वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा मराठी कविता : वर्षभरातून एकदाच येणारा हर्षोल्हासाचा दिवस म्हणजे वाढदिवस होय. वाढदिवशी प्रत्यक्ष अप्रत्यक्ष अनेक माध्यमातून आपल्यावर शुभेछाचा, प्रेम आणि भेटवस्तूंचा वर्षाव होत असतो. अनेक लोक वाढदिवसाच्या शुभदिनी वाढदिवसाच्या कविता द्वारे आपले प्रेम व्यक्त करीत असतात. जर आपणही आपल्या प्रिय व्यक्तीच्या वाढदिवसासाठी वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा मराठी कविता शोधीत असाल तर आजचा हा लेख खास आपल्यासाठीच तयार करण्यात आलेला आहे.
आजच्या या लेखात आम्ही आपल्यासाठी काही उत्तम वाढदिवसाच्या शुभेच्छा संदेश कविता – Birthday Poems in Marathi संग्रहित केलेल्या आहेत. आणि या शुभेच्छांचे एक वैशिष्ट आहे की यांना आपण आपले आई, वडील(बाबा), आजी, आजोबा, भाऊ, बहीण, काका, काकू, मुलगा, मुलगी, मामा, मामी या सर्वांसाठी उपयोगात आणू शकतात. तर चला मग वाट कसली पाहायची वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा मराठी कविता सुरू करूया…
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा मराठी कविता
तिमिरात असते साथ तुमची,
आनंदात तुमचाच कल्ला असतो.
अनुभवी आणि निरपेक्ष असा
कायम तुमचा सल्ला असतो.
आपणास वाढदिवसाच्या अनेक शुभेच्छा
हसत राहा.. बहरत राहा.. कर मनातील पूर्ण इच्छा
वाढदिवसाच्या तुला मित्रा आभाळभर शुभेच्छा —
भरल्या घराची शोभा असते बायको
रित्या घराची उणीव असते बायको
म्हटले तर सुखाची चव असते बायको,
म्हटलं तर दुःखाची दवा असते बायको.
हॅप्पी बर्थडे डियर
निर्भेळ हसू चेहऱ्यावरचं तुझं अखंड फुलत राहो…
काम हातून असे व्हावे सुगंध सर्वत्र दरवळत राहो…
जन्मदिनी आज व्हावी आनंदाची उधळण…
मित्र मैत्रिणी नात्या-गोत्यात तशीच सुखाची पखरण
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा
एक तारा असा चमकावा की
ज्यात तु नेहमी असावा,
तुझ्याकडे पाहून त्या
चंद्रालाही सदैव प्रश्न पडावा.
तुझा वाढदिवस मंगलमय असो
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा मराठी कविता
वाढदिवस एका युवा नेतृत्वाचा …
वाढदिवस एका संयमी मनाचा……
वाढदिवस एका उज्ज्वल भविष्याचा….
वाढदिवस एका मनाच्या श्रीमंतीचा….
वाढदिवस एका कुशल संघटकाचा….
वाढदिवस एका सुसंस्कृत विचारांचा….
वाढदिवस आमच्या काळजाचा ….
वाढदिवस राजबिंडा व्यक्तिमत्त्वाचा ….
वाढदिवस एका विशाल नम्रतेचा ….
वाढदिवस आपल्या माणसाचा ………
वाढदिवस आमच्या प्रिय भाऊचा….
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा
साद ही तुझ्या मनाची नेहमी
माझ्या मनापर्यंत ठेवायची,
मैत्रीची ही घडी
अनंत काळासाठी आपण जपायची
वाढदिवसाच्या अनंत मंगलमय शुभेच्छा
मोरपिशी आयुष्यातील
सुखाचे क्षण उपभोगताना
जबाबदारीही हलकेच
गळ्यात पडते
आणि
मग खरी कसोटी पणाला लागते.
या उंबरठ्यावर आज तू उभा आहेस
एक पाय आत आणि एक पाय बाहेर.
आजवरचे आयुष्य
आई-वडिलांच्या सावलीत गेले
त्यांच्यासाठी भविष्यातील सावली
तुला निर्माण करायची आहे…
या अधिकच्या जबाबदरीसह
तुला वाढदिवसाच्या हार्दीक शुभेच्छा…??
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा मराठी कविता
जन्म दिला नाही जरी तू मला,
तरी तूच बाबा तूच आई
अश्रू तुझे माझ्या डोळ्यात घेईन
मी माझे हसू तुला देईन
वाढदिवसाच्या शुभेच्छा
आई – बाबा वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा मराठी कविता
आजच्या तुझ्या वाढदिवशी
मिळो तुला हा उपहार,
आनंद होवो Double
आणि ऐशर्य मिळो अपार
येणारा प्रत्येक क्षण,
आणो सुख अफाट
सोबत असो आपले,
न मिळो दुःख दाट
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा
ईश्वर वाईट दृष्टी पासून दूर ठेवो तुम्हाला
चंद्र ताऱ्यांचे आशीर्वाद लाभो तुम्हाला
दुःख काय असते हे तुम्ही विसरून जावे
परमेश्वर इतका आनंद देवो तुम्हाला..!
आनंदी क्षणांनी भरलेले आपले
आयुष्य असावे हीच माझी इच्छा
वाढदिवसाच्या अनेक शुभेच्छा.
