Birthday Wishes for Friend in Marathi | वाढदिवसाच्या शुभेच्छा मराठी संदेश मित्र

वाढदिवसाच्या शुभेच्छा मराठी संदेश मित्र This article contains happy birthday mitra marathi wishes, best friend birthday wishes in marathi, birthday wishes for friend in marathi and वाढदिवसाच्या शुभेच्छा मराठी संदेश मित्र, मित्राला मराठी वाढदिवस शुभेच्छा.

वाढदिवसाच्या शुभेच्छा मराठी संदेश मित्र : नमस्कार मित्रांनो जर तुम्ही आपल्या मित्राला वाढदिवसाच्या शुभेच्छा संदेश- Birthday wishes देऊ इच्छिता. परंतु मित्रासाठी काय लिहावे हे सुचत नसेल तर आजच्या या लेखात आपण birthday wishes for friend in marathi पाहणार आहोत. या शुभेच्छा तुम्ही तुमच्या मित्राला वाढदिवसाच्या दिवशी देऊन त्यांना आनंदीत करू शकतात.

असे म्हटले जाते संकटकाळी जो मदत करतो तोच खरा मित्र आणि जर आपलाही असा एखादा मित्र असेल जो आपल्या प्रत्येक सुख दुखात सोबत असतो तर आशा मित्राला आपण best friend birthday wishes in marathi पाठवून त्याच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा मराठी संदेश पाठवू शकतात. तर चला पाहूया वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा संदेश मित्रासाठी.

Birthday Wishes for Friend in Marathi

वाढदिवसाच्या शुभेच्छा मराठी संदेश मित्र

तिमिरात असते साथ त्याची,
आनंदात त्याचाच कल्ला असतो.
अनुभवी आणि निरपेक्ष असा
माझ्या मित्राचा सल्ला असतो.
वाढदिवसाच्या अनेक शुभेच्छा मित्रा

मित्र माझा खास
त्याच्याशिवाय जीवन उदास
प्रत्येक सुख दुखात सोबत असतो हाच,
वाढदिवसाच्या अनेक शुभेच्छा देतो तुला आज

दुःख अडवायला उंबऱ्या सारखा
मित्र माझा वणव्यामध्ये गारव्या सारखा…!
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा प्रिय मित्रा

जन्मदिवसाच्या लाख लाख शिव शुभेच्छा..
आईसाहेब जिजाऊ आपनास उदंड आयुष्य देवो हीच इच्छा..
शिवछत्रपतिंच्या अशिर्वादाने गाठावी यशाची शिखरे..
आदर्श शंभुचा ठेवता, लाभो मस्तकी मानाचे तुरे.!???

वाढदिवसाच्या शुभेच्छा मराठी संदेश मित्र

सुखात शंभर मिळाले
दुखात मिळाला एक
कठीण काळात सोबत
जो देई मित्र तोच नेक
अशाच माझ्या मित्राला वाढदिवसाच्या अनेक शुभेच्छा

हाजारोंच्या विरोधकांत एक आस दिसून येते.
जिथं सगळं जग विरोधात जातं तिथं खरी मैत्रीच साथ देते.
मित्राला वाढदिवसाच्या शुभेच्छा

ऋण तुझ्या मैत्रीचं
ह्याच जन्मी फिटावं.
आई भवानीच्या कृपेनं
तुला दीर्घायुष्य लाभावं.
वाढदिवसाच्या शुभेच्छा भावा..!!

वाढदिवसाच्या शुभेच्छा मराठी संदेश मित्र

तू म्हणजे श्वास माझा
तू म्हणजे सर्वकाही..
उदंड आयुष्याच्या
अनंत शुभेच्छा भाई..!!

अडचणीत माझ्या तू
नेहमीच असतो सोबत.
फाटते आहे साऱ्यांची
आता कोणी नाही नडत.
दिलदार मनाचा तूच
आहेस मित्र सच्चा…
भावा तुला वाढदिवसाच्या
हार्दिक शुभेच्छा…!!

तुला वाढदिवसाच्या….
शुभेच्छा देताना आनंद होत आहे.
बघ मित्रा आपल्या मैत्रीची
सूर्य…साक्ष देत आहे..!!

होत आहे चर्चा ….
गावो- गावात, गल्लो- गल्लीत
एकच जल्लोष आहे साऱ्यांचा.
कारण बड्डे आहे माझ्या भावाचा!!

