होळीच्या हार्दिक शुभेच्छा फोटो | Happy holi wishes, messages images in marathi

होळीच्या हार्दिक शुभेच्छा : होळी हा हिंदू धर्माचा प्रमुख सणांपैकी एक आहे. होळीचा सण दरवर्षी मार्च महिन्यात येतो. होळीचा सण प्रेम आणि आनंदाचा सण असतो या दिवशी लोक एकमेकाना रंग लावतात या दिवशी लोक एकमेकाना शुभेच्छा संदेश पाठवतात. म्हणूनच आजच्या या लेखात आम्ही तुम्हाला काही होळीच्या हार्दिक शुभेच्छा संदेश आणि फोटो देणार आहोत. या Happy holi marathi wishes ला आपण आपल्या मित्र तसेच नातेवाईक मंडळींना whatsapp, facebook, instagram इत्यादि सोशल मीडिया माध्यमांद्वारे पाठवू शकतात.

होळीच्या हार्दिक शुभेच्छा

Happy holi wishes in marathi
होळीच्या हार्दिक शुभेच्छा

परमेश्वराला प्रार्थना आहे की
आजची ही होळी तुमच्या आयुष्यात
आनंदाचे रंग भरो.
होळीच्या आणि रंगपंचमीच्या हार्दिक शुभेच्छा..


प्रार्थना आहे की आपणास आणि
आपल्या कुटुंबास ही होळी
आनंदाची यशाची आणि समृद्धीची जावो.
रंगबिरंगी होळीच्या हार्दिक शुभेच्छा..!


Happy holi wishes in marathi

होळीच्या पवित्र अग्नीत निराशा,
दारिद्र्य आणि आळसाचे दहन होवो.
हीच परमेश्वराला प्रार्थना.
होळीच्या हार्दिक शुभेच्छा


प्रेमासाठी लाल, समृद्धीसाठी हिरवा,
यशासाठी केशरी आणि आनंदासाठी गुलाबी
तुम्हाला आणि तुमच्या संपूर्ण कुटुंबाला या रंगांचा आशीर्वाद मिळो.


होळीच्या हार्दिक शुभेच्छा

रंगात रंगून जाऊ
सुखात चिंब न्हाऊ
जीवनात राहू दे रंग
सौख्याचे अक्षय तरंग
होळी आणि धुलीवंदनाच्या हार्दिक शुभेच्छा..


Happy holi wishes in marathi

रंग प्रेमाचा रंग स्नेहाचा,
रं ग नात्यांचा, रंग बंधाचा
रंग हर्षाचा, रंग उल्हासाचा
रंग नव्या उत्सवाचा
साजरा करू होळी संगे
होळीच्या हार्दिक शुभेच्छा.


रंगून जाऊ रंगात आता,
अखंड उठू दे मनी तरंग
तोडूनी बंध सारे,
असे उधळूया आज हे रंग…
रंगपंचमीच्या हार्दिक शुभेच्या.


ईडापीडा दुःख जाळी रे
आज वर्षाची होळी आली रे
तुम्हाला आणि तुमच्या कुटुंबाला
होळीच्या हार्दिक शुभेच्छा..!


होळीच्या हार्दिक शुभेच्छा संदेश

होळी पेटू दे
रंग उधळू दे
द्वेष जळू दे
अवघ्या जीवनात
नवे रंग भरू दे
होळीच्या हार्दिक शुभेच्छा..!


होळीच्या हार्दिक शुभेच्छा

थंड रंग स्पर्श
मनी नव हर्ष
अखंड रंग बंध
जगी सर्वधुंद
होळीच्या हार्दिक शुभेच्छा.


होळीच्या या शुभ प्रसंगी,
मला आशा आहे की
तुमच्या जीवनाचा कॅनव्हास
आनंदाच्या गोंडस रंगांनी रंगला जावो.
“- होळीच्या शुभेच्छा! “


सुखाच्या रंगांनी आपले जीवन रंगीबेरंगी होवो,
होळीच्या ज्वालेत वाईटाचा समुळ नाश होवो!
होळीच्या हार्दिक शुभेच्छा.


आपला अहंकार, अपेक्षा आणि सर्वकाही
होळीच्या आगीत जाळून घ्या आणि
उत्सवाचा आनंद घ्या. होळीच्या शुभेच्छा!

गुढी पाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा संदेश वाचा येथे

तर मित्रांनो हे होते Happy Holi wishes marathi images | होळीच्या हार्दिक शुभेच्छा मला आशा आहे की तुम्ही आपल्या प्रियजणांना पाठवण्यासाठी best holi wishes निवडून काढल्या असतील. जर तुम्हाला या विशेस आवडल्या असतील तर आपल्या मित्रांसोबतही शेअर करा.