या लेखात thanks for birthday wishes in marathi or birthday thanks in marathi आणि वाढदिवस आभार संदेश समाविष्ट करण्यात आलेले आहेत.
मित्रांनो वर्षातून एकदा येणारा वाढदिवस हा प्रत्येकालाच प्रिय असतो. वाढदिवशी सोशल मीडिया, फोन आणि प्रत्येक्ष तसेच इतर अप्रत्येकक्ष पद्धतीने आपल्याला अनेक शुभेच्छा मिळत असतात. दिवसभर शुभेच्छांचा वर्षाव होत असतो. ह्या शुभेच्छांना प्रतिउत्तर वाढदिवस आभार संदेश (birthday thanks in marathi) म्हणून ओळखले जाते.
आजच्या या लेखात आम्ही काही बेस्ट thanks for birthday wishes in marathi चा समावेश केलेला आहे. वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा आभार संदेश आपणास वाढदिवसाचे धन्यवाद मेसेज मराठी म्हणून खूप उपयुक्त ठरतील तर चला सुरू करुया..
Thanks for birthday wishes in marathi
माझ्या वाढदिवशी माझी आठवण काढून
मला शुभेच्छा देणाऱ्या सर्व प्रियजनांचे धन्यवाद…!
वाढदिवशी शानदार शुभेच्छा पाठवून
माझ्या चेहऱ्यावर हास्य निर्माण केल्याबद्दल
तुम्हा सर्वांचे खूप खूप धन्यवाद…!
तुमच्या शुभेच्छांनी सांगून दिले, किती खास आहे मी
तुमच्यापासून दूर असूनही तुमच्या हृदयाच्या किती पास आहे मी.
Thank u sooo much…!
वाढदिवसाचा केक तर केव्हाच संपला
परंतु शिल्लक राहिल्या त्या
तुम्ही दिलेल्या गोड शुभेच्छा. खूप खूप धन्यवाद
thanks for birthday wishes in marathi
वाढदिवस येतात आणि जातात ही
परंतु तुमच्यासारखे जिवास जीव लावणारे मित्र
आणि कुटुंब नेहमीच सोबत राहतात.
शुभेच्छा दिल्याबद्दल मनःपूर्वक आभार.
तुम्ही नाही आलात माझ्या वाढदिवशी
परंतु तुमच्या शुभेच्छा तर आल्यात.
वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद…!
वाढदिवस आभार संदेश मराठी
वाढदिवस तर फक्त एक दिवसाचा कार्यक्रम आहे
परंतु आपण सर्वांची सोबत माझ्यासोबत नेहमीच आहे
व प्रत्येक संकटात धैर्याने आपण माझ्यासोबत आहात
या बद्दल सर्वांचे धन्यवाद..
धावपडीच्या जीवनात ते क्षण आनंद देऊन जातात
ज्यावेळी शुभेच्छा तुमच्याकडून येतात…!
मला वाढदिवसाच्या गोड शुभेच्छा दिल्याबद्दल आपले खूप खूप धन्यवाद…!
माझ्या वाढदिवशी तुम्ही पाठवलेल्या
गोड शुभेच्छां बद्दल मनापासून धन्यवाद.
तुम्ही सर्वांनी दिलेल्या भरभरून प्रेमामुळे
मी भारावून गेलो आहे.. खूप खूप धन्यवाद
birthday thanks in marathi
वाढदिवशी दिलेल्या भेट वस्तू तुटू शकतात
किंवा हरवल्या जाऊ शकतात
परंतु तुमचे अमूल्य शब्द नेहमीच
माझ्या हृदयाजवळ राहतील. धन्यवाद
तुमच्या पाठवलेल्या शुभेच्छांनी मन माझे रंगीत केले
आणि मनातील बागेला पुन्हा एकदा सुगंधित केले..!
खूप खूप धन्यवाद…!
वाढदिवसाच्या सुंदर शुभेच्छा पाठवल्याबद्दल
माझ्या सर्व मित्र आणि कुटुंबियांचे अनेक आभार
आपण असेच प्रेम कायम माझ्यावर असू द्यावे हीच प्रार्थना
मनापासून कोटी कोटी आभार
thanks for birthday wishes in marathi
मला माझ्या वाढदिवशी मिळालेली
सर्वात सुंदर भेट म्हणजे तुमच्या शुभेच्छा.
