गुलाब शायरी मराठी | Rose Day Quotes, Status, Shayari, Wishes in Marathi

Rose Day Quotes in Marathi : व्हॅलेंटाईन वीक मधील पहिला दिवस रोज डे (गुलाब दिन) म्हणून ओळखला जातो. Rose Day हा दरवर्षी 7 फेब्रुवारी ला साजरा केला जातो. या दिवशी प्रेमी जोडपे तसेच पती पत्नी एकमेकांना गुलाब देऊन प्रेम व्यक्त करतात. जर आपणही या दिवशी आपली प्रिय व्यक्तीला गुलाबासोंबत देण्यासाठी Rose Day Quotes in Marathi शोधत असाल तर आजचा हा लेख आपल्यासाठीच लिहिण्यात आलेला आहे.

या लेखात आम्ही गुलाब शायरी मराठीRose day Shayari सोबत Happy rose day Marathi status, images, kavita आणि Rose day wishes in Marathi चा समावेश केलेला आहे. तर चला या शायरी सुरू करूया…

Rose Day Quotes in Marathi

rose day quotes in marathi

आजही तो दिवस आठवतो
ज्या दिवशी तू दिसलीस
सुखवलेल्या मनामध्ये
जणू गुलाबाची कळी फुलली..!

हसणे तुझे ओठांवरचे गुलाबा परी फुलताना
सुटती कोडी आयुष्याची तुझ्या मिठीत असताना.

rose day marathi status

आपण दोघांनी मिळून
लावलेल्या गुलाबाला माझ्यानंतर ही जपशील ना ?

हास्य गोड तुझ्या मुखी
कायम असावे,
मी दिलेले गुलाब
बघून तुला कायम लाजावे. 🌹😘

Rose Day Quotes in Marathi

rose day images in marathi

झाली एकदाची मैत्री
अन् भावना जुळल्या
गुलाबाच्या पाकळ्या दोघांनी
एकमेकांना दिल्या

मोडक्या माझ्या शब्दांची प्रिये
तूच अर्थ काठी आहे
ते गुलाब ठेवून दे बाजूला
हा चाफा तुझ्याचसाठी आहे.

rose day wishes in marathi

rose day images in marathi

तू ते गुलाब नाही जे बागेत फुलते,
तू तर माझ्या जीवनातील ती शान आहे
ज्याचा गर्वाने माझे हृदय फुलते.
तुझ्या चेहऱ्यावरचे प्रत्येक हसू
माझ्यासाठी एक भेट आहे,
गुलाब शायरी मराठी

तुमच्या ओठांवर नेहमी गुलाब बहरत राहो
परमेश्वर कृपेने तुम्ही नेहमी आनंदी राहो
आम्ही तुमच्यासोबत असो वा नसो
तुम्हाला जे प्रिय आहेत ते नेहमी तुमच्या सोबत असो
Happy Rose Day 🌹

नात्यांच्या पुष्पगुच्छात मित्र
गुलाबाप्रमाने खास असतात
आणि त्या गुलाबांपैकी
तुम्ही एक आहात
हॅपी रोज डे
Rose Day Quotes in Marathi

rose day images in marathi

एक लाल गुलाबच पुरेसे आहे
प्रेमाचा अनुभव देण्यासाठी
गुलाब दिनाच्या शुभेच्छा

माझ्या आयुष्यात तुझा आकर्षक
सुगंध पसरवल्या बद्दल धन्यवाद
[Happy Rose Day]

आज मोठे संकट पडले
डोक्यात येताहेत अनेक विचार
प्रश्न सतावतोय एकच,
गुलाबाला कसे देऊ गुलाब?

गुलाब शायरी मराठी

happy rose day marathi
गुलाब शायरी मराठी

एक गुलाब त्यांच्यासाठी
जे भेटत नाहीत रोज
परंतु ज्यांची आठवण
येते दररोज..!

भेटायला येतांना साऱ्या शंका टाळून ये
जाऊदे ते सार, तू फक्त एक चाफा घेऊन ये

सात फेब्रुवारी ला,
साथ तुझी मिळवण्याकरिता
आलोय घेऊन गुलाब हाती
सजवायला तुझे केश आणि माथी
Happy Rose day Dear

rose day shayari in marathi

तू दिलेल्या आठवणीला
बघ गुलाब सजलाय ग
कट्यांची मज फिकीर नाही
गंध माझ्यात रुजलाय ग…

गुलाब शायरी मराठी

तुझ्या गुलाबी आठवणीचा
आजही मनात दरवळ आहे.
जपल्या एक एक आठवणी
म्हणून बहर त्यास आहे..!

rose day marathi shayari status

rose day images marathi

हाती सुंदर गुलाब देऊन
माझ्या केसात तू माळला
सुंदर त्या क्षणांचा अन्
माझ्या मनाचा राजा तू झाला.

तूच माझा गुलाब आहेस
अन् आठवणी त्याचा सुगंध
दोघे मिळून जपुया ना सख्या
प्रेमाचा जुळलेला रेशमी बंध

जे सांगून नाही कळालं
ते नजरेतून कसं कळणार..?
एक फुल गुलाबाचं
माझं प्रेम कसं व्यक्त करणार..?

Rose Day Quotes in Marathi

rose day images marathi

जितकं निघेल नाव गुलाबाचं
तितका दोषही आज लागेल !
कुस्करून तुडवेल पायदळी
कुणी त्याच्याशी असंही वागेल

रस्त्यात पडाया लागले, शेकडो गुलाब तिच्यासाठी
उगाच दिला मी गजरा तिला, केसात माळण्यासाठी
#RoseDay

तर मित्रहो या लेखात आपण गुलाब शायरी मराठी – Rose day shayari in Marathi चा समावेश केला आहे. या पैकी उत्तम Rose day quotes in Marathi आपण शोधून त्या आपल्या प्रिय व्यक्तीला पाठवू शकतात. या कवितांचा उपयोग आपण rose day Marathi status म्हणूनही व्हाटसअप्प, फेसबूक, Instagram इत्यादि सोशल मीडिया वर करू शकतात.

आम्ही आशा करतो आपणास हा लेख आवडला असेल. या आर्टिकलला आपले मित्र मैत्रिणी सोबत नक्की शेअर करा. व Wish Marathi समूहातर्फे आपण सर्वांना Happy Rose Day. धन्यवाद…

READ MORE

Shares