पितृदिनाच्या शुभेच्छा | 2021 Fathers day wishes, quotes, message in marathi

fathers day wishes in marathi : मित्रांनो, डोळ्यात प्रेम न दाखवता जो प्रेम करतो त्या महान व्यक्तीला ‘वडील’ म्हटले जाते. वडील आपल्या मुलांसाठी रात्रंदिवस एक करतात. प्रत्येकाच्या जीवनातील वडिलांचे महत्व अनण्यासाधारण असते. तसे पाहता आपल्या आयुष्यातील प्रत्येक दिवस हा वाडिलांमुळेच असतो परंतु तरीही वडिलांच्या समर्पणाला धन्यवाद म्हणून दरवर्षी 20 जून हा दिवस पितृदिन अर्थात fathers day म्हणून साजरा केला जातो.

आज आम्ही तुमच्यासाठी fathers day wishes in marathi म्हणजेच पितृ दिनाच्या हार्दिक शुभेच्छा संदेश घेऊन आलो आहोत. ह्या शुभेच्छा fathers day 2021 च्या स्पेशल शुभेच्छा आहेत. तर चला सुरू करूया…

fathers day wishes in marathi

त्यांचे आदर्श त्यांचे संस्कार
वडिलांशिवाय जीवन आहे बेकार..!
माझ्या प्रिय वडिलांना पितृ दिनाच्या हार्दिक शुभेच्छा

father's day marathi quotes
father’s day wishes in marathi

जगाच्या गर्दीत माझ्या,
सर्वात नजदीक जे आहेत
माझे वडील, माझे परमेश्वर
आणि माझे नशीब ते आहेत
Happy father’s day

डोळे मिटून जी प्रेम करते तिला प्रेयसी म्हणतात
डोळे उघडे ठेवून जी प्रेम करते तिला मैत्रीण म्हणतात
डोळे वटारून जी प्रेम करते तिला बायको म्हणतात
आणि डोळे मिटेपर्यँत जी प्रेम करते तिला आई म्हणतात
पण… डोळ्यात प्रेम न दाखवता जो प्रेम करतो त्याला बाबा म्हणतात…!

Fathers day wishes, quotes, message  in marathi

ध्येय दूर आणि प्रवास फार आहे
लहानसे आयुष्य आणि काळजी फार आहे
मारून टाकले असते या जगाने केव्हाच..
परंतु वडिलांच्या प्रेमात ताकत फार आहे.
हॅप्पी फादर्स डे पप्पा

प्रत्येक खुशी प्रत्येक क्षण साथ असतो
जेव्हा डोक्यावर वडिलांचा हात असतो
हॅप्पी फादर्स डे पप्पा

सुंदर विचार मराठी स्टेटस <<वाचा येथे

Fathers day wishes, quotes, message  in marathi

आयुष्य जगण्याची खरी मजा तर
वडिलांकडून मागितलेल्या एक रुपयात होती
आमच्या कमाईत तर आवश्यकता देखील पूर्ण होत नाही..!
Miss u papa

खिसा रिकामा असूनही त्यांनी कधी नकार दिला नाही
माझ्या वडिलांनपेक्षा श्रीमंत व्यक्ती मी पाहिला नाही.
happy fathers day

बाबा आज जग मला तुमच्या नावाने ओळखते
हे खरे आहे पण मला खात्री आहे की तुमच्या
आशीर्वादाने मी इतका कर्तुत्ववान होईल एक दिवस
हे जग तुम्हाला माझ्या नावाने ओळखेल

fathers day quotes in marathi from daughter
fathers day wishes from daughter in marathi

बाप असतो तेल वात
जळत असतो क्षणाक्षणाला
हाडांची कडे करून
आधार देतो मनामनाला
हॅप्पी फादर्स डे

या जगात फक्त वडीलच असे व्यक्ती आहेत
ज्यांना वाटते की त्यांची मुले
त्यांच्या पेक्षा जास्त यशस्वी व्हावेत..

झोप आपली विसरून झोपवले आम्हाला
अश्रू आपले पाडून हसवले आम्हाला
गोदीत घेऊन खेळवले आम्हाला
जीवनातील प्रत्येक सुख दिले वडिलांनी आम्हाला
खूप खूप धन्यवाद बाबा..!

