साखरपुडा शुभेच्छा संदेश मराठी | Engagement wishes in marathi

sakharpuda / Engagement wishes in marathi- जीवनातील एका नवीन प्रवासाच्या सुरुवातीचा पहिला थांबा साखरपुडा असतो. साखरपुड्याचा हा समारंभ जेवढा नवरदेव आणि नवरीसाठी विशेष असतो तेवढाच विशेष कुटुंबातील तसेच मित्र मंडळीतील इतर सदस्यासाठीही असतो.

आजच्या या लेखात आपण engagement wishes & quotes in marathi म्हणजेच sakharpuda shubhechha in marathi पाहणार आहोत. साखरपुडा शुभेच्छा संदेश हे मराठी संदेश कुटुंबातील सदस्य जसे बहीण, भाऊ, मुलगा, मुलगी, नवरा-बायको (पती-पत्नी) यांच्या साखरपुड्याला वापरता येण्यायोग्य आहेत यासोबतच मित्र मंडळीसाठी देखील उपयुक्त आहेत. या wishes ला तुम्ही whatsapp, facebook, instagram इत्यादि सोशल मीडिया वर पाठवू शकतात.

या शिवाय जर तुम्ही नवीन लग्नाच्या शुभेच्छा देऊ इच्छिता तर marriage wishes in marathi येथे पाहू शकतात. तर चला engagement quotes, status, sms, wishes आणि captions in marathi ला सुरू करूया…

Engagement wishes in marathi with images

sakharpuda greetings in marathi
sakharpuda greetings in marathi

परमेश्वराने तुम्हा दोघांना एकमेकांसाठीच बनवले आहे,
तुम्हा दोघांच्या या साखरपुड्याचा मला खूप आनंद आहे,
तुम्हा दोघांच्या आनंददायी जीवनासाठी प्रार्थना..!

धरून एकमेकांचा हात
नेहमी लाभो तुम्हास एकमेकांची साथ
#Engagement साखरपुड्याच्या हार्दिक शुभेच्छा..!

एक स्वप्न तुम्हा दोघांचे प्रत्येकक्षात आले
आज पाहून सोबत तुम्हास मन माझे आनंदाने भरून गेले
Happy Engagement

जीवनाची बाग राहो सदैव हिरवीगार,
जीवनात आनंदाला येऊ दे उधाण,
तुमची जोडी अशीच राहो पुढची शंभर वर्ष ,
हीच आहे माझी सदिच्छा वारंवार

साखरपुडा शुभेच्छा संदेश मराठी

sakharpuda message in marathi
sakharpuda message in marathi

जगातील अत्यंत सुंदर जोडप्याला साखरपुड्याच्या शुभेच्छा.!
तुम्ही दोघी नेहमी असेच आनंदित रहा.

आमचे मित्र #(मित्राचे नाव) यांचा आज #साखरपुडा संपन्न झाला.
आपल्या पुढील भावी आयुष्य सुखाचे व भरभराटीचे जावो या मनस्वी शुभेच्छा..!

#लेटपणथेट 😎
(नवरदेव चे नाव) भाऊचा साखरपुडा
समारंभ संपन्न झाला.
अभिनंदन भाऊ 💍💐🎉

#नात्यांच गणीतएकदा भावनेतअडकल_कि
#ते शब्दातुन सोडवन _कठीण असत💕
#साखरपुडा

Sakharpuda marathi quotes

sakharpuda shubhechha in marathi
sakharpuda shubhechha in marathi

तुम्हा दोघांचे सर्व स्वप्न पूर्ण
व्हावी हीच आमची इच्छा
तुम्हाला साखरपुड्याचे अनेक शुभेच्छा..!

तुमच्या ह्या साखरपुड्याला
मी परमेश्वरास प्रार्थना करतो की
तुम्हाला जगातील सर्व सुख, आनंद
आणि जन्मो जन्मी एक दुसऱ्याचा सहवास लाभो

engagement quotes in marathi

सगाई की यह आपकी अंगूठी,
जीवन में लाए खुशियां अनूठी।
हैप्पी इंगेजमेंट!

engagement wishes in marathi for sister
engagement wishes in marathi for sister

उन्हात सावली प्रमाणे,
अंधारात उजेडा प्रमाणे.
नेहमी एकमेकांची साथ देत रहा.
Happy Engagement..!

