{1st} पहिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा मराठी संदेश | first birthday wishes in marathi for baby

आजच्या या लेखात आम्ही मुलीला आणि मुलाला पहिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा – first birthday wishes in Marathi घेऊन आलो आहोत. या वाढदिवस शुभेच्छा 1st birthday wishes for baby girl in marathi आणि 1st birthday wishes for baby boy in Marathi दोन्ही साठी देण्यात आल्या आहेत. या वाढदिवस शुभेच्छा तुमच्या मुलगा अथवा मुलीच्या पहिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा म्हणून उपयोगी ठरतील.

घरात एका नवीन बाळाने जन्म घेणे ही बाबा आई वाडिलांसोबतच संपूर्ण कुटुंबियांसाठी आनंदाची असते. आणि जेव्हा जन्माच्या एक वर्षानंतर बाळाचा वाढदिवस येतो तेव्हा तर संपूर्ण कुटुंब त्याचा वाढदिवस साजरा करण्यासाठी तयार झालेले असते. जर आपल्या देखील बाळाचा, मग ते मुलगा असो वा मुलगी पहिला वाढदिवस आला असेल तर या लेखातील baby birthday wishes in marathi आपणास फार उपयोगी ठरणार आहेत.

1st birthday wishes for baby boy / son in marathi

1st birthday wishes for baby boy in marathi

भावी आयुष्यात सुख, समृद्धी, समाधान,
दीर्घायुष्य आणि आरोग्य लाभो तुला.
प्रथम वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..!


ज्या पद्धतीने सूर्याच्या किरणां शिवाय
सकाळ होत नाही, त्याच पद्धतीने
तुला पाहिल्या शिवाय
आमच्या दिवसाची सुरुवात होत नाही.
Happy Birthday My Sweet Boy


तुझ्या प्रथम वाढदिवसाने
झालाय संपूर्ण कुटुंबाला हर्ष,
परमेश्वराला प्रार्थना आहे की
तुझे आयुष्य असो हजारो वर्ष.
वाढदिवसाच्या भरपूर शुभेच्छा प्रिय बाळा.


1st birthday wishes for baby boy in marathi

मला पाहून नेहमी हसणाऱ्या
माझ्या प्रिय मुलाला
प्रथम वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा…!


माझ्या चेहर्‍यावर नेहमी
एक स्मितहास्य निर्माण करणाऱ्या
माझ्या प्रिय मुलाला प्रथम वाढदिवसाच्या शुभेच्छा…!

तू आलास अन् या जगण्याला, या आयुष्याला वेगळी दिशा, वेगळी व्याख्या मिळाली.
सगळे ताणतणाव अन् दुःखं तुझ्या गोड हसण्याने विसरून जातो
मी..बेधडक बेभान वावरणारा मी अचानक प्रत्येक जोखीम अंगावर घेताना तुला आठवू लागलो
आज तुझ्या पहिल्या वाढदिवशी तुला वाढदिवसाच्या अनेक शुभेच्छा


पहिल्या वाढदिवसाच्या भरपूर शुभेच्छा
तू नेहमी माझा गोड मुलगा राहशील.


मुलाला पहिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा

पहिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा

सोनेरी सूर्याची, सोनेरी किरणे
सो नेरी किरणांचा, सोनेरी दिवस
सोनेरी दिवसाच्या, सोनेरी शुभेच्छा
केवळ सोन्यासारख्या माझ्या मुलाला.
बाळा तुला प्रथम वाढदिवसाच्या अनेक शुभेच्छा.


अगणित मुले या जगात जन्माला येतात
परंतु तुझ्यासारखे व्यक्तिमत्व असलेला मुलगा
नशीबवान लोकांनाच मिळतो…!
आज तुझ्या या प्रथम वाढदिवशी
मी तुझ्या उज्वल भविष्यासाठी
परमेश्वरास प्रार्थना करीत आहे.


वेळ किती लवकर निघतो
माझे बाळ एक वर्षाचे झाले
यावर विश्वासचं होत नाही आहे.
Happy First Birthday My Baby Boy


पहिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा

परमेश्वराने आम्हास जगातील
सर्वात चांगला मुलगा दिला आहे.
माझी प्रार्थना आहे की तुझे भविष्य उज्वल असो.
प्रथम वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..!


माझ्या जिवलग मुलाला आयुष्यातील पहिल्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा…!
तू माझ्यासाठी अनमोल आहेस,
माझी प्रार्थना आहे की तुझा वाढदिवस
वैभव आणि प्रेमाने परिपूर्ण असावा.


