भगवा कट्टर हिंदुत्व स्टेटस मराठी | Kattar Hindu Quotes in Marathi

हिंदुत्व स्टेटस मराठी – Kattar Hindu quotes in Marathi : सनातन हिंदू धर्म हा जगातील सर्वाधिक प्राचीन धर्म आहे. आणि म्हणून एक भारतीय व एक हिंदू म्हणून जन्म घेणे आपल्या सर्वांसाठी अभिमानाची बाब असेल हवी. हिंदू धर्मात ज्या पद्धतीने व्यक्तीला शास्त्राचे चे ज्ञान असणे आवश्यक आहे त्याच पद्धतीने धर्म रक्षणासाठी शस्त्र उचलणे देखील महत्वाचे मानले गेले आहे.

आजच्या या लेखात हिंदुत्व स्टेटस मराठी शेअर करण्यात आलेलें आहेत. कट्टर हिन्दू स्टेटस व शायरी (kattar hindu quotes in marathi) आपण सोशल मीडिया वर शेअर करून हिंदुत्वाची शक्ति दाखवू शकतात. तर चला वेळ न घालवता कट्टर हिंदू चे भगवा स्टेटस मराठी सुरू करुयात..

हिंदुत्व स्टेटस मराठी

कोणी सेक्युलर तर कोणी मुसलमान बनत आहे
मी एक सनातनी भारतीय आहे
आणि मी कट्टर हिंदू बनत आहे..!
जय श्री राम

ते दलीत आणि ब्राह्मण करीत राहतील
तुम्ही फक्त हिंदुत्व वर अडून राहा..! जय श्री राम

ही गोष्ट खूप चांगल्या पद्धतीने जाणतो
की माझ्या एकट्याने हिंदू नाही जागणार
पण प्राण असे पर्यंत मी
माझे प्रयत्न नाही सोडणार..!
जीवन फक्त हिंदुत्वासाठी समर्पित

हिंदुत्व स्टेटस मराठी

जेव्हा उठेल हिंदूंची तलवार तेव्हा एकच गोंधळ उडून जाईल,
इतिहासाची चिंता तुम्ही नका करू हिंदूची एकता तुमचा भूगोल बदलून जाईल.

जेव्हा जेव्हा उठेल बोट हिंदुत्वावर, रक्त माझे सळसळेल
धडधडते हृदय माझे फक्त जय श्री राम बोलेल..!

जो हिंदू रामाचा नाही, तो कोण्या कामाचा नाही
बोला जय श्री राम..!

चिरून रक्ताने माखु धरती शत्रू छातीला,
असेच नाही म्हटले जात हिंदू आमच्या जातीला

हिंदूंनी युगायुगा मध्ये धर्माचा प्रचार करण्यासाठी कधीही शस्त्र उचलले नाहीत.
शस्त्र फक्त धर्म रक्षणासाठी उचलले जातात.

संकटात आला हिंदुस्तान आता जल्लाद व्हावेच लागेल,
तुझ्यातील भगतसिंह आणि माझ्यातील आझाद ला जागे व्हावेच लागेल..!

कट्टर हिन्दू स्टेटस

घाबरतात ते जे मेल्यानंतर देखील जमिनीत तोंड लपवतात
अरे आम्ही तर कट्टर हिंदू आहोत, जे मेल्यानंतरही आगी सोबत खेळून जातात

जळत असणार तर जळा, विझवणे माझे काम नाही
शत्रू ला जाळून राख नाही केले तर हिंदू माझे नाव नाही

kattar hindu quotes in marathi

फक्त हिंदू म्हणून जगाल तर आज नाहीतर उद्या
कोणी बकरी सारखे कापून टाकेल.
कट्टर हिंदू बना जो कापणाऱ्याचा
जबडा चेपून टाकेल..!

जर रक्तपात हा अधर्माचा अंत म्हणून अंतिम मार्ग नसता
तर बासरी वाजविणारा कधीही युद्ध होऊ न देता

द्वेष नाही आम्ही प्रेमाचे पुजारी आहोत
आम्हाला गर्व आहे आम्ही हिंदुत्ववादी आहोत

kattar hindu quotes in marathi

ज्ञानाने मी ब्राह्मण आहे
व्यवस्थेने मी वैश्य आहे
रणांगणात मी क्षत्रिय आहे
आणि सेवा करण्यात मी शूद्र आहे
शेवटी मी एक हिंदू आहे

घरोघरी भगवा चमकेल
राम राज्य पुन्हा येईल
एकच नारा एकच नाम
जय श्री राम प्रत्येक तोंडी राहील
जय श्री राम || हर हर महादेव

हिंदू म्हणून जन्म घेणे भाग्याची गोष्ट आहे
पण कट्टर हिंदू म्हणून जगणे सौभाग्याची गोष्ट आहे

पाकिस्तान मध्ये जेवढी लोकसंख्या आहे
भारतीय जेलमध्ये तेवढे कैदी आहेत
कैद्यांना सांगा सजा माफ,
दुसऱ्या दिवस पाकिस्तान साफ 🤣🤣

दहशत ठेवा सिंहासारखी
नाहीतर फक्त घाबरणे तर कुत्र्यांना पण येते

ज्याचा अंत नाही तो आहे सनातन

भगवा मिटवण्याची गोष्ट करणाऱ्यांनो
जर भगवा मिटवायचाच असेल,
तर सर्वात आधी त्या सूर्याला मिटवून दाखवा
कारण तो सुद्धा हिंदुत्ववादी भगवाच आहे.

तर मित्रहो या लेखाद्वारे आम्ही आपल्यासोबत काही उत्तम कट्टर हिन्दू स्टेटसहिंदुत्व स्टेटस मराठी मधून शेअर केलेत. आपणास हे Kattar Hindu Quotes in Marathi कसे वाटले आम्हाला नक्की कळवा. व मराठी स्टेटस तसेच वाढदिवसाच्या शुभेच्छा संदेश प्राप्त करण्यासाठी आमच्या वेबसाइट ला नक्की भेट देत रहा. धन्यवाद.

READ MORE

🔴 Important Warning For all bloggers and content publishers© : All the Birthday wishes and Shayari's published on this site is copyrighted by site OWNERS & our Skilled Writers. we also have legal documents for our content. Without permission any type of commercial use of our content will be subjected to copyright violation and it may cause you in trouble.

 Join our Whatsapp Group> Click Here 

Shares
Scroll to Top
Scroll to Top