(100+) शिव महादेव स्टेटस शायरी मराठी | LORD SHIVA Mahadev Quotes in Marathi

Mahadev quotes in marathi या लेखात उत्तम महादेव स्टेटस मराठी व शिव स्टेटस – lord Shiva Quotes in Marathi चा समावेश करण्यात आलेला आहे. हे mahadev status marathi आपण स्टेटस व सोशल मीडिया शेअर करण्यासाठी वापरू शकतात.

भगवान महाकाल, महादेवाचे परम भक्त असणाऱ्या सर्वांना आमचा नमस्कार. मित्रांनो भगवान शंकर हे देवांचे देव म्हणून ओळखले जातात. त्यांच्याकडे अनेक विनाशकारी शक्ति आहेत, म्हणूनच त्यांना destroyer म्हणूनही ओळखले जाते. परंतु जरी ते संहारक असले तरी स्वभावाने ते अतिशय भोळे भाबडे आहेत. व त्यांना प्रसन्न करणाऱ्या व्यक्तीला ते कोणतेही वरदान सहज देतात. म्हणून जर आपणही महादेवाची भक्ति करून त्यांना प्रसन्न करू इच्छिता तर आजच्या या लेखात देण्यात आलेले lord Shiva Quotes in Marathi आपल्यासाठी फार उपयोगाचे ठरतील.

आजच्या सोशल मीडिया च्या काळात या लेखातील महादेव स्टेटस – Mahadev quotes in marathi मराठी आपण आपल्या अकाऊंट वर स्टेटस म्हणून ठेवू शकतात. याशिवाय महाशिवरात्री शुभेच्छा म्हणूनही आपण हे वापरू शकतात. तर चला आजच्या लेखातील हे शिव स्टेटस व lord shiva quotes in marathi सुरू करूया…

MAHADEV/Lord Shiva Quotes in Marathi

lord Shiva Quotes Marathi

महादेवामुळे संसार आणि
महादेवामुळेच शक्ती आहे
स्वर्ग सुख आणि आनंद
महादेवाची भक्ती आहे.
हर हर महादेव

सर्व सृष्टी ज्यांच्या शरणात आहेत
नमन त्या महादेवाच्या चरणात आहे.
mahadev status marathi

ॐ त्र्यम्बकं यजामहे
सुगन्धिं पुष्टिवर्धनम् ।
उर्वारुकमिव बन्धनान्
मृत्योर्मुक्षीय मामृतात् ॥
महामृत्युंजय मंत्र

दुःखाचे क्षण त्याला घाबरवू शकत नाहीत,
कोणतीच शक्ती त्याला हरवू शकत नाही
ज्याच्यावर कृपादृष्टी होते माझ्या महादेवाची
हे जग त्याचे अस्तित्व मिटवू शकत नाही…
हर हर महादेव, जय शिव शंभू

माझे डोळे जरी सर्वांना पाहतात बाबा…
तरी हृदयाची धडधड फक्त आणि फक्त तुमच्यासाठी धडकते
ओम नमः शिवाय

एक सवय आहे सर्वकाही चांगले म्हणून सांगण्याची
एक सवय आहे महादेवावर अतूट विश्वास ठेवण्याची…!
हर हर महादेव
mahadev quotes in marathi

Mahadev Quotes, shayari, caption in Marathi

महादेव शायरी मराठी

चिंता नाही काल ची
बस कृपा कायम राहो
महाकाल ची…!
हर हर महादेव

वाईट परिस्थितीतून बाहेर आलो आम्ही
महादेवांचा हात धरून तरुण गेलो आम्ही

माझ्या जवळ निसर्ग,
भूत आणि देव राहतात
असेच नाही सर्वजण
मला महादेव म्हणतात..!

