प्रियकराला वाढदिवसाच्या शुभेच्छा | boyfriend Birthday wishes for bf in Marathi

Birthday wishes for bf in marathi: प्रेम ही एक अद्भुत अनुभूति असते. ज्याला खरे प्रेम मिळते त्याचे तर जीवनच बदलून जाते. जर तुम्ही देखील एखाद्या प्रियकराच्या प्रेयसी असाल आणि आज तुमच्या bf चा bday असेल तर आजच्या या लेखात देण्यात आलेले ‘प्रियकराला वाढदिवसाच्या शुभेच्छा संदेश’ तुम्ही कॉपी करून त्यांना पाठवू शकतात.

या लेखात heart touching birthday wishes for boyfriend in marathi, cute, romantic status, message in text and birthday wishes for bf in marathi देण्यात आले आहेत. तर चला सुरू करूया…

Birthday Wishes For bf in Marathi

birthday wishes for bf in marathi boyfriend birth day

माझ्या आयुष्यातील विशेष व्यक्तीला वाढदिवसाच्या अनेक शुभेच्छा.
तुझी भेट ही माझ्या आयुष्यातील सर्वोत्तम गोष्ट आहे.


आकाशात दिसती हजारो तारे
पण चंद्रासारखा कोणी नाही.
लाखो चेहरे दिसतात धरतीवर
पण तुझ्यासारखा कोणी नाही.
वाढदिवसाच्या अनेक शुभेच्छा स्वीट हार्ट.


परमेश्वराचे अनेक धन्यवाद कारण त्यांनी मला जगातील
सर्वात सुंदर, प्रेमळ आणि समजदार प्रियकर दिला..!
माझ्या स्वीट हार्टला वाढदिवसाच्या शुभेच्छा.


प्रियकराला वाढदिवसाच्या शुभेच्छा

आज काल स्वप्नानाही
तुझी संगत झाली आहे
तुझ्यामुळे माझ्या जगण्याला
रंगत आली आहे.


स्पर्श तुझा रोमांचित करणारा
वेडावलेल्या मनास एक दिलासा आहे,
कारण तू स्पर्शातूनच केलेला
तुझ्या प्रेमाचा खुलासा आहे.
हॅपी बर्थडे डियर…


birthday wishes for bf in marathi boyfriend birth day

तुझ्या कुशीत असताना जो आनंद मिळतो तो
जगातील इतर कोणत्याही सुखा पलीकडे आहे.
तुला वाढदिवसाच्या अनेक शुभेच्छा प्रिये.


माझ्या आयुष्यातील सर्वच गोष्टींची सुरुवात आणि
शेवट तुझ्या नावाने होतो, माझ्या आयुष्यातील
तुझे स्थान नेहमीच विशेष राहील.
Happy Birthday Dear 🎂🎉


जगातील सर्वात cute boyfriend ला
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.
माझी प्रार्थना आहे की तुझा वाढदिवस
आणि येणारे वर्ष प्रेम आणि आनंदाने भरलेले असो…


आनंदी क्षणांनी भरलेले
तुझे आयुष्य असावे,
हीच माझी इच्छा
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..!


प्रियकराला वाढदिवसाच्या शुभेच्छा

तुझे प्रेम, दयाळूपणा, स्मित हास्य आणि सभ्यपणा
तुला एक perfect बॉयफ्रेंड बनवते.
तू माझा आहेस आणि नेहमी राहशील.
Happy Birthday Dear 🎂🌹🌹


परमेश्वराचे खूप खूप आभार,
की त्यांनी मला तुझ्यासारखा काळजी करणारा
प्रियकर दिला.
तुला तुझ्या वाढदिवसानिमित्त अनेक अनेक शुभेच्छा…


प्रियकराला वाढदिवसाच्या शुभेच्छा

वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा,🎂💮
जगातील एका सुंदर व्यक्ती,
विश्वासू मित्र आणि माझ्या प्रियकराला.


आपल्या शहरात सर्वात मोहक, आकर्षक,
मजेदार आणि रॉकिंग पर्सनॅलिटी…
असणाऱ्या माझ्या प्रियकराला वाढदिवसाच्या अनंत शुभेच्छा..!


माझ्या चेहर्‍यावर नेहमी एक सुंदर हास्य निर्माण करणाऱ्या
माझ्या प्रियकराला वाढदिवसाच्या शुभेच्छा


तुझे मनमोहक नयन आणि सुंदर चेहरा
हेच प्रथम आकर्षण आहेत,
परंतु मला तुझ्यात सर्वात जास्त आवडलेली
गोष्ट म्हणजे तुझे सुंदर मन होय…
Happy Birthday darling..!


birthday wishes for bf in marathi boyfriend birth day

किती प्रेम आहे तुला हे सांगता नाही येत
बस येवढेच माहित आहे की
तुझ्याशिवाय राहता नाही येत..!
हॅपी बर्थडे डियर..!


किती सुंदर चेहरा आहे तुझा,
हे मन फक्त वेडे आहे तुझेच,
लोक म्हणतात चंद्राचा तुकडा आहेस तू
पण मी मानते की चंद्र-तारे तुकडे आहेत तुझे.
माझ्या आयुष्यातील सर्वोत्तम व्यक्तीला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..!


मधमाश्या गोड मधला जाऊन चिटकतात,
आज जर त्यांनी तुझ्यावर आक्रमण केले तर यात
त्यांची चूक नसेल,
कारण तू दिसतोच तेवढं स्वीट आहेस.


Happy Birthday wishes for boyfriend in Marathi

प्रियकराला वाढदिवसाच्या शुभेच्छा

आयुष्य सुंदर बनवणाऱ्या सुंदर
व्यक्तीला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..!


तुझ्या या वाढदिवशी एक promise- माझ्याकडून जेवढे
सुख तुला देता येईल तेवढे देईल..,
काहीही झाले तरी शेवटपर्यंत मी साथ तुलाच देईल..!
Happy birthday my dear..!


आयुष्याच्या प्रत्येक वळणावर,
असेल हातात हात…
अगदी प्रलयाच्या कठोर वाटेवरही
असेल माझी तुला साथ..!
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.


आज तुझा वाढदिवस येणाऱ्या
प्रत्येक दिवसासोबत तुझे यश
आणि कीर्ती वाढत जावो.
सुख समृद्धीची बहार तुझ्या आयुष्यात नित्य येत राहो,
वाढदिवसाच्या अगणित शुभेच्छा..!

तर ह्या होत्या काही birthday wishes for bf in marathi आशा करतो की प्रियकरसाठी (बॉयफ्रेंड) चे हे वाढदिवस शुभेच्छा संदेश तुम्हाला आवडले असतील. या शिवाय इतर कोणासाठी ही वाढदिवसाच्या शुभेच्छा संदेश हवे असतील तर आमच्या वेबसाइटवर सर्च करा. धन्यवाद

READ MORE: