Anniversary Wishes for Sister and Jiju in Marathi : लग्नाचा वाढदिवस हा आयुष्यातील एक महत्वाचा दिवस असतो. कारण याच दिवशी कुठल्याही व्यक्तीच्या त्याच्या आयुष्यभरातील सोबतीशी बंधन बांधले जाते. लग्नाचा वाढदिवस विशेष दिन असतो आणि त्यातच जर हा वाढदिवस बहिणीचा असेल तर ट्याची विशेषता आणखीनच वाढून जाते. कारण असे मानले जाते की बहीण ही एक अशी व्यक्ति असते जी आपल्याला आपल्या आईनंतर सर्वाधिक प्रेम लावत असते.
जर आपल्या बहिणीचा व मेव्हण्याचा लग्न वाढदिवस जवळ आलेला असेल व आपण आपल्या जिजू व बहिणीला लग्न वाढदिवसाच्या शुभेच्छा संदेश शोधात असाल तर wishmarathi चा हा लेख आपल्यासाठी फारच उपयोगाचा ठरणार आहे. या लेखात आम्ही आपल्यासाठी Anniversary Wishes for Sister and Jiju in Marathi घेऊन आलेलो आहोत. हे लग्न वाढदिवस संदेश आपण कॉपी करून आपल्या बहीण व पाहुण्यांसोबत शेअर करू शकतात.
Anniversary Wishes for Sister and Jiju in Marathi
मने जुळली होती
तसे प्रेम बहरत गेले
नाते तुमच्या दोघांचे
सहज फुलत गेले
आणि बघा लग्नाचे
हे वर्षही आनंदात गेले
लग्नाच्या वाढदिवसाच्या खूप शुभेच्छा…
इतके वर्ष तुम्ही
सांभाळून घेतले एकमेकांना
असेच जोडीने राहा
याच शुभेच्छा दोघांना
लग्नाच्या वाढदिवसाच्या खूप शुभेच्छा…
कधी हसत तर कधी रडत
सरले असेल हे वर्ष..
लग्नाच्या या सुंदर
बंधनाने तुम्हाला मिळो कायम हर्ष
लग्नाच्या वाढदिवसाच्या खूप शुभेच्छा…
लग्न असते दोन मनांचे
सांभाळायचे असते
हळवे भाव नात्यांचे
या लग्नाच्या वाढदिवशी
अभिनंदन करते तुमचे…
लग्नाच्या वाढदिवसाच्या खूप शुभेच्छा…
क्षणोक्षणी गोडवे
तुमच्या संसाराचे वाढत राहो
लग्नाचे येणारे वर्ष
आणखी भरभराटीचे जावो
लग्नाच्या वाढदिवसाच्या खूप शुभेच्छा…
सप्तपदीने सुरुवात झाली
प्रेमळ या नात्याची
परिवाराने बांधली होती
गाठ दोघांच्या मनाची
उधळण होवो आज
भरपूर शुभेच्छांची
लग्नाच्या वाढदिवसाच्या खूप शुभेच्छा…
संसाराचे रथ चालवायला
हवे असते समजून घेणारे मन
दोघांनी मिळून आनंदात जंगले
या वर्षातले सुखद क्षण
लग्नाच्या वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा…
सहज नाही मिळत कुणाला
नाते जन्मोजन्माचे
ताजेतवाने राहो बहरलेली
सुमने तुमच्या संसाराचे
लग्नाच्या वाढदिवसाच्या खूप शुभेच्छा…
Anniversary Wishes for Sister and Jiju in Marathi
संसारात तुमच्या ठेवली
नाही तुम्ही कुठलीच कसर
तिचे माहेर सुटेल होते कधी
पण माहेरासारखे मिळाले
ताईला सासर …
लग्नाच्या वाढदिवसाच्या खूप शुभेच्छा…
प्रेम अन् समर्पणाने
भरला आहे संसार
तुम्हा दोघांचा …
असेच खूप वर्ष सुखात
