(100+) वडिलांना वाढदिवसाच्या शुभेच्छा। Birthday Wishes For Father in Marathi

असे म्हटले जाते की वडील आपल्या मुलांना डोळ्यात प्रेम न दाखवता प्रेम करतात. जर आपल्या वडिलांचा वाढदिवस जवळ येत असेल तर या लेखातील Birthday wishes for Father in Marathi शुभेच्छा पाठवून तुम्ही तुमच्या वडिलांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देऊ शकतात. या लेखात मुलाकडून तसेच मुलीकडून वडिलांना वाढदिवसाच्या शुभेच्छा संदेश सामील केले आहेत.

कोणत्याही व्यक्तीच्या जीवनात वडिलांचे महत्व अनन्यसाधारण असते. आज आपण आयुष्यात जे काही आहोत ते फक्त वडिलांमुळेच, त्यांच्यामुळेच आपले अस्तित्व आहे. वडील स्वतःच्या आनंदाला बाजूला ठेवून आपल्या आनंदाची पर्वा करतात. ज्या प्रमाणे आई आपल्या बाळाला प्रेम करते त्याचपद्धतीने वडीलही डोळ्यात प्रेम न दाखवता मुलाला प्रेम करतात.

वडील आपल्या प्रेमाला तुमच्यासमोर कधीही दाखवणार नाहीत. त्यांची कठोरताच आपल्या भविष्याला योग्य मार्ग देत असते. तर चला वेळ न दवडता happy birthday papa / baba in Marathi ला सुरु करूया.

father birthday wishes in marathi

वडिलांना वाढदिवसाच्या शुभेच्छा
happy birthday papa in marathi

बाबा तुम्ही माझे वडील असण्यासोबतच
एक चांगले मित्रही आहात…!
🎂🥳 बाबांना वाढदिवसाच्या शुभेच्छा 🎂🥳


बोट धरून चालायला शिकवले आम्हास
आपली झोप दुर्लक्षित करून शांत झोपवले आम्हास
अश्रू पुसून आपले हसवले आम्हास
परमेश्वरा नेहमी सुखी ठेव अश्या माझ्या बाबांस
🎉❤️ Happy Birthday papa 🎉❤️


जर आई धरणी आहे तर वडील गगन
आणि मी त्या गगनात उडणारा मुक्त पक्षी
वडिलांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा 💖


वडिलांना वाढदिवसाच्या शुभेच्छा

परमेश्वरी उपकार असतात त्याच्यावर
वडिलांची शीतल छाया असते ज्याच्यावर
🥳🌟 happy birthday papa 🥳🌟


Father birthday wishes in marathi

बाबा तुम्हीच आमचे अस्तित्व
तुम्हीच आमच्या जगण्याची आस
तुमच्या शिवाय जीवन आहे उदास
💖🌟 Happy Birthday Baba 🌟💖


तुमचा काय आणि माझा काय
शेवटी बाप तो बाप असतो
सगळे जणी वरवर असले
तरी हा एकटाच खास असतो
वाढदिवसाच्या शुभेच्छा बाबा


birthday wishes for father in marathi

स्वप्न तर माझे होते
पण त्यांना पूर्ण करण्याचा मार्ग
मला माझ्या वडिलांनी दाखवला.
❤️ हॅपी बर्थडे बाबा ❤️


father birthday wishes in marathi

एकाच व्यक्तीमुळे आज पर्यंत
कुणासमोर झुकायची वेळ आली नाही
माझ्या आयुष्यातील देव माणूस
#वडील


आई शिवाय अपूर्ण घर
वडीलांशिवाय अपूर्ण जीवन
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा बाबा


father birthday wishes in marathi

त्यांच्या मनाच्या ठायी असलेला मोठेपणा
मला जीवनाचे रहस्य सांगतात
फार मोठे नाहीत,
ते मला विठ्ठालाप्रमाणे भासतात.
Happy Birthday BaBa


सतत जळणारी वात
पाठीवर कौतुकाची थाप
दोन ओळीत कसा मांडू मी बाप
Happy Birthday Baba
– rusha

असे म्हटले जाते की आईच्या पायांमध्ये स्वर्ग असते, परंतु वडील त्याच स्वर्गाचे द्वार असतात
माझ्या प्रिय वडिलांना वाढदिवसाच्या अनेकानेक शुभेच्छा


Happy Birthday Papa Marathi Status

father birthday wishes in marathi

खिसा रिकामा असूनही त्यांनी कधी नकार दिला नाही
माझ्या वडिलांनपेक्षा श्रीमंत व्यक्ती मी पाहिला नाही.


ज्यांनी मला बोट धरून चालायला शिकवले.
अश्या माझ्या वडिलांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..!


father birthday wishes in marathi

कशाची उपमा द्यायची बाबांना,
भरल्या आभाळची जे नेहमीच पावसासारख
आमच्यावर प्रेमाचा वर्षाव करत असतात….


