50+ साई बाबा स्टेटस व शायरी मराठी | Sai Baba Quotes in Marathi
गुरु, संत आणि एक फकीर असलेले शिर्डीचे साई बाबा हिंदू आणि मुस्लिम दोन्ही धर्माचे समर्थक आणि पूजक होते. “सबका मालिक एक” हे त्यांचे प्रमुख वाक्य. साईबाबांनी हिंदू आणि मुस्लिम एकतेवर अधिक भर दिला. आज भारतासह जगभरात साईबाबांचे लाखो करोडो भक्त आहेत. व दरवर्षी लाखोंच्या संख्येने शिर्डीमध्ये साईभक्तांची गर्दी देखील पहावयास मिळते. साई भक्तांनुसार सांगितले जाते …
50+ साई बाबा स्टेटस व शायरी मराठी | Sai Baba Quotes in Marathi Read More »