बस एवढीच आहे परमेश्वराला फर्याद
ज्यांच्याशी होत आहे तुझा साखरपुडा,
तुम्ही दोघी जागा हजारो साल
साखरपुड्याच्या हार्दिक शुभेच्छा..!

साखरपुडा शुभेच्छा संदेश मराठी कविता

sakharpuda quotes in marathi
sakharpuda quotes in marathi

तुम्ही दोघी एकत्र असतात
तेव्हा तुमची जोडी परिपूर्ण असते
असेच प्रेम एकमेकांवर करत राहा.
साखरपुडा निमित्त खूप खूप अभिनंदन आणि शुभेच्छा.!

❣️💐💐 #आयुष्यातील अनमोल आठवण..आमचे #लाडके बंधू
(नवरदेवाचे नाव) भैय्या यांचा #साखरपुडा आज संपन्न झाला…
खूप #आनंदी क्षण होता आजचा…
(नवरदेवाचे नाव) भैय्या आणि #(नवरीचे नाव) वहिनी आपले खूप खूप अभिनंदन
आणि पुढिल #उज्वल आयुष्यासाठी मनापासून खूप खूप #शुभेच्छा…💐💐❣️”

engagement wishes in marathi

न कभी प्यार की कमी हो,
न कभी खुशियों की कमी हो,
इन्हीं दुआओं के साथ यह कहना है,
भाई आपको इंगेजमेंट मुबारक हो।

engagement wishes in marathi sms
engagement wishes in marathi sms

परमेश्वराने तुम्हा दोघांची जोडी स्वर्गातून बनवली आहे.
तुमचे येणारे आयुष्य आनंदी आणि समाधानी राहो. Happy Engagement..!

नात्यातले आपले बंध
कसे शुभेच्छानी बहरून येतात
उधळीत रंग सदिच्छाचे शब्द शब्दांना कवेत घेतात.
साखरपुड्याच्या शुभेच्छा Happy Engagement

साखरपुडा शुभेच्छा बॅनर

आज झाली माझ्या बहिणीची सागाई,
दीदी आणि जिजुंना मनातून बधाई..!
साखरपुड्याच्या अनेक शुभेच्छा 🎉❤️

sakharpuda sms in marathi
sakharpuda sms in marathi

Happy Engagement
आजचा हा दिवस कधीही न संपणाऱ्या प्रेम,
समर्पण आणि प्रणयाचा प्रवास आहे.

आपल्या सावली पासुन आपणच शिकावे,
कधी लहान तर कधी मोठे होऊन जगावे,
शेवटी काय घेऊन जाणार आहात सोबत…
म्हणून प्रत्येक नात्याला हृदयातून जपावे..!

engagement wishes in marathi for brother
engagement wishes in marathi for brother

चला शेवटी साखर पुडा झाला,
आता lifetime तुझी सुटका नाही 😄
साखरपुड्याच्या अनेक शुभेच्छा..!

साखरपुडा शुभेच्छा बायकोला

गोऱ्या गोऱ्या गालांवरी
चढली लाजंची लाली गं
पोरी नवरी आली ..
सनईच्या सुरांमंदी
चौघडा बोलतो दारी गं
पोरी नवरी आली ❤️

प्रत्येकवेळी मला असंच वाटायचं की
तूच ती आहेस जीची मी वाट पाहत होतो.
मग काय केलं त्याला forever माझं.
आता सदैव, सातत्याने, फक्त तुझ्यासोबत.” #साखरपुडा

मला नाही माहिती मी कुठे चाललेय.
पण तू सोबतीस आहेस ही जाणिव पुरेशी आहे.” ❤️
Happy Engagement Dear