या जीवनाचा पाया
आहेस तू बाबा,
या रंगमंचावरील पडद्यामागचा
कलाकार आहेस तू बाबा,
तुझ्या शिवाय मी काहीच नाही
तुझ्या नावानेच आहे ओळख माझी
तूच सांग यापेक्षा अधिक मोठी
श्रीमंती काय असेल बाबा ?


birthday wishes for father in marathi

birthday wishes for father in marathi

बाबा तुमच्या मायेचा स्पर्श उबदार
नेहमीच देता कसा आश्वासक आधार
तुम्हीच दिलात उत्साह आणि विश्वास
बाबा तुम्ही आहात माझा श्वास
तुम्हाला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा


तुमच्यासारखे वडील मिळाल्याबद्दल
मी स्वताला खूप भाग्यशाली मानतो.
माझ्यासाठी तुम्ही आकाशातील
एक चकाकते तारे आहात.
वाढदिवसाच्या अनेक शुभेच्छा पप्पा..!


father birthday wishes in marathi

मला सावलीत बसून,
स्वतः जळत राहिले.
असे एक देवदूत,
मी वडिलांच्या रूपात पाहिले.
माझ्या प्रिय वडिलांना वाढदिवसाच्या शुभेच्छा.


बाबा
तुम्ही जगासाठी एक व्यक्ती असाल
परंतु माझ्यासाठी माझे जग आहात
तुम्हाला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा


Father birthday wishes in marathi

रात्रीचा दिवस करत तो काम करीत राहिला
बाप माझा माझ्यासाठी चंदनापरी झिजला
Happy Birthday Papa


birthday wishes for father in marathi

जरा जरा माझ्या डोक्याला ताप पाहिजे
असो कसाही जगवायला बाप पाहिजे
पिदाड, भोळा, मारकुटा पण मायाळूही
बाबा बाबा म्हणवायला बाप पाहिजे
Happy Birthday Baba


बाप म्हणून लिहायचं होत खुप काही
पण लिहायचं मात्र नेहमीच राहून गेलं
लिहायला बसलो एकदा तर भरून आलं
मनातलं सारं आसवां सोबत वाहून गेलं
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा बाबा


मला वाटते आजचा दिवस
‘मी तुमचा आभारी आहे’ हे
बोलण्यासाठी सर्वोत्तम आहे.
हॅपी बर्थडे पप्पा 🎉❤️


वडील त्या लिंबाच्या झाडा प्रमाणे असतात ज्याची पाने तर कडू परंतु छाया शीतल असते.


Birthday Wishes For Father in Marathi

स्वतः चे कपडे फाटलेले असतील,
पण मुलाला ब्रँडेड कपडे घेऊन देतात
परमेश्वराचे दुसरे रूप म्हणावे की परमेश्वर,
वडील खरोखर खूप महान असतात.


वडील हेच प्रत्येक मुलाचे हिरो
आणि मुलीचे पहिले प्रेम असतात
Happy Birthday Papa in Marathi


birthday wishes for father in marathi

माझा सन्मान, माझी कीर्ती, माझी स्थिती
आणि माझा मान आहेत माझे पप्पा.
मला नेहमी हिम्मत देणारे
माझा अभिमान आहेत माझे पप्पा..!
पप्पांना वाढदिवसाच्या शुभेच्छा Happy Birthday Dear dad..!


मला एक जवाबदारी व्यक्ती
बनवल्याबद्दल तुमचे धन्यवाद.
बाबा तुम्हाला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा


birthday wishes for father in marathi

father birthday wishes in marathi
father birthday wishes in marathi

माझे पहिले शिक्षक, अखंड प्रेरणास्थान
आणि प्रिय मित्र असणाऱ्या महान वडिलांना
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..!


happy birthday papa in marathi

परमेश्वराला प्रार्थना आहे की
तुमचे येणारे वर्ष प्रेम आणि आनंदाने भरलेले असो.


बेफिकीर असतं मन अन् बेभान असतो प्रत्येक श्वास
बापामुळेच पोटात जातो सुखाचा एक एक घास
आईची माया कळते पण बापाच साध प्रेम दिसत नाही
कारण बाप असतो सौख्याचा अथांग सागर ज्याचा तळ सुद्धा दिसत नाही.
हॅपी बर्थडे बाबा


डोळे उघडे ठेवून जी प्रेम करते तिला “मैत्रीण” म्हणतात
डोळे वटारून जी प्रेम करते तिला “बायको” म्हणतात
स्वतःचे डोळे बंद होई पर्यंत जी प्रेम करते तिला “आई” म्हणतात
पण डोळ्यात प्रेम न दाखवता जो प्रेम करतो त्याला “बाबा” म्हणतात


वडिलांसाठी दिवस नसतो तर
आयुष्यातील प्रत्येक दिवस
वडिलांमुळेच असतो
हैप्पी बर्थडे पप्पा
Father birthday wishes in marathi


वडिलांना वाढदिवस शुभेच्छा

कोण म्हणते बापाचा धाक असतो मुलांवर
अरे दिसत नाही पण माय ममतेच्या दुप्पट
तोच प्रेम करतो आपल्यावर..!
बापाला वाढदिवसाच्या अनेक शुभेच्छा


प्रत्येक दुख मुलाचे ते स्वतः
सहन करून घेता
धरतीवर असणाऱ्या त्या
परमेश्वराच्या जीवंत रूपाला आपण पिता म्हणतात.
वडिलांना वाढदिवसाच्या अनेक शुभेच्छा


birthday wishes for father in marathi

birthday wishes for father in marathi

वडिलांना वाढदिवसाच्या शुभेच्छा

कोणीतरी विचारले की अशी कोणती
जागा आहे जेथे सर्व गुन्हे माफ आहेत.
मी हसून उत्तर दिले- माझ्या वडिलांचे हृदय.
पप्पा तुम्हाला वाढदिवसाच्या शुभेच्छा.