ज्या दिवशी तुझा जन्म झाला
तो माझ्या आयुष्यातील सर्वात महत्त्वाचा क्षण होता.
परमेश्वराने आम्हास तुझ्यासारखा प्रामाणिक,
सुंदर आणि हुशार मुलगा दिला
या बद्दल आम्ही आभारी आहोत.


1st birth day wishes for baby girl / daughter in marathi

1st birthday wishes for baby girl in marathi

पाहून आम्हाला नेहमी हसते,
ही सुंदर परी घरात आनंद पसरवते
माझ्या लेकीला प्रथम वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा…!


प्रथम वाढदिवसाच्या शुभेच्छा परी,
तूच आमच्या आनंदाचा स्त्रोत आहेस.


भावी आयुष्यात सुख, समृद्धी, समाधान,
दीर्घायुष्य आणि आरोग्य लाभो तुला.
माझ्या मुलीला प्रथम वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..!


first birthday wishes for baby girl in marathi

आजच्या एक वर्ष आधी
परमेश्वराने खाली येऊन
आम्हाला एक सुंदर मुलगी भेट दिली.
आणि त्यांच्या या भेटीबद्दल
आम्ही नेहमी आभारी आहोत.
लाडक्या मुलीला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा


तुझ्यामुळेच मज आईपण मिळाले
कसे सांगू तुला माझ्या बकुळीच्या फुला.
आज तुझ्या प्रथम वाढदिवसानिमित्त अनेक शुभेच्छा


ज्या पद्धतीने सूर्याच्या किरणां शिवाय
सकाळ होत नाही, त्याच पद्धतीने
तुला पाहिल्या शिवाय
आमच्या दिवसाची सुरुवात होत नाही.
Happy Birthday माझी परी…!


1st birthday wishes for daughter in marathi
पहिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा

प्रिय मुली तू आमच्यासाठी एका राजकुमारी प्रमाणे आहेस.
मी प्रार्थना करतो की तुझे येणारे आयुष्य
उत्कृष्ट आणि तेजस्वी असो.
आम्ही नेहमी तुझ्या सोबत आहोत.
तुला पहिल्या वाढदिवसाच्या अनेकानेक शुभेच्छा.


सोनेरी सूर्याची, सोनेरी किरणे
सो नेरी किरणांचा, सोनेरी दिवस
सोनेरी दिवसाच्या, सोनेरी शुभेच्छा
केवळ सोन्यासारख्या माझ्या मुलीला.
बाळा, तुला प्रथम वाढदिवसाच्या अनेक शुभेच्छा.


आमच्या घरातील लहानग्या princess ला
आज एक वर्ष पूर्ण झाले.
Happy First Birthday Dear…!


1st birthday wishes for son in marathi
पहिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा

ज्या दिवशी तुझा जन्म झाला
तो माझ्या आयुष्यातील सर्वात महत्त्वाचा क्षण होता.
परमेश्वराने आम्हास तुझ्यासारखी प्रामाणिक,
सुंदर आणि हुशार मुलगी दिला
या बद्दल आम्ही खरोखर आभारी आहोत.

दिवस कसे लवकर गेलेत कळलेच नाही
बघता बघता तू एक वर्षाची झालीस
छोटुश्या पावलांनी तुझं आमच्या सर्वांच्या आयुष्यात आगमन झालं
आणि सगळंच वातावरण अगदी आनंदमय होऊन गेलं.
प्रत्येक संकटांवर मात करण्यासाठी
ह्या पावलांमध्ये प्रभु तुला बळकटी देवो ही ईच्छा..
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

तर मित्रहो हे होते baby birthday wishes in marathi1st birthday wishes in marathi. आशा करतो की ह्या पहिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा तुम्हाला आवडल्या असतील. व आपल्या बाळासाठी तुम्ही योग्य 1st birthday wishes for baby girl/boy in marathi शुभेच्छा शोधून काढल्या असतील. आमच्या कडून देखील तुमच्या बाळाला पहिल्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. मित्रहो आमच्या या वेबसाइटवर कुटुंबातील प्रत्येक व्यक्तिसाठी वाढदिवस शुभेच्छा आणि व्हाटसअप्प स्टेटस उपलब्ध आहेत. तुम्ही त्यांनाही एकदा नक्की पहा. धन्यवाद…

READ MORE:

Shares