नणंद ला वाढदिवस शुभेच्छा | Birthday Wishes for Nanad in Marathi

नणंद वाढदिवस शुभेच्छा भावजाय कडून नणंद ला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा संदेश मराठी – Birthday Wishes for Nanad in Marathi

नणंद भाउजाई चे नाते प्रेम, आदर, मस्ती आणि कधी कधी लहान मोठे भांडण आणि रूसव्याचे असते. परंतु तरीही दोन्ही जणांची एकमेकांसोबत खूप जमते. ससारवाडीत नवऱ्याची लहान अथवा मोठी बहीण नणंद म्हणून ओळखली जाते. नणंद ही फक्त नणंद नसून एक चांगली मैत्रीण देखील असते. आणि म्हणून आशा नणंदबाई ला वाढदिवसाच्या शुभेच्छा देणे फार महत्वाचे असते. जर आपणही आपल्या नणंद साठी वाढदिवसाचे शुभेच्छ संदेश शोधत असाल तर हा लेख आपल्यासाठी फार उपयोगाचा ठरणार आहे.

पुढील लेखात आम्ही आपल्यासाठी नणंद वाढदिवस शुभेच्छा – birthday wishes for nanad in marathi हे शुभेच्छा संदेश घेऊन आलेलो आहोत. आपण हे वाढदिवस शुभेच्छा आपल्या नणंद ला त्यांच्या वाढदिवशी पाठवू शकतात आणि त्यांचा वाढदिवस खास बनवू शकतात. तर चला सुरू करूया..

Birthday Wishes for Nanad in Marathi

Birthday Wishes for Nanad in Marathi

तुमच्या मुळेच घरात आनंद आहे
आणि तुम्हीच घराची शान आहात
तुमच्या सारखी नणंद प्राप्त करून नाशिबवान आहे मी
कारण तुम्हीच आमच्या जगण्याचा मान आहात
तुम्हाला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

प्रिय नणंद बाई वाटेत तुमच्या सुंदर फुले बरसावीत
आयुष्यातील सर्व सुखांनी आपल्यापुढे लोटांगण घालावीत
आपणास वाढदिवसाच्या अनेक शुभेच्छा
Happy Birthday Nanad Bai

तुमचं जीवन माझ्यासाठी आदर्श आहे
तुम्ही दिलेली शिकवण मला कायम सोबत राहील यात शंका नाही
तुम्हाला जन्मदिनाच्या खूप खूप शुभेच्छा

दूर नका जाऊ कधी आमच्याहून
घर सुने वाटते तुमच्यावाचून
वाढदिवसाच्या शुभेच्छा
माझ्या प्रेमळ नणंदी बहिणीला

वाचा> नवरा बायको शायरी संदेश

आभाळा एवढी माया
प्रेमळ तुमची छाया
ममतेची जागृत मुरत तुम्ही
तुमच्यामुळेच आनंदी आम्ही
तुम्हाला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा
Birthday Wishes for Nanad in Marathi

नणंद वाढदिवस शुभेच्छा

तुम्हाला यश प्राप्ती व्हावी एवढी
ती त्यासमोर कमी पडावी आकाशाची ऊंची
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा नणंदबाई

नणंद वाढदिवस शुभेच्छा

प्रत्येकाला मिळावी तुमच्यासारखी नणंद
तुमच्यामुळेच संपूर्ण घरात पसरतो आनंद
आपणास वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा
Happy Birthday Dear

नणंद असूनही बहिणीसारखे प्रेम दिले,
वेळप्रसंगी आई प्रमाणे मला समजावले
स्वभावाने प्रेमळ आणि हळव्या
कायम आपल्या भाउजाई चा पक्ष घेणाऱ्या
नणंद बाई ला वाढदिवसाच्या अनंत शुभेच्छा

चेहऱ्यावर हास्य तुमच्या कायम राहो
परमेश्वर कृपेने तुम्ही दीर्घायुषी होवो
आपणास वाढदिवसाच्या अनेक शुभेच्छा

चंद्रकोरी प्रमाणे तुझे आयुष्य वाढत जावो
आयुष्यात तुला हवे ते सर्व मिळत राहो
वाढदिवस आणि यानंतर येणारा प्रत्येक दिवस
तुझ्याच यशाची कीर्ती गावो
तुला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा बाई

सरत्या वर्षात प्राप्त न झालेल्या गोष्टी
जोमाने मिळवण्यासाठी सज्ज हो
तुला अनेक आशीर्वाद आणि वाढदिवसाच्या शुभेच्छा

तर मंडळी या लेखात आम्ही खास करून नणंद साठी नणंद वाढदिवस शुभेच्छा संदेश एकत्रित केले आहेत. आशा आहे आपणास हे शुभेच्छा संदेश उपयोगी ठरले असतील. Birthday Wishes for Nanad in Marathi हे खास करून आपल्या प्रिय नणंद साठी लिहिण्यात आलेले आहेत. परंतु याशिवाय देखील आमच्या या वेबसाइट wishmarathi.com वर आपणास कुटुंबातील प्रत्येक व्यक्तीसाठी वाढदिवसाचे मराठी शुभेच्छा संदेश मिळून जातील. धन्यवाद

हे पण वाचा

Shares