या लेखात भाऊ शायरी मराठी (brother shayari in marathi) व brother quotes in marathi चा समावेश करण्यात आलेला आहे. हे brother status in marathi (भाऊ भाऊ मराठी स्टेटस) भावांमधील प्रेमात वृद्धी करतील अशी आशा व्यक्त करतो.
मित्रांनो मानवी जीवनात सर्वच नाते संबंध महत्वाचे असतात. आणि प्रत्येक नात्याला जिवापाड जपणे आवश्यक असते. आयुष्याच्या प्रवासात अनेक नाते बनतात आणि तुटतात देखील. परंतु काही नाते संबंध असे असतात ज्यांच्याशिवाय जीवन अपूर्ण असते. असेच एक नाते आहे भाऊ भाऊ चे. भाऊ हा एक असा व्यक्ति असतो जो लहान असो व मोठा तो आपल्याला भरपूर प्रेम आणि सोबत देतो. काहींना आपला मित्र हा भावाप्रमाणे असतो, तर काहींना भाऊ हा मित्राप्रमाणे असतो.
मोठा भाऊ आपली वाडिलांप्रमानेच काळजी घेत असतो. भाऊसाठी अनेक कविता आणि भाऊ शायरी मराठी संदेश आपण सोशल मीडिया वर पाहत असाल. परंतु जर आपल्याही मनात कधी आपल्या भावासाठी Brother quotes in Marathi शेअर करण्याचा विचार आला असेल तर आजचा हा लेख आपल्यासाठी फार उपयोगी ठरणार आहे. कारण आज आम्ही आपल्यासाठी व आपल्या भावासाठी भाऊ भाऊ मराठी स्टेटस- brother status in marathi घेऊन आलेलो अहोत. हे brother shayari in marathi आपण सोशल मीडिया वर आपल्या भावाच्या फोटो सोबत शेअर करू शकतात.
Brother quotes in marathi
वाईट काळात देखील सोबत देणारा
असा भाऊ फक्त नशीबवान लोकांचा मिळतो
आणि त्या नशीबवान लोकांमधून मी एक आहे
अंधारात असते साथ त्याची
आनंदात त्याच्याच कल्ला असतो
अनुभवी आणि निरपेक्ष
माझ्या भावाचा सल्ला असतो
चांगले मित्र आणि चांगला भाऊ
नशीबवाल्यांनाच मिळतात.
प्रेम शोधले नाही मिळाले
परमेश्वर शोधला नाही मिळाला
भाऊ शोधला तर त्यात सर्व मिळाले
Brother Quotes in Marathi
भावाचा सल्ला मला कायम
विकासाच्या मार्गावर नेतो
भाऊच आहे तो माझा
जो साथ माझी प्रत्येक संकटात देतो.
गत जन्माचे संचित म्हणावे
असा लाभला भाऊराया…
माणूसकीला नाही तोड तुझ्या
अशी निर्मळ वेडी तुझी माया.
भावा शिवाय घर म्हणजे देवा शिवाय देव्हारा..
शाळेत शिकलो मी बरेच काही..
पण भावाच्या अनुभवाच्या धड्यांपेक्षा,
प्रेरणादायी असे काहीच नाही.
वाचा> भावाला वाढदिवस शुभेच्छा संदेश
brother shayari in marathi
मित्र, सखा, सोबती
सर्व नाती तो बजावतो,
तळहाताच्या फोडाप्रमाणे जपणारा
आपला दुसरा बाप तो असतो..!
भाऊ माझा आधार,
माझ्या धेय्याचा किनार
आयुष्याचा प्रत्येक क्षणाचा सोबती
भाऊ माझ्या जीवनाचा सार.
पडल्यावर पुन्हा उठायला शिकवतो
तो माझा भाऊच आहे जो माझ्यात हिंमत जगवतो
स्वतःच च्या कर्तुत्वाने मोठे होण्याची,
हीच शिकवण माझ्या भावाची.
Brother Quotes in Marathi
माझ्या सर्व दुखांना मी विसरून जातो
जेव्हा भावाच्या छाती ला बिलगून जातो
आम्ही कधी भांडतो तर कधी रुसतो
पण कायम सोबत राहतो..