Birthday Wishes for Friend in Marathi

मित्राला वाढदिवस शुभेच्छा

उमदा आणिक अगदी सरळ
साधा माणूस आहे
तो दोस्तीच्या दुनियेतील
राजा माणूस आहे..!

तुझ्या दुःखाचं आभाळ
माझ्यावरती फाटावं…
भावा माझं आयुष्य सुद्धा
तुला लागावं..!!
शतायुषी हो..!!

जिंदाबाद आहे दोस्ती आपली.
यारीत कुठला स्वार्थ नाही..
भावा तू आहेस म्हणून रंगत आहे.
नाहीतर आयुष्याला अर्थ नाही.
हॅपी बर्थ डे भावा..!!

आपली यारी जगात भारी
जळक्यांचा जळकाट
असायलाच हवा…
प्रकट दिनाच्या
शुभेच्छा भावा..!!

विडियो पहा :

Best Friend Marathi Birthday wishes

तुझा हा दिवस आनंद आणि उत्साहाने परिपूर्ण होवो.
माझ्या प्रिय मित्रा मी तुझ्यासाठी उत्कृष्ट आणि
शानदार वाढदिवसाची प्रार्थना करतो. हॅपी बर्थडे..!???

मित्र हा एक असा व्यक्ती असतो जो तुमच्या भूतकाळाला समजून घेतो,
तुमच्या भविष्याचा विचार करतो, आणि वर्तमानात
तुम्ही जसे आहात तसे स्वीकार करतो.
असाच एक मित्र मला मिळाल्याबद्दल परमेश्वराचे धन्यवाद.
हॅपी बर्थडे मित्रा.???

माझ्या प्रिय मित्राला वाढदिवसाच्या शुभेच्छा.
मी अशा करतो की तुझा दिवस प्रेम आणि हास्याने भरलेला
जावो व तुझ्या सर्व इच्छा पूर्ण होवोत.???

वाढदिवसाच्या शुभेच्छा मित्र
best marathi birthday

आयुष्य फक्त जगू नये,
तर ते साजरे केले पाहिजे
माझ्या सर्वात चांगल्या मित्राला
वाढदिवसाच्या शुभेच्छा.???

तुझ्या सारखा चांगला मित्र मिळणे
हिरा मिळण्यासारखेच कठीण आहे.
तुझ्या सोबतचे प्रत्येक नवीन वर्ष
परमेश्वराच्या आशीर्वादा प्रमाणे आहे.
तुला आनंद आणि उत्तम यश
प्राप्त होवो हीच प्रार्थना.
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..!

जीवनाच्या खडतर वाटेवर कायम तुझी सोबत मिळाली
सुख अन दुखाच्या काळात कायम मला तुझीच आठवण आली
तुझ्या असण्याने आनंदाची कळी खुलली
तुझ्या नसण्याने एकांताची दरी मी अनुभवली
तुला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा प्रिय मित्रा

वाढदिवसाच्या शुभेच्छा मराठी संदेश मित्र

वाढदिवसाच्या शुभेच्छा मराठी संदेश मित्र
Birthday wishes in Marathi for friend

हसत राहो तुम्ही करोडो मध्ये
खेळत राहो तुम्ही लाखो मध्ये
चकाकत राहो तुम्ही हजारो मध्ये
ज्याप्रमाणे सुर्य राहतो आकाशा मध्ये..!???

गर्द जंगलातील ती वाट नागमोडी
मैत्री शिवाय अपूर्ण असतात जीवनातील घडामोडी.
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा मित्रा

हे पण वाचा> मैत्री मराठी शायरी

Birthday Wishes for Friend in Marathi

best friend birthday wishes in marathi

जिथे आपल्या भावना व्यक्त करता येतात
जिथे आपली दुखे मानमोकळेपणाने स्वीकारली जातात
ते हक्काचे स्थान म्हणजे मित्र
माझ्या प्रिय मैत्रिणीला वाढदिवसाच्या अनंत शुभेच्छा..!

सुखाच्या क्षणी ज्याला
आग्रहाचे निमंत्रण द्यावे लागते
पण दुःखात जो क्षणभरही मागे राहत नाही
अश्या माझ्या प्रिय मित्रास
वाढदिवसाच्या शुभेच्छा.?

