2024 अक्षय तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा मराठी संदेश | akshay tritiya wishes in marathi

akshay tritiya wishes in marathi
akshay tritiya wishes in marathi

akshay tritiya wishes in marathi : भारतात साजऱ्या केल्या जाणाऱ्या हिंदू सणांपैकी अक्षय तृतीया हा एक प्रमुख उत्सव आहे. अक्षय चा अर्थ ‘जो कधीही नष्ट होणार नाही’ असा आहे. मराठी कॅलेंडर नुसार अक्षय तृतीय ही वैशाख महिन्यातील शुक्ल पक्षाच्या तृतीयेला साजरी केली जाते. 2022 साली हा दिवस 3 मे ला साजरा केला जाणार आहे.

म्हणून आजच्या या लेखात आम्ही आपल्यासाठी अक्षय तृतीया मराठी हार्दिक शुभेच्छा संदेश घेऊन आलो आहोत. ह्या akshay tritiya marathi shubhechha आपण आपले मित्र व कुटुंबियांसोबत शेअर करू शकतात. तर चला akshay tritiya wishes in marathi सुरू करूया…

akshay tritiya wishes in marathi

अक्षय तृतीयाच्या हार्दिक शुभेच्छा
अक्षय तृतीयाच्या हार्दिक शुभेच्छा

आपले प्रत्येक काम पूर्ण होवो
नाही कोणते स्वप्न अपूर्ण राहो
धन धान्य आणि प्रेमाने भरलेले असो जीवन
घरात होवो देवी लक्ष्मी चे आगमन
अक्षय तृतीया च्या हार्दिक शुभेच्छा..!


ही अक्षय तृतीय तुमच्या कुटुंबाला
नवचैतन्य, सुख शांती व प्रेम देऊन जावो
हीच आमची कामना
अक्षय तृतीया च्या हार्दिक शुभेच्छा..!


प्रार्थना आहे की आपणास
आणि आपल्या कुटुंबास
ही अक्षय तृतीया सुख समृद्धी
आणि भरभराटीची जावो.
अक्षय तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा.


akshay tritiya wishes in marathi
अक्षय्य तृतीया शुभेच्छा

देवी लक्ष्मी आपल्या कुमकुम
लागलेल्या पायांनी तुमच्या द्वारी येवो.
आपणास व आपल्या कुटुंबास
अक्षय तृतीया च्या हार्दिक शुभेच्छा.


यश तुमच्या पायांवर वंदन करो
आनंद आजूबाजूला फिरत राहो
जुळो सर्वांचे मन
असा जावो आपणास अक्षय तृतीयेचा सण.


नोटांनी भरलेला खिसा असो
आनंदाने भरलेले जग
या अक्षय तृतीयेला तुम्हास
लाभो सुख शांती अनेक..!


अक्षय तृतीयाच्या हार्दिक शुभेच्छा | akshay tritiya marathi shubhechha

akshay tritiya marathi shubhechha
akshay tritiya marathi shubhechha

अक्षय्य राहो सुख तुमचे,
अक्षय्य राहो धन तुमचे,
अक्षय्य राहो प्रेम तुमचे,
अक्षय्य तृतीयेच्या तुम्हाला शुभेच्छा…


माता लक्ष्मीची कृपा तुमच्यावर राहो,
तुमच्याकडे अक्षय्य धनाचा साठा होवो,
अक्षय्य तृतीयेच्या मनापासून शुभेच्छा…


तुमच्या घरात धनाची पाऊस येवो
लक्ष्मीचा सदैव वास राहो
संकटांचा नाश होवो
शांती चा वास राहो
अक्षय्य तृतीयाच्या मनापासून शुभेच्छा


akshay tritiya wishes in marathi

आनंदाचे तोरण लागो दारी
सुंदर रांगोळी अवतरे अंगणी,
सुखासमाधानाचा असो आजचा दिवस हीच सदिच्छा..
अक्षय तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा..


आजच्या या शुभ दिवशी
भगवान देवी लक्ष्मीस प्रार्थना आहे
त्यांची कृपादृष्टी सदैव तुम्हा व तुमच्या कुटुंबावर राहो.


करा कृपा मजवर देवी लक्ष्मी
जीवन भर करतोय तुम्हास प्रणाम
जगात सर्वजण आपलेच गुण गात आहेत
प्रत्येक क्षणी आपल्या चरणी शिश नमवत आहेत


अक्षय चा अर्थ “कधीही नष्ट न होणारा” असा आहे
आजच्या या शुभ दिवशी माझी प्रार्थना आहे की
आपल्या जीवनात प्रेम, सुख, समृद्धी, उत्साह आणि धनाची
कधीही कमतरता न येवो.
अक्षय तृतीयाच्या हार्दिक शुभेच्छा

तर मित्रांनो ह्या होत्या 2024 या वर्षासाठी काही akshay tritiya wishes in marathi. आशा करतो की हे अक्षय तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा मराठी संदेश तुम्हालाआवडले असतील… धन्यवाद

READ MORE :

Shares