माझे आयुष्य सुंदर करणारी परी आहेस तू,
मनापासून तुझ्यावर जीव लावणाऱ्या या हृदयाची राणी 💕
आहेस तू, 💞
साखरपुड्याच्या हार्दिक शुभेच्छा

engagement wishes in marathi

श्री गणेशाय नम: 💐
#साखरपुडा झाला आणि ती माझी झाली.
आयुष्यभराच्या प्रवासाला तिची साथ मिळाली.
सर्व मित्रस्नेही नातेवाईक आणि आपले जवळची
हक्काची माणस उपस्थित. आज साक्षीगंध सोहळा संपन्न, 🙏💐

हर पल बने खास,
उम्रभर रहे विश्वास,
ताउम्र रहो पास-पास,
मुबारक हो ये दिन खास।
हैप्पी इंगेजमेंट!

माझ्या जीवनात तू आलीस
हेच खूप आहे माझ्यासाठी
माझे आयुष्यभराचे प्रेम
जपून ठेवीन मी फक्त तुझ्यासाठी..
Happy Engagement

तुला सात जन्माचे वचन
नाही देत बसणार,
पण ह्या जन्मात मरेपर्यंत
साथ नक्कीच देणार..!
साखरपुड्याच्या हार्दिक शुभेच्छा

engagement quotes in marathi

साखरपुडा शुभेच्छा मराठी
साखरपुडा शुभेच्छा मराठी

तुम्ही फार नशीबवान आहात
कारण जगातील करोडो लोकांमधून
तुम्ही एकमेकांना शोधून काढले…
तुमची जोडी परमेश्वराने एक दुसऱ्यासाठीच बनवली आहे.
तुम्हाला साखरपुड्याच्या अनेक शुभेच्छा 🎉❤️

वैवाहिक बंधनात साखरपुडा रुपी रेशमी बंधाने नव वधू वरास आपल्या भावी वाटचाली साठी खूप खूप शुभेच्छा
आपल्या रूपाने दोन परिवार एकमेकासोबत सांस्कृतिक प्रेमळ सोहळ्याने बांधल्या जात आहेत,बांधलेल्याआपल्या हातून माता पित्याची,वरिष्ठांची सेवा घडो,समाज,देशसेवा घडो व आपण अखंड असेच सुखा समाधानाने सोबतीने आयुष्यात प्रगती करत राहो हीच सदिच्छा,
आपणास आमच्या संपुर्ण परिवाराच्या वतीने आभाळभर शुभेच्छा…

sakharpuda greetings in marathi
साखरपुडा शुभेच्छा बायकोला

भविष्यातील नवरदेव आणि नवरीला
साखरपुड्याच्या अनेक शुभेच्छा.
परमेश्वर कृपेने तुमचे प्रेम नेहमी वाढत राहो.

Related:

प्रियजणांसाठी best sakharpuda / engagement wishes in marathi शोधणे फार कठीण होते. अश्यात आमची ही साखरपुडा शुभेच्छा संदेश यादी तुम्हाला नक्कीच उपयुक्त ठरली असेल. आमची engagement wishes in marathi list ही त्या सर्वांसाठी आहे जे साखरपुडा शुभेच्छा संदेश म्हणून छानश्या wishes शुभेच्छा शोधत असतील. हे संदेश फोटो आणि टेक्स्ट तुम्ही कॉपी करून आपल्या प्रियजणांना पाठवून त्यांचे अभिनंदन शकतात.

This Engagement wishes in marathi for wife husband, friend, sister, brother, jiju,daughter, son can be used for all of this relatives. your sakharpuda in marathi captions, shubhechha, status and quotes will definitely make them happy. Thanks for reading this साखरपुडा शुभेच्छा संदेश.

🔴 Important Warning For all bloggers and content publishers© : All the Birthday wishes and Shayari's published on this site is copyrighted by site OWNERS & our Skilled Writers. we also have legal documents for our content. Without permission any type of commercial use of our content will be subjected to copyright violation and it may cause you in trouble.
Scroll to Top
Scroll to Top