मुलगा झाल्याबद्दल अभिनंदन शुभेच्छा | Congratulations for New Born Baby Boy Wishes in Marathi

मुलगा झाल्याबद्दल अभिनंदन शुभेच्छा व NEW BORN BABY BOY WISHES IN MARATHI & congratulations for baby boy wishes in marathi: घरात एका नवीन बाळाचा जन्म होणे हा कुटुंबातील प्रत्येकासाठी आनंदाचा क्षण असतो. नवीन जन्मलेल्या मुलाला कुटुंबातील प्रत्येकाद्वारे भरपूर प्रेम दिले जाते. याशिवाय मित्रमंडळी आणि नातेवाईक देखील मुलगा झाल्याबद्दल अभिनंदन शुभेच्छा पाठवत असतात. जर आपल्या देखील मित्र परिवारात अथवा नातेवाईक मंडळीत कोणाला मुलगा झाला असेल तर या लेखातील New Born Baby Boy Wishes in Marathi आपल्यासाठी फार उपयोगाचे ठरणार आहेत.

या लेखात आम्ही आपल्यासाठी काही खास असे सुंदर आणि नवीन मुलगा झाल्याबद्दल चे शुभेच्छा संदेश घेऊन आलेलो आहोत. पुढील congratulations for baby boy wishes in marathi आपण सोशल मीडिया जसे Whatsapp, Facebook, instagram, इत्यादीनद्वारे शेअर करू शकतात. आणि मुलगा प्राप्त झालेल्या जोडप्याला शुभेच्छा देऊ शकतात. तर चला सुरू करूया.

मुलगा झाल्याबद्दल अभिनंदन शुभेच्छा – New Born Baby Boy Wishes in Marathi

अभिनंदन तुम्हाला
आज तुमच्या घरी बालकृष्ण जन्माला आला
नव्या नात्याची वीण आणखीन घट्ट झाली जेव्हा तुम्ही आई बाबा झाला
पुत्र प्राप्तीच्या तुम्हाला हार्दिक हार्दिक शुभेच्छा

आगमन नव्या बाळाचे
कारण बनले तुमच्या उत्साहाचे
नव्या शिशुच्या जन्मानिमित्त हार्दिक हार्दिक शुभेच्छा

New Born Baby Boy Wishes in Marathi

घरात आला तुमच्या पाहुणा नवा
घर तुमचे उजळण्या जन्माला नवा दिवा
नवजात बालकाच्या तुम्हाला हार्दिक हार्दिक शुभेच्छा

सूर्याचे तेज घेऊन आला
चंद्राची शीतलता घेऊन आला
ऐकून पुत्र झाल्याचे तुम्हाला आम्हाला आनंद झाला
पुत्र प्राप्तीच्या तुम्हाला खूप खूप शुभेच्छा

लहानगा दिवा जसा रोशन करतो घराला
तसाच तुमचा पुत्र आनंद ठरेल घराला
बाल जन्माच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा तुम्हाला
आणि खूप सारे आशीर्वाद जन्मलेल्या नव्या बाळाला

नव्या वयाचा जन्म झाला आणि झाला तुम्ही आई-बाबा
जगण्याला नवे कारण मिळेल आनंदाने नांदो तुमचा नवा घरोबा
नव शिशुच्या जन्मानिमित्त तुम्हाला खूप खूप शुभेच्छा

वाचा> पहिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा

New Born Baby Boy Wishes in Marathi

ओठांवर स्मित हास्य घेऊन घरात गोंडस बाळ आला
बातमी कानावर आली की तुम्ही आज आई-बाबा झाला
नवजात बालकाच्या जन्मानिमित्त खूप खूप शुभेच्छा आणि बाळाला खूप सारे आशीर्वाद

इंद्रधनुष्य सारख्या नवछटांनी आकाश नाहून निघाले
घरात आनंद जन्माला येऊन बाळ सुख समृद्धीचे कारण झाले
नवजात बालकाच्या जन्मानिमित्त खूप खूप शुभेच्छा

देवानं दिलेलं सगळ्यात अनमोल गिफ्ट तुमच्या वाट्याला आलं
नवजात बालकाच्या रूपात तुमच्या जीवनात सुख झालं
छोट्या छोट्या पावलांनी घर भरून जाईल
बाळाच्या जन्मामुळे तुमच्या आनंदाला उधान येईल
तुम्हाला नवसात बालकाच्या जन्मानिमित्त हार्दिक हार्दिक शुभेच्छा

कृष्ण जन्मला घराचे गोकुळ झाले
नऊ महिने वाढवून आईच्या गर्भातून बाळ बाहेर आले
नवजात शिशुच्या जन्मानिमित्त हार्दिक हार्दिक शुभेच्छा