माझे पहिले प्रेम
माझ्या वडिलांना वाढदिवसाच्या
हार्दिक शुभेच्छा…!


संध्याकाळच्या जेवणाची चिंता करते ती आई
अन आयुष्यभरच्या जेवणाची चिंता करतो तो बाप


ज्यांच्याकडून मला सर्वकाही मिळाले आहे,
ज्यांनी मला सर्वकाही शिकवले आहे,
कोटी कोटी नमन आहे अश्या वडिलांना
ज्यांनी मला नेहमी आपल्या हृदयात स्थान दिले आहे.
हॅपी बर्थडे पप्पा 🎉


birthday wishes for father in marathi
happy birthday papa in marathi

आम्हा सर्वांचे आयुष्य सुंदर बनवणाऱ्या
सुंदर व्यक्तीला वाढदिवसाच्या शुभेच्छा.
Happy birthday papa


बाप तलवार ढाल,
बाप पेटती मशाल
बाप जागतो म्हणून
घर झोपते खुशाल
बापाला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा


birthday wishes for father in marathi

आनंदाचा प्रत्येक क्षण पास असतो
जेव्हा माझ्या डोक्यावर वडिलांचा हात असतो.
हॅपी बर्थडे बाबा


कधी राग, तर कधी प्रेम
हीच वडिलांच्या प्रेमाची ओळख
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा पप्पा..! 🎉❤️


आकाशा पेक्षाही उंच ज्यांचे कर्तुत्व
अशा माझ्या वडिलांना
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा
Father birthday wishes in marathi


बाप नावाचं धरण आयुष्यात असलं
की सुखाचा दुष्काळ कधीही पडत नाही
हॅपी बर्थडे बाबा


वडिलांचा हात ज्याच्या माथी असतो
परमेश्वर त्याचा कायम सोबती असतो
Happy Birthday Father


मुलीकडून वडिलांना वाढदिवसाच्या शुभेच्छा कविता

वडिलांना वाढदिवसाच्या शुभेच्छा
birthday wishes for father in marathi

चांगल्या व वाईट दोन्ही वेळेत माझ्या बाजूला उभे
असणाऱ्या माझ्या प्रिय वडिलांना
वाढदिवसाच्या शुभेच्छा…!


birthday wishes for father from daughter in marathi

father birthday wishes in marathi

मुलगी असूनही मला
बेटी नव्हे तर बेटा म्हणणाऱ्या
माझ्या वडिलांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा


आजचा हा शुभ दिवस तुमच्या जीवनात शंभर वेळा येवो…!
आणि प्रत्येक वेळी आम्ही शुभेच्छा देत राहो.
माझ्या प्रिय वडिलांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा


ज्या दिवशी लोक म्हणतील की मुलगा पूर्णपणे बापासारखा आहे
तेव्हा हे शब्दच माझ्या आयुष्यातील सर्वात मोठी उपलब्ध राहतील.
हॅपी बर्थडे पापा


वडील म्हणजे आयुष्याच्या प्रवासातील शीतल वृक्ष
वडील म्हणजे जीवनाच्या वाहनाचे मुख्य चाक


happy birthday papa in marathi

या सुंदर जगात तेच आपली शान आहेत
ते वडिलचं आहेत ज्यांच्यामुळे जगण्याला मान आहे


आपलं दुःख मनात ठेवुन
कुटुंबाला सुखी ठेवणारा देव माणूस
म्हणजेच ‘वडील’
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा


कधीही डोळ्यात न दाखवता
आभाळाएवढे प्रेम करणाऱ्या
वडील रुपी देव माणसाला
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

वडिलांच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा म्हणून आजच्या या लेखात आम्ही काही निवडक वडिलांना वाढदिवसाच्या शुभेच्छा संदेश – birthday wishes for father in marathi समाविष्ट केले आहेत. जर तुम्हाला या मराठी शुभेच्छा आवडल्या असतील तर आपल्या वडिलांच्या वाढदिवसाला, वडिलांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा म्हणून नक्की पाठवा व Happy birthday papa in Marathi शिवाय आमच्या या वेबसाइट वर प्रत्येक नातेवाईक व कुटुंबातील प्रत्येक सदस्यासाठी वाढदिवस शुभेच्छा लिहिण्यात आलेल्या आहेत. आपण त्यांनाही एकदा तपासू शकतात.

अधिक वाचा

 Join our Whatsapp Group> Click Here 

Shares
Scroll to Top
Scroll to Top