्ती फार आहे

thought on mother in marathi

Aai Marathi Status

लाखो रुपये देखील 0 आहेत
आईकडून मागितलेल्या त्या
एका रूपया पुढे…

व्यापता न येणार अस्तित्व आणि मापता न येणार प्रेम म्हणजेच मातृत्व
#आई

स्वर्ग म्हणजेच आईची कुशी आणि बापाची मिठी…

Mother’s Day Quotes in Marathi

आई शायरी फोटो
आई शायरी फोटो

गुडघे टेकत टेकत केव्हा पायांवर उभा राहून गेलो
आई तुझ्या प्रेमाच्या सावलीत मी केव्हा मोठा होऊन गेलो?

एक वाऱ्याची झुळूक माझं विश्व उद्ध्वस्त करून गेली
आभाळ परक झालं…! जेव्हा माझी आई मला सोडून गेली

फक्त एकदा आईच्या कुशीत निवांत मला झोपू दे
देवा मला माझ बालपण परत दे

heart touching quotes on mother in marathi

नाव अनेक पण अर्थ एकच आहे
कोणासाठी राम, कोणासाठी अल्लाह
तर कोणासाठी ती आईच आहे.

आईसाठी दिवस नसतो तर आयुष्याचा प्रत्येक दिवस आईमुळेच असतो
मातृदिनाच्या हार्दिक शुभेच्छा

thought on mother in marathi

जेव्हा एका पोळीचे चार तुकडे आणि खाणारे पाच
तेव्हा आईच असते जी म्हणते मला भूक नाही आज

आईपेक्षा मोठा कोणता शब्द नाही
आई शब्दापेक्षा मोठा कोणता अर्थ नाही

आई स्टेटस मराठी

Mother Quotes in Marathi

आईने मला बोट धरून चालायला शिकवले
आईनेच मला जीवन जगायला शिकवले

तिच्या प्रेमळ पदराची छाया
माझ्यासाठी जीवनाचे अमृत आहे
स्वर्गाची तर मला माहीत नाही
पण माझ्यासाठी स्वर्ग सुख माझी आईच आहे

Aai Marathi Status
Mother Quotes in Marathi

काय कारण आहे काय माहित पण
प्रत्येक छोटी गोष्ट मला वाटते खास आहे
आई सोबत राहिल्याने आयुष्यात एक वेगळीच मिठास आहे.

mother status in marathi

short quotes on mother in marathi

माझ्या जीवनरूपी समुद्राची जहाज तू आहेस
माझ्या आयुष्याचा महत्त्वपूर्ण भाग तू आहेस

कोणते connection आहे मला आजवर लक्षात नाही आले
थंडी आईला वाजते आणि sweater ती मला घालते

आई ही एकच व्यक्ती आहे
जी आपल्याला इतरांपेक्षा नऊ महिने
जास्त ओळखते.

Aai Marathi Status

जन्मदात्री, जननी माझी माय आहेस तू
स्वतः उपाशी राहून मला भरवणारी दुधाची साय आहेस तू

परमेश्वर प्रत्येक ठिकाणी राहू शकत नाही म्हणून त्यांनी आई रुपी देवतेला बनवले आहे.

mom quotes in marathi
aai quotes in marathi

बिछाना कितीही महागडा असो,
पण सर्वात चांगली झोप आईच्या कुशीतच येते

समजू नाही शकलो आई बाळाचे हे नाते,
दुखापत बाळाला होते अन् हंबरडा फोडून आई रडते

मरायला नाहीतर आईशिवाय जगायला जीव घाबरतो.

जेव्हा जेव्हा कागदावर लिहिले मी आईचे नाम
लेखणी सुद्धा आदराने बोलली होऊन गेलेत चारधाम

आई स्टेटस मराठी

आई साठी स्टेटस मराठी

ज्याच्या डोक्यावर आईचे प्रेमळ आंचल असते
त्याला जगात कोणत्याही छताची आवश्यकता नसते

ममतेच्या सावलीत माझ्या सर्व दुखापती दूर झाल्या
परमेश्वर रुपी मला माझ्या आई मिळाल्या

Mother Quotes in Marathi

Aai Marathi Status
aai quotes in marathi

देवाच्या मंदिरात एकच प्रार्थना,
सुखी ठेव तिला जिने जन्म दिला मला.

स्वामी तिन्ही जगाचा, आईविना भिकारी
आई माझी जीवनदायिनी, आईच माझी सुखकारी

Mother Quotes in Marathi

माझी आई मायेची पाझर,
आईची माया आनंदाचा सागर.
आई म्हणजे घराचा आधार,
आईशिवाय सर्व काही निराधार.

आई शायरी मराठी text फोटो

आई स्टेटस मराठी

कोरोना लॉकडाऊन आणि बरेच काही
पण आपल्यासाठी खास फक्त आपली आई..!

ठेच लागता पायी, वेदना होती तिच्या हृदयी
तेहतीस कोटी देवांमध्ये, श्रेष्ठ आहे मला माझी आई

जगात असे एकच न्यायालय आहे
जेथे सर्व गुन्हे माफ होतात
आणि ते म्हणजे “आई”.

Also Read : आई वडील शायरी मराठी

Aai quotes in marathi : या लेखात आईबद्दल चे काही खास आई स्टेटस मराठी व आई शायरी मराठी text आणि फोटो चा समावेश आम्ही केला आहे. आईबद्दल लिहिण्यात आलेले हे Mother Quotes in Marathi आपल्याला आईची महती सांगतील. जगात एका आईचे महत्व काय आहे हे वर्णन करणारे हे मराठी thought on mother in marathi आपण आपल्या स्टेटस ला देखील Aai Marathi Status म्हणून ठेवू शकतात.

Mother Quotes in Marathi : मित्रहो आम्ही आशा करतो की आपणास या लेखातील heart touching quotes on mother in marathi आवडले असतील आणि या आई मराठी शायरी ने आपल्या हृदयाला नक्की स्पर्श केला असेल. आपणास हे Mother’s Day Quotes in Marathi संदेश कसे वाटले आम्हाला कमेन्ट करून नक्की संग. आणि वाढदिवसाच्या शुभेच्छा व मराठी सुविचार प्राप्त करीत राहण्यासाठी आपण आमच्या वेबसाइट wishmarathi ला भेट देऊ शकतात.

अधिक वाचा :

🔴 Important Warning For all bloggers and content publishers© : All the Birthday wishes and Shayari's published on this site is copyrighted by site OWNERS & our Skilled Writers. we also have legal documents for our content. Without permission any type of commercial use of our content will be subjected to copyright violation and it may cause you in trouble.
Scroll to Top
Scroll to Top