पितृ दिनाच्या हार्दिक शुभेच्छा 2021

Fathers day wishes, quotes, message  in marathi

घरातल्या बाप माणसाला कृतज्ञतेचा नमस्कार
पितृ दिनाच्या हार्दिक शुभेच्छा

वडिलांना वाढदिवस शुभेच्छा <<वाचा येथे

आनंदाने भरलेला प्रत्येक क्षण असतो
आयुष्यात सोनेरी प्रत्येक दिवस असतो
मिळते प्रत्येक कार्यात यश त्यांना
ज्यांच्या सोबत बाबा प्रत्येक क्षण असतो
बाबांना पितृ दिनाच्या हार्दिक शुभेच्छा

Fathers day wishes, quotes, message  in marathi

मला सावलीत बसून,
स्वतः जळत राहिले.
असे एक देवदूत,
मी वडिलांच्या रूपात पाहिले.
माझ्या प्रिय वडिलांना पितृ दिनाच्या हार्दिक शुभेच्छा

ज्या दिवशी लोक म्हणतील की मुलगा पूर्णपणे बापासारखा आहे
तेव्हा हे शब्दच माझ्या आयुष्यातील सर्वात मोठी उपलब्ध राहतील.
हॅप्पी फादर्स डे पप्पा

पितृ दिनाच्या हार्दिक शुभेच्छा
fathers day quotes in marathi

कोडकौतुक वेळ प्रसंगी
धाकात ठेवी बाबा
शांत, प्रेमळ, कठोर, रागीट
असा बहुरूपी बाबा

आपले दुःख मनात लपवून
दुसर्यांना सुखी ठेवणारा देव माणूस म्हणजे
वडील

पितृ दिनाच्या हार्दिक शुभेच्छा

वडिलांसाठी काय स्टेटस ठेवावा
आज माझा जो काही स्टेटस आहे
तो त्यांच्यामुळेच आहे..!

माझा सन्मान, माझी कीर्ती, माझी स्थिती
आणि माझा मान आहेत माझे पप्पा.
मला नेहमी हिम्मत देणारे
माझा अभिमान आहेत माझे पप्पा..!
happy fathers day papa

कोणत्याही शब्दात
एवढी शक्ति नाही
जो माझ्या वडिलांची
प्रशंसा पूर्ण करू शकेल
पितृ दिनाच्या हार्दिक शुभेच्छा

fathers day in marathi images

पितृ दिनाच्या हार्दिक शुभेच्छा

संध्याकाळच्या जेवणाची
चिंता करते ती “आई”
आणि आयुष्यभराच्या जेवणाची
चिंता करतात ते “बाबा”

स्वप्न तर माझे होते
पण त्यांना पूर्ण करण्याचा मार्ग
मला माझ्या वडिलांनी दाखवला.
❤️ हॅपी फादर्स बाबा ❤️

वडील मिळाले तर मिळाले प्रेम
माझे वडील हेच माझे जग आहे
परमेश्वराला माझी एवढीच प्रार्थना
वडिलांचे जीवन नेहमी आनंदी राहो
पितृ दिनाच्या हार्दिक शुभेच्छा

छान मराठी स्टेटस <<वाचा येथे

fathers day marathi status

माझे पहिले शिक्षक, अखंड प्रेरणास्थान
आणि प्रिय मित्र असणाऱ्या महान वडिलांना
पितृ दिनाच्या हार्दिक शुभेच्छा..!

आपल्या संकटांवर
निधड्या छातीने मात करणाऱ्या शक्तीस
बाप म्हणतात
आपल्या भवितव्यासाठी
कष्टाशी चार हात करणार्या शक्तीस
बाप म्हणतात
पितृ दिनाच्या हार्दिक शुभेच्छा

हसतात आणि हसवतात माझे पप्पा
माझ्यासाठी आनंद आणतात माझे पप्पा
जेव्हा मी रुसते, तेव्हा मला मनवताता माझे पप्पा
बाहुली आहे मी माझ्या वडिलांची
आणि सर्वात चांगले मित्र आहेत माझे पप्पा
हॅप्पी फादर्स डे पप्पा

fathers day marathi status
fathers day status in marathi

वडील त्या लिंबाच्या झाडाप्रमाणे आहेत
ज्याचे पान जरी कडू असले
तरी सावली ही नेहमी थंड असते
हॅप्पी फादर्स डे

ह्या लेखात आम्ही आपल्यासाठी उत्तम Fathers day wishes, quotes, message, images in marath केलेला आहे. आशा करतो की ह्या पितृ दिनाच्या हार्दिक शुभेच्छा आपल्याला आवडल्या असतील आणि आपण आपल्या वडिलांना पाठवण्याकरिता best fathers day wishes in marathi निवडून काढल्या असतील. मित्रांनो ह्या शुभेच्छा आवडल्या असतील तर आपले मित्र मंडळीसोबतही नक्की शेअर करा. धन्यवाद…