असेच प्रेम व आशीर्वाद माझ्यावर नेहमी राहू द्या हीच प्रार्थना.
thanks for birthday wishes
तुमच्यासोबत वाढदिवस साजरा करणे
नेहमी आठवण राहील मला,
अनेक लोक येतील आयुष्यात परंतु तुमची सोबत
नेहमी लक्षात राहील माझ्या…!
Thank You For Your Warm Birthday Wishes ??
वाढदिवस धन्यवाद मेसेज मराठी
मला माझ्या वाढदिवशी भरभरून शुभेच्छा
देणाऱ्या माझ्या सर्व मित्र-मैत्रिणींचे तसेच वडीलधाऱ्या व्यक्तींचे
मनः पूर्वक आभार. धन्यवाद…!
माझ्या वाढदिवसानिमित्त आपण सर्वांनी
विविध माध्यमातून प्रत्यक्ष व अप्रत्यक्षरित्या
शुभेच्छा रुपी स्नेह व्यक्त केल्याबद्दल सर्वांना मनापासून धन्यवाद
thanks for birthday wishes in marathi
वाढदिवसाचा गोडवा आणखीनच वाढून जातो
जेव्हा शुभेच्छा तुमच्यासारखा खास व्यक्ती देतो
Thank You ?
माझ्या वाढदिवशी मला प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष
रूपात प्रेम शुभेच्छा पाठवणाऱ्या
सर्व मंडळी चे खूप खूप धन्यवाद.
आपले आभार व्यक्त करण्यासाठी माझ्याकडे पुरेसे शब्द नाहीत
पुन्हा एकदा आपण सर्वांचे अनंत धन्यवाद..
माझ्यावर प्रेम करणाऱ्या सर्व सहकारी व मित्रांनो,
आपण सर्वांनी माझ्या वाढदिवशी प्रेमरूपी शुभेच्छा दिल्या
याबद्दल मी आपणा सर्वांचा मनापासून खूप खूप आभारी आहे.
आपल्यासारखे मित्र लाभले हे मी माझे भाग्य समजतो.
पुन्हा एकदा धन्यवाद!
काल माझ्या वाढदिवशी मला प्रेम,
शुभेच्छा आणि आशीर्वाद
दिल्याबद्दल आपण सर्वांचे अनेक आभार
ज्यांनी वेळात वेळ काढून
मला माझ्या वाढदिवशी शुभेच्छा दिल्या आहेत
त्या सर्वांचे मी आभार मानू इच्छितो.
असेच आशीर्वाद माझ्यावर राहू द्यावेत हीच प्रार्थना. धन्यवाद…!
मनाचे नाते कधी तुटत नाही आणि
आपले जरी दूर असले तर कधीही रूसत नाहीत.
तुम्ही पाठवलेल्या सर्व शुभेच्छांबद्दल धन्यवाद.
तर मित्रांनो ह्या होत्या काही उत्तम thanks for birthday wishes in marathi अर्थात वाढदिवस आभार संदेश मराठी. आम्ही आशा करतो की हे वाढदिवस धन्यवाद मेसेज आपणास आवडले असतील. आपणास हे birthday thanks msg in marathi कसे वाटले नक्की कळवा व वाढदिवस आणि विविध सण उत्सव च्या शुभेच्छा प्राप्त करीत राहण्यासाठी आमच्या या wishmarathi वेबसाइट ला भेट देत राहा. धन्यवाद.
अधिक वाचा :
मोहित पाटील हे विशमराठी ब्लॉग चे Founder व सुरुवाती लेखक आहेत. wishmarathi ही ब्लॉग साइट मोहित द्वारे सुरू करण्यात आलेल्या सुरुवाती ब्लॉग्स पैकी एक आहे. मोहित आज 30+ websites वर काम करीत असून अनेकांना ब्लॉगिंग व डिजिटल मार्केटिंग शिकवण्याचे कार्य देखील करीत आहेत. अधिक जाणून घ्या येथे..