नवरा बायको स्टेटस व प्रेम शायरी | Married Life Husband Wife Quotes in Marathi

नवरा बायको प्रेम शायरी व स्टेटस – Married Life Husband Wife Quotes in Marathi : पती पत्नीच्या नात्यात प्रेम व विश्वास असला की ते नाते एक यशस्वी नाते मानले जाते. शरीरासाठी ज्या पद्धतीने ऑक्सिजन ची आवश्यकता असते त्याच पद्धतीने नवरा बायको च्या नात्यात प्रेम असणे आवश्यक असते. लग्नाच्या वेळी सात फेऱ्यांद्वारे आयुष्याच्या प्रत्येक सुख दुखात सोबत राहण्याचे व एकमेकांना साथ देण्याचे वचन ते एकमेकांना देतात. एक यशस्वी वैवाहिक जीवनसाठी (married life) दोघांनी एक दुसऱ्याला समजून घेणे फार महत्वाचे असते.

परंतु बऱ्याचदा लहान मोठ्या कारणांमुळे नवरा बायको मध्ये लहान मोठी भांडणे होऊन जातात. आशा वेळी दोघांनी समजदारपणे एकमेकांची (navra bayko quotes in marathi) द्वारे समजूत काढायला हवी. आणि पुन्हा शी भांडणे होऊ नये यासाठी मार्ग शोधायला हवा. आजच्या या लेखाद्वारे आम्ही आपल्यासोबत काही उत्तम नवरा बायको प्रेम शायरी – Married Life Husband Wife Quotes in Marathi शेअर करीत आहोत हे नवरा बायको स्टेटस आपण आपल्या जीवनसाथी ला पाठवू शकतात अथवा त्यांच्यासाठी सोशल मीडिया वर स्टेटस इत्यादि माध्यमाने शेअर करू शकतात.

या लेखातील नवरा बायको प्रेम शायरी व प्रेम कविता उत्तम लेखकांद्वारे लिहिण्यात आलेले आहेत. हे Married Life Husband Wife Quotes in Marathi नवरा आणि बायको दोघांसाठी उपयोगाचे आहेत. तर चला काही उत्तम husband wife relation quotes in marathi सुरू करूया..

नवरा बायको प्रेम शायरी – Married Life Husband Wife Quotes in Marathi

Married Life Husband Wife Quotes in Marathi

तू घरी नसल्यावर
घर सुद्धा एकटं पडतं.
घरातलं किचन…
फुलांची बाग आणि
माझं मन…तुलाच शोधतं.!!

चहाचा घोट…
आणि तुझा ओठ
गोड काय..?
नक्कीच तू…

Married Life Husband Wife Quotes in Marathi

नवरा बायको प्रेम शायरी

तू हळूच मारलेली मिठी
माझा थकवा दूर करते.
थकलेल्या मनाला…
क्षणात चूर करते..!!

माझी प्रत्येक खुशी, प्रत्येक गोष्ट तुझी आहे
श्र्वासांमध्ये लपलेला श्वास तुझा आहे
क्षणभरही राहू नाही शकत तुझ्याविना
कारण हृदयाची प्रत्येक धडधड तुझी आहे

माझ्या आजारी पडलेल्या मनाची औषध आहे तू
माझ्या जीवनात प्रेमाचा गोडवा निर्माण करणारे मध आहे तू

रागावून जा कितीही पुन्हा पटवून घेऊ
दूर जा कितीही पुन्हा बोलावून घेऊ
मन आहे माझे सागराची रेती थोडी?
कोरून तुझे नाव कसे मिटवून देऊ?

Married Life Husband Wife Quotes in Marathi

Married Life Husband Wife Quotes in Marathi

स्वतःच्या नावाची तुझे नाव जोडायला लागलीये
स्वतःशीच मी आता प्रेम करायला लागलीये..