जावे …याच आजच्या दिवसाच्या शुभेच्छा
लग्नाच्या वाढदिवसाच्या खूप शुभेच्छा…
इवलेसे रोपटे होते
तुमचे नाते अनोखे
आज बहरले आहे
तेच गुलमोहरासारखे
आणि तुम्ही दोघे
जगत राहा हे वर्ष
नेहमीसारखे
लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा…
जिजू व बहिणीला लग्न वाढदिवसाच्या शुभेच्छा
प्रेमाचे नाते टिकले
कारण विश्वासाचे
पक्के होते धागे
पाठीशी होते तुम्ही
कायम ताईच्या मागे …
असेच जन्मोजन्मी राहा
लग्नाच्या वाढदिवसाच्या खूप शुभेच्छा…
साथ एकमेकांची
दोघांनी कायम जपावी
सुख दुःखाची शिदोरी
सोबतीने जगावी
लग्नाच्या वाढदिवसाच्या खूप शुभेच्छा…
सुमनांनी उधळण करावी
वर्षानुवर्षे तुमच्या संसारावर
यशाने एकएक पायरी चढावी
दोघांच्या नावावर
लग्नाच्या वाढदिवसाच्या खूप शुभेच्छा…
आनंदात राहायला
आयुष्यात रंग भरावे लागते
प्रेम तुम्हा दोघांचे
वाढत राहो इतकंच काय यादिवशी
परमेश्वराकडे मागते
लग्नाच्या वाढदिवसाच्या खूप शुभेच्छा…
हिरवळ राहावी संसारी बागेत तुमच्या
असा संसार फुलत राहो नजरेसमोर आमच्या
लग्नाच्या वाढदिवसाच्या खूप शुभेच्छा…
जोडी दोघांची देवाने जरा वेळ काढून जुळवली
अशीच नाही हो इतकी सुंदर ती फुलली
लग्नाच्या वाढदिवसाच्या खूप शुभेच्छा…
सप्तपदीच्या सात फेऱ्यांनी
आरंभ झाला होता
तुमच्या संसाराचा
हेवा वाटावा असा
थोडा बनला दोघांचा
लग्नाच्या वाढदिवसाच्या खूप शुभेच्छा…
स्वप्न बघितले होते तुम्ही
आयुष्य सोबत घालवायचे…
कित्येक क्षण राहिले
अजूनही दोघांनी जगायचे…
म्हणून असेच अनेक वर्षे
येवो तुमच्या संसाराचे…
लग्नाच्या वाढदिवसाच्या खूप शुभेच्छा…
Anniversary Wishes for Sister and Jiju in Marathi
सप्तपदीचे असतात
अनोखे फेरे सात
मिळून दोघेही अविरत
सांभाळा संसाराची वात
दोघांचे राहो कायम
एकमेकांच्या हाती हात
लग्नाच्या वाढदिवसाच्या खूप शुभेच्छा…
तर मंडळी या लेखात काही सुंदर लग्न वाढदिवस शुभेच्छा संदेश – Anniversary Wishes for Sister and Jiju in Marathi शेअर केलेले आहेत. आम्ही आशा करतो की आपणास हे शुभेच्छा संदेश आंनकी आवडतील व आपल्या नक्कीच उपयोगात येतील. आपण यामधून आपल्या आवडीचे लग्न वाढदिवस शुभेच्छा संदेश कॉपी करून आपल्या बहीण व जिजू सोबत त्यांच्या मॅरेज एनिवर्सरी ला शेअर करू शकतात. धन्यवाद..
मोहित पाटील हे विशमराठी ब्लॉग चे Founder व सुरुवाती लेखक आहेत. wishmarathi ही ब्लॉग साइट मोहित द्वारे सुरू करण्यात आलेल्या सुरुवाती ब्लॉग्स पैकी एक आहे. मोहित आज 30+ websites वर काम करीत असून अनेकांना ब्लॉगिंग व डिजिटल मार्केटिंग शिकवण्याचे कार्य देखील करीत आहेत. अधिक जाणून घ्या येथे..