कधी कधी सोबत भाऊ असणे
एखाद्या हिरो असण्या पेक्षा कमी नसते
नशीबवान असते ती बहीण
मोठ्या भावाचा हात
असतो जिच्या माथी
संकटे येवोत केवढीही
नेहमी भाऊ असतो तिच्या साथी
परमेश्वराचे अनेक धन्यवाद कारण
त्यांनी मला तुझ्यासारखा समजदार भाऊ दिला.
brother status in marathi
भावाशिवाय जीवन आहे अपूर्ण
तो झाड अन मी त्याचे पर्ण
भावाची साथ असते खास
भावशिवाय जीवन आहे उदास
ऑनलाईन जमान्यात
सगळं काही फेक आहे.
पाठिशी उभा भाऊ
लाखात एक आहे..!
किती ही कठोर दिसत असला
तरी मनाने हळवा आहे.
सगळ्यांवर भारी पडेल तो
भाऊ माझा एक्का आहे.
Brother Shayari in Marathi
सर्व जगाहून वेगळा आहे माझा भाऊ
सर्व जगात मला प्रिय आहे माझा भाऊ
फक्त आंनदच सर्वकाही नसतो
मला माझ्या आंनदाहूनही प्रिय आहे माझा भाऊ..
आकाशात दिसती हजारो तारे
पण चंद्रासारखा कोणी नाही.
लाखो चेहरे दिसतात धरतीवर
पण माझ्या भावासारखा कोणी नाही.
भाऊ माझा जिगरी यार
प्रत्येक सुख दुखात असतो त्याचा हात
खरंच जगावेगळी आहे त्याची साथ
brother status in marathi
हजारो नाते असतील
पण त्या हजार नात्यात एक असे नाते,
जे हजार नाते विरोधात असतांनासुद्धा
सोबत असते ते म्हणजे भाऊ
भाऊ शायरी मराठी
माझा आधार, माझा सोबती
प्रत्येक संकटात उभा पाठीशी
सुखात शंभर मिळाले
दुखात मिळाला एक
कठीण काळात सोबत
जो देई मित्र तोच नेक
उमदा आणिक अगदी सरळ
साधा माणूस आहे
दोस्तीच्या दुनियेतील
तो राजा माणूस आहे..!
भाऊ भाऊ मराठी स्टेटस
जिथे आपल्या भावना व्यक्त करता येतात
जिथे आपली दुखे मानमोकळेपणाने स्वीकारली जातात
ते हक्काचे स्थान म्हणजे भाऊ
भाऊ भाऊ मराठी स्टेटस
आपण कितीही मोठे झालोत तरी
आपण सोबत घालवलेल्या
लहानपणाच्या आठवणी
कायम स्मरणात राहतील.
हिऱ्याप्रमाणे आमचे नाते
चमकते भरपूर आणि तुटत देखील नाही
परमेश्वराचे खूप खूप आभार,
की त्यांनी मला तुझ्यासारखा काळजी करणारा भाऊ दिला.
लहान भाऊ स्टेटस
भाऊ तुझ्यासाठी डोळ्यात अश्रू असताना
ओठांवर हसू आणेन
तुला विरोध करणाऱ्या
प्रत्येकाशी माझे भांडण असेल
भाऊ शायरी मराठी
तर मित्रहो आजच्या या लेखात आपण भाऊ शायरी मराठी व भाऊ भाऊ मराठी स्टेटस सोबत brother quotes in marathi आणि brother shayari in marathi पाहिलेत. हे सर्व भाऊ शायरी आणि स्टेटस आपण आपल्या भावासाठी वापरू शकतात. यापैकी उत्तम शायरी शोधून brother status in marathi म्हणून सोशल मीडिया वर शेअर केले जाऊ शकतात.
आपणास हे भाऊ भाऊ मराठी स्टेटस व शायरी संदेश कसे वाटले आम्हाला कमेन्ट करून नक्की सांगा आणि याशिवाय जर आपणास भावासाठी आणखी काही शायरी माहीत असतील तर कमेन्ट करून नक्की सांगा. धन्यवाद.
READ MORE:
मोहित पाटील हे विशमराठी ब्लॉग चे Founder व सुरुवाती लेखक आहेत. wishmarathi ही ब्लॉग साइट मोहित द्वारे सुरू करण्यात आलेल्या सुरुवाती ब्लॉग्स पैकी एक आहे. मोहित आज 30+ websites वर काम करीत असून अनेकांना ब्लॉगिंग व डिजिटल मार्केटिंग शिकवण्याचे कार्य देखील करीत आहेत. अधिक जाणून घ्या येथे..
chan