25 व्या लग्न वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा | 25th Marriage Anniversary Wishes in Marathi

लग्नाचा वाढदिवस हा यशस्वी लग्नाची ओळख असतो. म्हणून दरवर्षी लग्नाचा वाढदिवस साजरा करणे देखील महत्वाचे असते. या लेखात आम्ही आपल्यासाठी 25 व्या लग्न वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा – 25th Marriage Anniversary Wishes in Marathi घेऊन आलेलो आहोत. हे लग्न वाढदिवसाच्या शुभेच्छा लग्नाचा 25 वा रजत महोत्सव साजरा करणाऱ्या जोडप्याला पाठवले जाऊ शकतात.

आयुष्यातील प्रेम कायम ठेवण्यासाठी लग्नाचा वाढदिवस साजरा करणे आवश्यक आहे. हा दिवस विवाहित जोडप्याला जीवनाच्या त्या महत्वपूर्ण दिवसाची आठवण करून देतो ज्या शुभ दिवशी पवित्र अग्नीचे फेरे घेऊन ते दोघे एकत्रित आलेले असतात. आणि म्हणूनच प्रत्येक नातेवाईक आणि मित्र मंडळीचे देखील कर्तव्य आहे जी जे जोडपे एकमेकांसोबत घालवलेल्या आयुष्याचे 25 वर्ष पूर्ण करीत आहे त्याला 25 व्या लग्न वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा व 25th marriage Anniversary Wishes in Marathi देऊन शुभेच्छाचा वर्षाव करावा.

या लेखातील 25th Anniversary Wishes in Marathi आपण कॉपी करू शकतात आणि लग्नाचा वाढदिवस असणाऱ्या जोडप्याला पाठवू शकता. तर चला 25 व्या लग्नाच्या वर्धापन दिनाच्या शुभेच्छा संदेश सुरू करूया.

Note: अतिशय अल्पदरात लग्न वाढदिवस शुभेच्छा देणारे सुंदर बॅनर बनवण्यासाठी पुढील whatsapp क्रमांकावर संपर्क करा. 👇

25th Marriage Anniversary Wishes in Marathi

25th marriage anniversary wishes in marathi

प्रेमाचे बंध कायम जुळलेले राहो
एकमेकांवरील विश्वास कधी कमी न होवो
जीवनाच्या प्रत्येक पावली मिळो एकमेकांची साथ
आनंदाने लिहा तुम्ही जगण्याची नवी बात
तुम्हाला 25 व्या लग्न वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

तुम्हा दोघांना लग्नाच्या रजत महोत्सवाच्या (Silver Jubilee) हार्दिक शुभेच्छा. ज्याप्रमाणे तुम्ही आनंदाने लग्नाची 25 वर्षे काढली त्याप्रमाणेच पुढील आयुष्य देखील जगावे हीच प्रार्थना. 25th व्या लग्न वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा…!

दोन मनांच्या एकत्रीकरणाने तयार होते लग्नाचे हे बंधन.
आयुष्यभर अशीच कायम राहो तुमची सोबत हीच प्रार्थना लग्न वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा…!

25th wedding anniversary wishes in marathi

25th wedding anniversary wishes in marathi
25th marriage anniversary wishes in marathi

आयुष्यभर धरून ठेवा एकमेकांचा हात
तुम्हाला कायम लाभो एकमेकांची साथ
25 व्या लग्नाच्या वर्धापन दिनाच्या शुभेच्छा

आजही तुम्हा दोघांच्या ओठांनी घेतलेला प्रेम श्वास
नकळत बोलून जाई I Luv U शब्द खास
25 व्या लग्न वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

25th marriage anniversary wishes in marathi

चंद्र ताऱ्यांप्रमाणे चकाकत राहो तुमचे जीवन नेहमी आनंदाने भरलेलें असो तुमचे जीवन
तुम्हाला 25 व्या लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

नेहमी असेच हसत रहा, नेहमी असेच बहरत रहा
करा मनातील सर्व इच्छा पूर्ण
तुम्हाला लग्नाच्या वाढदिवसाच्या आभाळभर शुभेच्छा

परमेश्वराला प्रार्थना आमची,
पुढील हजारो वर्ष जोडी बनलेली असो तुमची
तुम्हाला लग्नाच्या वाढदिवसाच्या अनेक शुभेच्छा

तुमच्या आयुष्यात प्रेमाचा पाऊस पडावा
ईश्वराचा कृपाशीर्वाद आपणास कायम मिळावा
आपल्याला 25 व्या लग्नाच्या वर्धापन दिनाच्या शुभेच्छा