देवाने तुमच्या पदरात अमूल्य ठेवा दिला
यशोदेच्या पोटी आज बाळकृष्ण जन्माला आला
गोंडस बालकाच्या जन्मानिमित्त खूप खूप शुभेच्छा
आणि बालकास खूप सारे आशीर्वाद

मुलगा झाल्याबद्दल अभिनंदन शुभेच्छा

गोंडस बाळ जन्माची बातमी मिळाली
आई बाबा नावाची आज तुम्हाला पदवी मिळाली
पुत्र प्राप्तीच्या तुम्हाला खूप खूप शुभेच्छा

इवले इवले पाय दुडूदुडू धावतील
कृष्णाचे लाड त्याचे आई बाबा पुरवितील
बोबड्या बोलाने घर तुमचे भरून जाईल
गोंडस बाळाच्या जन्मानिमित्त हार्दिक हार्दिक शुभेच्छा

तुमच्या संसाराच्या वेलीवर छोटे नाजूक फुल आले
त्या छोट्या मुलांनी संसाराच्या वेलीला नवे रूप आले
बाळाच्या जन्माने आज आनंदाला उधाण आले
नव गोंडस बालकाच्या जन्मानिमित्त तुम्हाला हार्दिक हार्दिक शुभेच्छा

नवजात बालकाला खूप खूप आशीर्वाद
घरात आनंद घेऊन येणाऱ्या बालकाच्या जन्मानिमित्त तुम्हाला खूप खूप शुभेच्छा

Congratulations for Baby Boy Wishes in Marathi

Congratulations for Baby Boy Wishes in Marathi

घरात बाळाच्या येण्याने आनंदी आनंद झाला
दुडू दुडू धावणाऱ्या पावलांचा आज जन्म झाला
पुत्रप्राप्ती निमित्त तुम्हाला खूप खूप शुभेच्छा आणि त्या बाळाला खूप सारे आशीर्वाद

तुमचं बाळ तुमच्या इच्छापूर्तीचं कारण ठरेल
नवीन जन्माला आलेल्या बाळ तुमची सगळी स्वप्न पूर्ण करेल
नव शिशुच्या जन्मानिमित्त तुम्हाला खूप खूप शुभेच्छा

नवजात बालकाच्या रूपाने तुमच्या इच्छा आकांक्षा पूर्ण झाल्या
कृष्णा सारखा पुत्र जन्माला आल्यामुळे जगण्याच्या दिशा तुमच्या आनंददायी झाल्या
पुत्रप्राप्तीच्या तुम्हाला खूप खूप शुभेच्छा

घरात जन्मलेल्या कृष्णामुळे तुमच्या घराचं गोकुळ झालं.
तुमच्या पोटी मुलाचा जन्म होणे म्हणजे तुमचं आई बाबा होण्याचं स्वप्न पूर्ण झालं
अभिनंदन तुम्हाला पुत्ररत्नाच्या जन्मानिमित्त

छोट्या छोट्या पावलांना धावायला घर अपुरे पडेल
तुमच्या आनंदाला ते बाळ कारण ठरेल
त्याच्या जन्मानिमित्त तुम्हाला खूप खूप शुभेच्छा

आतापर्यंत घर म्हणजे होत्या नुसत्या भिंती
बाळाच्या येण्याने घराला तुमच्या घरपण आले
इवल्याशा जीवाच्या जन्माने तुमच्या आनंदाला उधाण आले
त्या बालकास आशीर्वादाने तुम्हाला अभिनंदन

आज तुम्ही आई बाबा झालात
तुमच्या घरात गोंडस बाळ जन्माला आले त्याबद्दल तुम्हाला हार्दिक हार्दिक शुभेच्छा

Wishes for new born baby boy in marathi

तुमच्या सगळ्या इच्छांची पूर्ती होऊ दे
जन्मलेल्या बाळास उदंड आयुष्य लाभू दे
पुत्रप्राप्तीच्या तुम्हाला खूप खूप शुभेच्छा

संसाराच्या वेलीवर तुमच्या उमलली नवी कळी
नवजात बालकाच्या येण्याने आयुष्याला तुमच्या आली उजाळी
बालकास आशीर्वाद आणि तुम्हाला खूप शुभेच्छा

New Born Baby Boy Wishes in Marathi तर मंडळी या लेखात आम्ही आपल्यासोबत काही उत्तम मुलगा झाल्याबद्दल अभिनंदन शुभेच्छा संदेश शेअर केलेत. आशा आहे आपणास हे सर्व शुभेच्छा संदेश आवडले असतील. आपण या पैकी आपल्या आवडीची शुभेच्छा शायरी कॉपी करू शकतात आणि मुलगा झालेल्या जोडप्याला पाठवू शकतात. तुमच्या या congratulations for baby boy wishes in marathi मुळे त्यांच्या चेहऱ्यावर नक्कीच आनंद निर्माण होईल. याशिवाय आपण new born baby boy images देखील शेअर करू शकतात. धन्यवाद

Shares