Husband इंगेजमेंट एनिवर्सरी मराठी | Engagement Anniversary Wishes to Husband in Marathi

Engagement Anniversary Wishes to Husband in Marathi: एंगेजमेंट म्हणजेच साखरपुडा ही लग्नाच्या आधी केली जाणारी एक परंपरा आहे. या कार्यक्रमात नवरदेव आणि नवरी एकमेकांना साखरपुड्याची अंगठी घालतात व येथूनच दोघांच्या एकमेकांच्या सोबतीचा अखंड प्रवास सुरू होतो. wishmarathi वेबसाइट वर आपल्याला साखरपुडा शुभेच्छा संदेश आधीच देण्यात आलेले आहेत. परंतु वाचकांच्या मागणीवर येथे आम्ही नवऱ्यासाठी साखरपुडा वाढदिवस शुभेच्छा (Engagement Anniversary Wishes to Husband in Marathi) सादर करीत आहोत. हे शुभेच्छा संदेश आपल्या उपयोगी येतील अशी आशा व्यक्त करतो.

Engagement Anniversary Wishes to Husband in Marathi

Happy Engagement Anniversary Wishes to Husband in Marathi

प्रत्येक वेळी सांभाळून मला घेशील
वळणावळणावर साथ मला तुच देशील
अजुन माझं देवाकडे काहीच मागणं नाही
फक्त देवा हाच नवरा मला जन्मोजन्मी देशील
Happy engagement anniversary dear husband

तू माझं सुख
तुच माझा आनंद
तू माझं जगणं
तुच माझा परमानंद

माझ्या स्वप्नातील तु माझा सखा
माझ्या संकटात माझा पाठिराखा
या राधेचा जणू श्याम तू
अन् तुझ्यात तल्लीन मी
प्रिय नवर्याला engagement anniversary च्या हार्दिक शुभेच्छा…

तु माझ्या आयुष्यात येण्याचा दिवस, आपल्या साखरपुड्याचा दिवस
माझ्या आयुष्यातील सर्वात आनंदाचा क्षण होता आणि आजही तो आनंद तीतकाच भरभरून आहे यांतच माझं सुख
Happy engagement anniversary my dear husband..

कितीतरी व्यक्ती माणसाच्या आयुष्यात येतात परंतु तो क्षण फार महत्त्वाचा असतो
ज्यात कुणी आपल्याला आयुष्यभरासाठी आपला जीवनसाथी बनवून घेत असतो !…
Happy engagement anniversary नवरोबा..

मनासारखा जोडीदार मिळण्यासाठी भाग्य लागतं
आणि तो मिळाला की जगणं आनंदात न्हाऊन निघायला लागतं
आपल्या सोबत हाक्कानं चालणारा मिळाला की चालणं ही सातजन्माहुन पुढे जायला लागतं.
नवर्याला engagement anniversary च्या खुप खुप शुभेच्छा..

नभाचा चंद्र जसा अंगणात येतो
तसा माझ्या जीवनात तुझ्या असण्यानं रंग येतो
चांदण्यांच्या सरींनी जसा चंद्र स्वतः ला नाहुन घेतो
तसाच माझ्या संसाराला तुझ्या असण्याने बहर येतो
हॅप्पी ॲनीवर्सरी हॅजबंड…

सगळ्या मुलींची इच्छा असते.
कुणी तीला असं भेटावं जे तीला समजून घेईल
बरोबर झालं सगळं तर कौतुक आणि काही चुकलं तर समजून उमजून घेईल
असा नवरा आहेस तू
Happy engagement anniversary

तुझ्या नावाचं कुंकू माझ्या भाळी असाच राहो
मंगळसूत्राचा तो आहे दिवस वेगळा
परंतु मला तुम्ही भेटलात तो दिवस असाच स्मरणात राहो…
Happy engagement anniversary dear husband

फुलाचं सुगंधाने वाढतं महत्त्वं
तसं तुझं माझ्या जगण्यात स्थान आहे तुझ्या घरात असण्यानं मला वेगळाच मान आहे .
साथीदार नवर्याला engagement anniversary च्या हार्दिक शुभेच्छा