कधी मित्र तर कधी सल्लागार असतात आपण
मस्ती असो वा सीरियस गोष्ट
प्रत्येक वेळी माझ्या सोबत असतात आपण
आपणास हॅपी बर्थडे
फुले बहरत राहो आयुष्याच्या वाटेत
हास्य चकाकत राहो तुमच्या चेहऱ्यात
प्रत्येक क्षणी मिळो आनंदाचा बहर तुम्हाला,
हीच प्रार्थना माझी परमेश्वराला..!
वाढदिवसाच्या अनेक शुभेच्छा
भाऊ व बहिणीला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा मराठी कविता
वाढदिवस एका दिलदार मनाचा
वाढदिवस एका दिलखुलास व्यक्तिमत्वाचा
वाढदिवस आमच्या मित्राचा
वाढिवस मित्रहून मोठ्या असणाऱ्या आमच्या भावाचा
काही माणसं ओजळीतल्या सुगंधी फुलासारखी असतात
ज्यांच्या क्षणभराच्या सहवासाने देखील आयुष्य सुगंधी होत असते.
अशीच व्यक्तिमत्त्व असणाऱ्या आमच्या
प्रिय ताईंना वाढदिवसाच्या अनेक शुभेच्छा.
आनंदाने आज केक
कापला जाईल
खाण्यापेक्षा जास्तच
तुझ्या चेहऱ्याला लावला जाईल.
हॅपी बर्थडे
मिळो सर्वांचे प्रेम आपणास
सुखसमृद्धी आणि आनंदी असो मन
आयुष्यात राहो नेहमी बहर,
बहरत राहो आनंदाने आपले जीवन
आयुष्याचे GOAL असो आपले CLEAR
तुम्हाला यश मिळो WITHOUT ANY FEAR
प्रत्येक क्षण आपण जगावा WITHOUT ANY TEAR
ENOJY THE BIRTH DAY MY DEAR
लखलखते तारे, सळसळते वारे, फुलणारी फुले
इंद्रधनुष्याचे झुले, तुझ्यासाठी उभे सारे सारे
तुला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा मराठी कविता
न पडो तुझ्यावर कोणाची वाईट नजर,
नेहमी सुंदर सुरू राहो आयुष्याचा सफर.
हॅपी बर्थडे साहेब.
फुले बहरत राहो आयुष्याच्या वाटेत
हास्य चकाकत राहो तुमच्या चेहऱ्यात
प्रत्येक क्षणी मिळो आनंदाचा बहर तुम्हाला,
हीच प्रार्थना माझी परमेश्वराला..!
वाढदिवसाच्या अनेक शुभेच्छा
Birthday Poems in Marathi
नाते आपल्या प्रेमाचे दिवसेंदिवस
असेच फुलत रहावे,
तुझ्या वाढदिवशी तू माझ्या
शुभेच्छांच्या पावसात भिजावे..!
हवेहवेसे वाटणारे क्षण
नकोसे वाटतात तुझ्या विरहात..!
तुला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा
माझे आयुष्य, माझा सोबती
माझा श्वास, माझे स्वप्न
माझे प्रेम आणि माझा प्राण
सर्वकाही तुम्हीच…
तुम्हाला वाढदिवसाच्या अनंत शुभेच्छा
जे जोडले जाते ते नाते,
जी जडते ती सवय,
जी थांबते ती ओढ,
जे वाढते ते प्रेम,
जो संपतो तो श्वास,
पण
निरंतर राहते ती मैत्री.
( फ़क्त मैत्री ✍ )
माझ्या प्रिय मैत्रिणीला वाढदिवसा निमित्त अनंत शुभेच्छा
सुखाच्या क्षणी ज्याना
आग्रहाचे निमंत्रण द्यावे लागते
पण दुःखात जे क्षणभरही मागे राहत नाही
अश्या माझ्या प्रिय व्यक्तीला
वाढदिवसाच्या शुभेच्छा.?
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा मराठी कविता
एकच इच्छा माझी,
नेहमी रहा तुम्ही असेच आनंदी.
तुमचा हात नेहमी राहो डोक्यावर.
हीच परमेश्वराला मागणी..!
वाढदिवसाच्या अधिक शुभेच्छा प्राप्त करण्यासाठी पुढील लिंक उघडा
???
तर मित्रहो आशा पद्धतीने या लेखात आपण वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा मराठी कविता – Birthday Poems in Marathi पाहिल्यात. आम्ही आशा करतो की आपण आपल्या प्रिय व्यक्तिसाठी योग्य वाढदिवस शुभेच्छा संदेश शोधून काढले असतील. याशिवाय जर आपण आपले नातेवाईक मित्र व नात्यातील कोणत्याही व्यक्तिसाठी वाढदिवस शुभेच्छा संदेश आणि कविता प्राप्त करू इच्छिता तर मराठी वाढदिवस शुभेच्छा या लिंक वर क्लिक करून मिळवू शकतात. धन्यवाद…
अधिक वाचा :
- आईला वाढदिवसाच्या शुभेच्छा
- बहिणीला वाढदिवस शुभेच्छा
- वडिलांना वाढदिवस शुभेच्छा
- भावाला वाढदिवस शुभेच्छा
मोहित पाटील हे विशमराठी ब्लॉग चे Founder व सुरुवाती लेखक आहेत. wishmarathi ही ब्लॉग साइट मोहित द्वारे सुरू करण्यात आलेल्या सुरुवाती ब्लॉग्स पैकी एक आहे. मोहित आज 30+ websites वर काम करीत असून अनेकांना ब्लॉगिंग व डिजिटल मार्केटिंग शिकवण्याचे कार्य देखील करीत आहेत. अधिक जाणून घ्या येथे..