Also Read>> आई वडिलांना लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा

25 व्या लग्नाच्या वर्धापन दिनाच्या शुभेच्छा

25 व्या लग्नाच्या वर्धापन दिनाच्या शुभेच्छा

एक स्वप्न तुम्हा दोघांचे प्रत्येकक्षात आले
आज 25 वर्ष पूर्ण झाल्याचे आठवतांना
मन माझे आनंदाने भरून गेले
तुम्हाला 25 व्या लग्न सलगिराह च्या शुभेच्छा

आयुष्याच्या या वळणावर
तुमच्या प्रेमाला आणखी पालवी फुटो
परमेश्वराच्या कृपाशीर्वादाने
यश तुम्हाला भरभरून मिळो
25th anniversary wishes in marathi

25 व्या लग्नाच्या वर्धापन दिनाच्या शुभेच्छा

न सांगताच एकमेकांच्या मनातील ओळखतात तुम्ही
एकमेकांना जिवापाड प्रेम लावतात तुम्ही
25 व्या लग्नाच्या वर्धापन दिनाच्या शुभेच्छा

सर्वांपेक्षा वेगळे आणि सुंदर जोडपे आहात तुम्ही
आणि त्याहीपेक्षा उत्तम गोष्ट म्हणजे एकमेकांसोबत आहात तुम्ही
Happy 25th anniversary to You

माझ्या शब्दांमध्ये एवढी शक्ति नाही की आतील भावना व्यक्त करेल म्हणून अव्यक्तपणेच लग्न वाढदिवसाच्या शुभेच्छा

25 व्या लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा

25 व्या लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा

अभाळाला शोभा चांदण्यामुळे,
बागेची बहर फुलांमुळे
आणि प्रेमाचे अस्तित्व तुमच्या दोघांमुळे
25 व्या लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा

न कधी प्रेमाची कमतरता होवो, न कधी आनंदाची उणीव भासो
आयुष्यभर एकमेकांच्या अस्तित्वाची आपल्याला जाणीव असो
25 व्या लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा

दादा आणि वहिनी तुम्हा दोघांची जोडी
परमेश्वराने एकमेकांसाठी बनवलेली
perfect जोडी आहे.
तुम्हा दोघांना 25 व्या लग्न वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

25th marriage anniversary wishes in marathi

25 व्या लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा

समर्पणाचे दुसरे रूप आहे तुमचे नाते
विश्वासाची अद्वितीय गाथा आहे तुमचे नाते
खऱ्या प्रेमाची उत्तम उदाहरण आहे तुमचे नाते
असे हे नाते पुढील 100 वर्ष सुरक्षित राहो हीच प्रार्थना परमेश्वराकडे
25 व्या लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा

हजारो नाते आहेत या जगात
पण हजार नाते विरोधात असतांनाही सोबत राहते
ते म्हणजे तुमच्या दोघाच्या प्रेमाचे नाते.
तुम्हाला 25 व्या लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा

लग्नाच्या वाढदिवसाच्या आणखी शुभेच्छा हव्या असल्यास क्लिक करा >> Marriage Anniversary Wishes in Marathi

तर मित्रहो या लेखाद्वारे आम्ही आपल्या सर्वांसोबत 25 व्या लग्न वाढदिवसाच्या शुभेच्छा – 25th marriage anniversary wishes in marathi शेअर केल्या आहेत. आम्ही अशा करतो की तुम्ही आपल्या प्रियजनांसाठी या शुभेच्छामधून उत्तम 25 व्या लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा शोधून काढल्या असतील. आपण हे शुभेच्छा संदेश कॉपी करून whatsapp व सोशल मीडिया द्वारे पाठवू शकतात. या शिवाय जर आपल्याला लग्न वाढदिवसाच्या images लागत असतील तर त्या देखील आपण आमच्या website वरून download करू शकतात आणि त्यांना देखील शेअर करू शकतात.

25th wedding anniversary wishes in marathi हा लेख आपणास कसा वाटला कमेन्ट करून नक्की सांगा. व कुटुंबातील आणि नात्यातील कोणत्याही व्यक्तीसाठी वाढदिवसाच्या आणि लग्न वाढदिवसाच्या शुभेच्छा मिळवण्यासाठी आमच्या वेबसाइट वर त्याविषयी सर्च करा. धन्यवाद..

इतर लेख वाचा:

Shares
Scroll to Top
Scroll to Top