तुझा हात माझ्या हातात असावा
माझ्या आवाजात सुर तुझा असावा
माझं बघणं तेंव्हाच सार्थकी लागेल जेव्हा
प्रत्येक ठिकाणी तुझाचं चेहरा दिसावा.
Happy engagement anniversary dear husband

तुझ्या सोबत असतांना प्रत्येक रस्ता सुखावणारा वाटतो .
तुझ्या सारखा सोबती मोठ्या नशीबानेचं भेटतो .
तू माझा नवरा आहेस याचा मला हेवा वाटतो .
Happy engagement anniversary my dearest husband

Engagement Anniversary Wishes to Husband in Marathi

Engagement Anniversary Wishes to Husband in Marathi

सुखाच्या आणि दुःखाच्या प्रसंगी मला सांभाळून घेणारा
माझ्या आनंदात स्वतःचं सुख शोधणारा
माझा साथीदार
माझ्या नवऱ्याला Engagement anniversary च्या खुप शुभेच्छा…

माझं सौभाग्याचं लेणं
मला नशीबाचं देणं
माझा कुंकवाचा धनी
राहु दे असाच अबादाणी
नवर्याला engagement anniversary च्या खुप खुप शुभेच्छा

जगातल्या सगळ्या गोष्टींत मला
तुझीच सोबत हवी .
तुझ्या ह्रदयात मला माझी special जागा हवी .
मला जपणारा नवरा
Happy engagement anniversary..

तसंच माझं हसणं, माझं दिसणं, माझं बोलणं यापेक्षा माझ्यावर केवळ मी म्हणुन प्रेम करणारी व्यक्ती… त्या व्यक्तीला engagement anniversary च्या हार्दिक शुभेच्छा

तु दिसता मी खुलावे
तुझ्यात गुंतता मी स्वतः स विसरावे.
भेटता नजरेला नजर
मी माझ्या नजरेस झुकवावे.
दोन जीवांचा रंगला सोहळा
माझ्या सर्व जन्मांत तुच मला वर म्हणून मिळावे.
नवर्याला happy engagement anniversary

1 year engagement anniversary quotes for husband in marathi

1 year engagement anniversary quotes for husband in marathi

कणाकणाने चंद्र वाढतं जातो
तसंच क्षणाक्षणांनी आपलं नातं फुलत जावो
आणि त्या प्रत्येक क्षणात मला तुमची साथ मिळत राहो…
Dear hubby happy engagement anniversary..

तुला बघतांना नेहमी मला भास होतो .
तु तोच आहे का जेव्हा कुणी माझ्या सोबत नसतं तेव्हा हक्कानं माझ्या सोबत उभा राहतो.
मला प्रत्येक परीस्थितीत साथ देतो.
engagement anniversary आनंदात तुझ्यासोबत जावो माझ्या नवर्या……

कुणी तरी असावं ज्यानं त्यानं आपल्या प्रत्येक गोष्टीत आपल्या सोबत असावं.
आयुष्याच्या जोडीदारानं सातही जन्म फक्त माझंच असावं.
Happy engagement anniversary dear husband

नव्या आयुष्याची सुरुवात तुझ्या पासून केली आणि शेवटही माझा तुझ्यातचं होवो.
माझ्या सौभाग्य असंच चंद्र सूर्य आहे तोपर्यंत चिरकाल राहो.
Engagement anniversary च्या हार्दिक शुभेच्छा

ना सांगताच जाणणारे नाते आपले.
तू माझा मी तुझी चांदणे शिंपल्यातले.
स्वप्न आहे की भास हा ना जाणे मनातले.
आजच्या दिवसापासून अंतर मिटेल आपल्यातले.
ना कोणती आस ना भ्रम भासातले
तु माझा असताना जीवनही फुलेलं त्या अंकुरातले…
Happy engagement anniversary dear husband