हसून देतो मी जेव्हा लोक धोका देतात
कारण खूप चांगल्या पद्धतीने माहीत आहे मला,
की सोबत तर फक्त महादेव देतात..!
ओम नमः शिवाय
lord Shiva Quotes in Marathi

Mahadev Quotes in Marathi

mahadev quotes in marathi

शिव महादेव स्टेटस मराठीMahadev status marathi

मजा नाही जगात
जर महादेव नसतील मनात
हर हर महादेव

शिव सृजन आहेत, शिव विनाश आहेत
शिव मंदिर आहेत, शिव स्मशान आहेत
शिव आदि आहेत आणि शिव च अनंत आहेत
ओम नमः शिवाय

हे महादेवाच्या भक्ता,
चिंता कसली करतो, चिंतेने काय होते?
महादेवांवर विश्वास तर ठेव मग पहा काय होते.

शंकराच्या प्रशंसेसाठी आणखी सुंदर एखादा शब्द मला हवा
तूच सांग किती भक्ति करू अन किती लिहू तुझ्याबद्दल देवा?
जय जय शंकर

कोणी पैश्याचा वेडा
कोणी प्रसिद्धीचा वेडा
अर्श्यासारखे मन आहे माझे
मी तर फक्त महादेवाचा वेडा

मृत्यू चे नाव काल आहे,
अमर फक्त महाकाल आहे
मृत्यू नंतर सर्वच कंकाल आहेत
चिता आणि भस्म धारण करणारे फक्त त्रिकाल आहेत.
हर हर महादेव.

Mahadev Quotes, shayari, caption in Marathi

lord Shiva Quotes in Marathi

महादेवच स्वर्ग आहेत
महादेवच मोक्ष आहेत

लोकांच्या नजरेत चांगले बनण्याची ईच्छा नाही माझी
बस फक्त तुमच्या नजरेतून पडू नये एवढा प्रयत्न आहे माझा.
हर हर महादेव

मन माझे आहे पण त्यातील धडधड
महादेवाची दिली आहे.

न जगण्याचा आनंद
न मरणाचे दुःख
फक्त जोपर्यंत आहे जीव
तोपर्यंत महादेवाचे राहू भक्त

mahadev quotes in marathi

महादेव स्टेटस मराठी

चालतोय उन्हात
महादेव तुमची छाया आहे
शरण तुमचीच खरी
बाकी सर्व मोहमाया आहे

शंकर शिव भोले, उमापती महादेव,
तारणहार परमेश्वर, विश्वरूपी महादेव.
lord Shiva Quotes in Marathi

महादेव शायरी मराठी – Mahadev Shayari Marathi

mahadev quotes in marathi

बंधनात जो तो जीव आहे
बंधन मुक्त फक्त शिव आहे

ज्वाळा जळते, सकाळ सकाळी डमरू वाजतात
मोठ्या अद्भुत शृंगारणे महाकाल सजतात
हर हर महादेव

जगात विश्वासघतींची गर्दी आहे खूप भारी
हात नका सोडू फक्त माझे भोळे भंडारी
जय शिवशंभू
mahadev status marathi

mahadev quotes in marathi

सूर्याच्या किरणांनी घराची खिडकी उघडून दिली
मी पण उठताच महादेवांची जयकार केली
जय जय महादेव

mahadev status marathi

भटकून भटकून जग हरलो,
संकटात दिली नाही कोणी साथ
मिळून गेले प्रत्येक समस्येचे निरारकरण
जेव्हा महादेवांनी धरला माझा हात

तर मित्रांनो हे होते काही उत्तम lord shiva quotes in marathi अर्थात महादेव शायरी स्टेटस मराठी व महादेव शायरी मराठी. आम्ही आशा करतो की भगवान शिव चे हे शिव स्टेटस आपणास आवडले असतील. याशिवाय जर आपणास अजून महादेव स्टेटस मराठी व Mahadev quotes in marathi माहीत असतील तर आम्हाला कमेन्ट मध्ये सांगा. व मराठी स्टेटस पाहण्यासाठी आमच्या ब्लॉग ला भेट देत रहा. Mahadev Quotes, shayari, caption in Marathi

READ MORE:

🔴 Important Warning For all bloggers and content publishers© : All the Birthday wishes and Shayari's published on this site is copyrighted by site OWNERS & our Skilled Writers. we also have legal documents for our content. Without permission any type of commercial use of our content will be subjected to copyright violation and it may cause you in trouble.