भावाला-वहिनीला लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा | wedding anniversary wishes for brother and sister in law in marathi

This article contains some of the best happy anniversary bhau and vahini shubheccha and the wedding anniversary wishes for brother and sister in law in marathi. you can share this anniversary wishes with them and make them happy.

नमस्कार. आजच्या या लेखात आम्ही भावाला / वहिनीला लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा घेऊन आलो आहोत. ह्या happy anniversary bhau and vahini wishes आपण आपला भाऊ आणि वहिनी सोबत शेअर करू शकतात. व त्यांना आनंद प्रदान करू शकतात.

wedding anniversary wishes for brother and sister in law in marathi

wedding anniversary wishes for brother and sister in law in marathi

दादा आणि वहिनी तुम्हा दोघांची जोडी
परमेश्वराने एकमेकांसाठी बनवलेली
perfect जोडी आहे.
तुम्हा दोघांना लग्न वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

समर्पणाचे दुसरे रूप आहे तुमचे नाते
विश्वासाची अद्वितीय गाथा आहे तुमचे नाते
खऱ्या प्रेमाची उत्तम उदाहरण आहे तुमचे नाते
असे हे नाते नेहमी सुरक्षित राहो हीच प्रार्थना परमेश्वराकडे
लग्न वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

धरून एकमेकांचा हात
नेहमी लाभो आपणास एकमेकांची साथ
लग्न वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

happy anniversary bhau and vahini
wedding anniversary wishes for brother and sister in law in marathi

तुमच्या प्रेमाला कोणतीही सीमा नसो
एकमेकांची साथ तुम्हा दोघांना कायम असो
लग्न वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

दिव्या संग वात जशी
तुम्हा दोघांची जोडी दिसते तशी
Happy marriage anniversary dada and vahini

समुद्राच्या खोलीपेक्षा अधिक
खोल असे तुम्हा दोघांचे प्रेम.
परमेश्वर देवो तुम्हास असा आशीर्वाद
अनेक जन्मी मिळो एकमेकांची साथ
लग्न वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

wedding anniversary wishes for brother and sister in law in marathi

तुमच्या जीवन रुपी बागेत
नेहमी आनंदाचे फुल बहरो
चेहऱ्यावर आनंद कायम
आणि आयुष्य सर्व दुखांपासून दूर राहो..
Happy Marriage Anniversary Both of You

happy anniversary bhau and vahini

एवढी मजबूत असो तुमच्या प्रेमाची डोर
की कोणीही न करू शको तिला कमजोर
वर्षानुवर्षे कायम राहो तुमची जोडी
सर्व जगात गुंजो तुमच्या प्रेमाचा शोर
Happy marriage anniversary

दादा वडीलांप्रमाने तर वहिनी आईप्रमाणे
माझी काळजी करतात.
कधी रागावता तर कधी प्रेम करतात
पण मला माझे दादा आणि वहिनी खूप आवडतात.
वहिनी आणि दादा आपण दोघांना लग्न वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा…!

happy anniversary bhau and vahini

चंद्रताऱ्या प्रमाणे चकाकत राहो आपले जीवन
आनंदाने भरलेले राहो आपले जीवन
लग्न वाढदिवसाच्या अनेकानेक शुभेच्छा दादा आणि वहिनीला..!

कधी भांडता कधी रुसता,
पण नेहमी एकमेकांचा आदर करतात.
असेच भांडत रहा असेच रुसत राहा,
पण नेहमी असेच सोबत रहा.
लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.

तुमची जोडी अशीच राहो पुढची शंभर वर्ष ,
हीच आहे माझी सदिच्छा वारंवार
Happy marriage anniversary

एक स्वप्न तुम्हा दोघांचे प्रत्येकक्षात आले
आज वर्षभराने आठवतांना मन माझे आनंदाने भरून गेले
Happy anniversary

वहिनीला/भावाला लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा

wedding anniversary wishes for brother and sister in law in marathi

जीवनाची बाग राहो सदैव हिरवीगार,
जीवनात आनंदाला येऊ दे उधाण,
तुमची जोडी अशीच राहो पुढची शंभर वर्ष ,
हीच आहे माझी सदिच्छा वारंवार
Happy marriage anniversary

भावी जीवनात तुमच्या प्रेमाला आणखी पालवी फुटू दे,
यश तुम्हाला भरभरून मिळू दे.
दोघांनाही लग्न वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा…!

ध्येय असावे उंच तुमचे,
मिळाव्यात त्यांना नव्या आशा..
सगळी स्वप्न पूर्ण व्हावीत तुमची,
ह्याच लग्न वाढदिवसाच्या शुभेच्छा..!

happy anniversary bhau and vahini

कातरवेळी उधाणलेला सागर,
अन हाती एकमेकांचा हात…
स्पर्श रेशमी रेतीचा,
तशीच मखमली तुम्हा दोघांची साथ
happy marriage anniversary both of you

याशिवाय आणखी लग्न वाढदिवसाच्या शुभेच्छा प्राप्त करण्याकरीता क्लिक करा लग्न वाढदिवसाच्या शुभेच्छा

तर मित्रहो ह्या post मध्ये आम्ही आपल्यासाठी wedding anniversary wishes for brother and sister in law in marathi चा समावेश केला आहे. आशा करतो की या happy anniversary bhau and vahini शुभेच्छा आपणास आवडल्या असतील या शुभेच्छा आपण आपल्या भावाला लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा म्हणून पाठवू शकतात. आशा करतो की आपणास ही पोस्ट आवडली असेल. धन्यवाद…

अधिक वाचा