स्वप्न माझे तुच, तुच माझी आशा
सगळे माझे मार्ग ही तुच अन् तुच माझी दिशा
उंच उडेल मी या आकाशी
पण तेव्हाही तुझाच हात असेल माझ्या हाताशी..
नवर्याला engagement anniversary च्या हार्दिक शुभेच्छा

साथ तुझी आणि माझी
सात जन्म असेल .
मी कधीच हात नाही सोडणार तुझा
मी जन्मोजन्मी तुझीच असेल .
Happy engagement anniversary dear husband

Engagement Anniversary Wishes to Husband in Marathi

आजच्या दिवशी तु माझा झाला अन् मी तुझी..
आजचा दिवस तो खास आहे तु रुप माझं अन् मी सावली तुझी..
Engagement anniversary च्या हार्दिक शुभेच्छा.

नदी जशी सागराला मिळते
जमीन जशी आकाशावाचुन अपूर्ण राहते
तशीच तुझी माझी जोडी
गोड बंधनाने जुळते..
Happy engagement anniversary dear husband

माझा हात तुझ्या हाती घे
अखंड मला तुच साथ दे
माझ्या प्रेमाच्या बंधनाला
तु तुझं आयुष्य माणुन घे
नवरोबा happy engagement anniversary..

साखरपुडा वाढदिवस शुभेच्छा संदेश

माणसानं छोट्या मोठ्या गोष्टीतुनही मोठं शिकावं
कधी लहान मुलं होऊन तर कधी प्रोढ होऊन जगावं.
सगळ्या नश्वर जगात काही स्थीर नसतं
आपल्या या नात्याला दोघांनाही मनापासून जपावं.
Happy engagement anniversary

साखरपुडा म्हणजे स्त्रीच्या आयुष्यात बदलाला झालेली सुरुवात असते.
आजच्या दिवसापासून तुच फक्त माझा नाही तुझा संपूर्ण परिवार मी माझा समजते.
Happy engagement anniversary dear husband

ही लेखणी त्या साठी जो माझा जीवनसाथी झाला
माझ्या आनंदाला उधाण आले त्या वेळी ज्या वेळी तु माझ्या जीवनात आला
साखरपुड्याच्या anniversary हार्दिक शुभेच्छा … #नवरा

माझं सगळं तुझं झालं
तुझं सगळं मी स्वीकारलं
तुझ्या साठी विचारु नकोस राजा
कित्तेक जणांना मी नाकारलं
माझा जीवनसाथी
Happy engagement anniversary

हा दिवस तोच असतो
जेव्हा आपला हात कुणी हातात घेणार असतं
मन मग भरती आलेल्या सागरापेक्षा ही मोठं होतं असतं. engagement anniversary च्या हार्दिक शुभेच्छा

साखरपुडा वाढदिवस शुभेच्छा संदेश

खुप सुंदर होतं माझं स्वप्न जे पूर्णत्वास आलं
तुझा सोबत लग्न जुळवून माझ्या जीवनाचं सार्थक झालं.
माझा राया happy engagement anniversary

धान्याची रास आहे
चांदण्यांची आरास आहे
प्रत्येकाच्या जीवनात येणारा हा दिवस खास आहे.
साखरपुडा…….
Anniversary च्या खुप खुप शुभेच्छा आहो…….!
Engagement Anniversary Wishes to Husband in Marathi

तर हे होती काही उत्तम पतीसाठी साखरपुडा वाढदिवस शुभेच्छा संदेश – Engagement Anniversary Wishes to Husband in Marathi. आशा व्यक्त करतो की हे नवऱ्याला साखरपुडा वाढदिवस शुभेच्छा संदेश आपणास आवडतील. हे शुभेच्छा संदेश अतिशय खास पद्धतीने लिहिण्यात आलेले आहेत. यामध्ये यमक व इतर शब्दांचा योग्य पद्धतीने वापर केलेल्या आहे. ज्यामुळे वाचणाऱ्याला मंत्रमुग्ध करणारे हे शुभेच्छा संदेश आहेत. आपणास हे संदेश कसे वाटले आम्हाला कमेन्ट करून नक्की सांगा. धन्यवाद..

Read More:

Shares