तुझ्या माथ्यावरील बिंदी तुझे सौंदर्य वाढवून देते
उफ, ये काजळाचे काळे मला पुन्हा प्रेम करवून देते

धडधड माझी तुझ्यामुळे आहे,
आशिकी माझी तुझ्यामुळे आहे
सांगू तर कसे सांगू ?
माझ्या जीवनाचा श्वासच तुझ्यामुळे आहे

Married Life Husband Wife Quotes in Marathi

तू रुसलीस की…
अजून सुंदर दिसतेस.
आणि तू वेडी मात्र
मेकपवर खर्च करतेस.

Navra bayko love quotes in marathi

तुझा क्युटसा फेस
आणि मोकळे केस
माझा अक्खा दिवस
बनवून टाकतात…

मी प्रेम केले तुझ्या अंतकरणावर
मी प्रेम केले तुझ्या भोळ्या भाबड्या मनावर
मी प्रेम केले तुझ्या काजळी डोळ्यांवर
मी प्रेम केले तुझ्या सोनेरी केसांवर
मी प्रेम केले तुझ्या रसरशीत ओठांवर
मी प्रेम केले तुझ्या सावळ्या देहावर
मी प्रेम केले तुझ्या मधुर बोलीवर
मी प्रेम केले तुझ्या स्मित हास्यावर

तुझ्या केसात लावलेला तो फूल सुगंध
मनी भरतातच करी मला बेधुंद..!

Navra bayko love quotes in marathi

नशिबाने जरी साथ सोडली
तरी तू माझ्या सोबत राहिली
तुझ्या असण्याने माझ्या आयुष्याला
एक नवीन दिशा मिळाली

तुझ्या कुशीत असताना जो आनंद मिळतो तो
जगातील इतर कोणत्याही सुखा पलीकडे आहे.

आभाळाची शोभा चांदण्यामुळे
बागेचा बहर फुलांमुळे आणि
माझ्या जीवनाचे पूर्णत्व फक्त तुझ्यामुळे

तुझ्यावर किती प्रेम आहे हे
सांगायला जमत नाही, 🥺
परंतु तुझ्या शिवाय क्षणभरही
मन रमत नाही…! 😘😘

नवरा बायको प्रेम शायरी – husband wife relation quotes in marathi

Navra bayko love quotes in marathi

तुझ्या हाताला चव आहे.
आणि तुझ्या ओठांनाही.

आयुष्याच्या प्रत्येक वळणावर,
असेल हातात हात…
अगदी प्रलयाच्या कठोर वाटेवरही
असेल माझी तुला साथ..!

प्रिय बायको,
मी ऑफिसला असल्यावर
माझी जास्त आठवण
काढत जाऊ नकोस.
माझ्याकडे पाण्याची
एकच बॉटल असते.!!

नवरा बायको प्रेम शायरी

डियर बायको,
तुला कोणत्याच गोष्टीसाठी
माझ्या होकाराची गरज नसते.
तू….अहो!! म्हटलंस तरी
पुरेसं असतं…!!

Navra bayko love quotes in marathi

या पोस्ट मध्ये आम्ही आपल्यासोबत बेस्ट नवरा बायको स्टेटसनवरा बायको प्रेम शायरी मराठी (Married Life Husband Wife Quotes in Marathi) शेअर केलेत. आशा आहे या लेखातील सर्व Navra bayko love quotes in marathi आपणास आवडले असतील. ह्या लेखातील प्रेमाची शायरी आपण whatsapp व सोशल मीडिया स्टेटस द्वारे शेअर करू शकतात.

नवरा बायको च्या प्रेमाचे हे स्टेटस व मराठी शायरी संदेश तुमच्या प्रेमात नक्की वृद्धी करतील अशी आशा व्यक्त करतो. Married Life Husband Wife Quotes in Marathi खूप सुरेख पद्धतीने लिहिण्यात आलेले आहेत. आपणास हे शायरी व कविता संदेश कसे वाटले व husband wife relation quotes in marathi बद्दलचे आपले विचार आम्हाला नक्की कळवा. धन्यवाद..

आणखी वाचा :

Shares