काही मित्र फक्त मित्र नाहीत
तर जीव की प्राण असतात.
अशाच माझ्या प्रिय मित्राला वाढदिवसाच्या अनेक शुभेच्छा

Birthday wishes for best friend in Marathi

mitrala vadhdivsachya hardik shubhechha

सोनेरी सूर्याची, सोनेरी किरणे
सोनेरी किरणांचा, सोनेरी दिवस
सो नेरी दिवसाच्या, सोनेरी शुभेच्छा
केवळ सोन्यासारख्या लोकांना.???

वाढदिवसाच्या शुभेच्छा मराठी संदेश मित्र

वाढदिवसाच्या शुभेच्छा मराठी संदेश मित्र

जेव्हा आपण दोघी पहिल्यांदा भेटलो
तेव्हा वाटले नव्हते की आपण एवढे घट्ट मित्र बनू.
परंतु आपण एकमेका सोबत भरपूर मजेदार आठवणी निर्माण केल्या.
या सर्व मजेदार कार्यासाठी माझ्या प्रिय मित्रास धन्यवाद.
Happy Birthday my friend???

मी किती ही मोठा झालो,
तरीही असे वाटते की आपण
कालच तरुण होतो.
वाढदिवसाच्या माझ्या प्रिय मित्राला भरपूर शुभेच्छा.???

mitrala vadhdivsachya hardik shubhechha

मैत्री आमची घट्ट अशी दोरी बांधणारी
वाटेल कधी न कोसळणारी
पण नात्याला कायम साथ देणारी
हॅप्पी बर्थडे प्रिय मैत्रीण

तुला वाढदिवसाच्या शुभेच्छा
आणि तुझ्या एका नवीन विलक्षण वर्षासाठी प्रार्थना.
माझा सर्वात चांगला मित्र बनल्याबद्दल धन्यवाद???

हॅपी बर्थडे मित्रा.
मी तुझ्यासोबत घालवलेला सर्व मजेदार कार्यासाठी तुझा कृतज्ञ आहे.
माझ्या प्रिय मित्राला अनेक शुभेच्छा.???

वाढदिवसाच्या शुभेच्छा मराठी संदेश मित्र – Birthday Wishes for Friend in Marathi

वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा मित्राला

परमेश्वराकडे जे मागशील ते तुला मिळो
हीच आज माझी ईश्वरा कडे मागणी आहे.
माझ्या प्रिय मित्राला वाढदिवसाच्या भरपूर शुभेच्छा..!???

नातं आपल्या मैत्रीचे दिवसेंदिवस असच फ़ुलत राहावे,
तुझ्या या वाढदिवसादिवशी, तू माझ्या शुभेच्छाच्या पावसात भिजावे..???

हिऱ्याप्रमाणे आमचे नाते
चमकते भरपूर आणि तुटत देखील नाही
हॅप्पी बर्थडे मित्रा

mitrala vadhdivsachya hardik shubhechha

नवा गंध, नवा आनंद
असा प्रत्येक क्षण यावा
नव्या सुखांनी, नव्या वैभवांनी
आपला आनंद द्विगुणित व्हावा
वाढदिवसाच्या शुभेच्छा मराठी संदेश मित्र

वाढदिवसाचा सुखद क्षण, तुम्हाला आनंद देवो
या दिवसाचा अनमोल क्षण कायम स्मरणात राहो.
वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा..!???

कितीही रागावले तरी समजून घेतले मला,
रूसले कधी तर जवळ घेतले मला,
रडवले कधी तर कधी हसवले,
केल्या पूर्ण सर्व माझ्या इच्छा,
माझ्या प्रिय मित्राला वाढदिवसाच्या भरपूर शुभेच्छा..???

वाढदिवस शुभेच्छा मित्राला

वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा मित्राला

साखरेसारख्या गोड माणसाला मुंग्यालागेसतोर
वाढदिवसाच्या शुभेच्छा.???

व्हावास तू शतायुषी,
व्हावास तू दीर्घायुषीही
एक माझी इच्छा..
तुझ्या भावी जीवनासाठी
वाढदिवसाच्या शुभेच्छा..!???

आपणास शिवनेरीची श्रीमंती,
रायगडाची भव्यता, पुरंदरची दिव्यता,
सिहंगडाची शौर्यता आणि सह्याद्रीची उंची लाभो,
हीच शिवचरणी प्रार्थना!
आपणास वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा…
आई तुळजाभवानी आपणास उदंड आयुष्य देवो!

Birthday Wishes for Friend in Marathi

jivlag mitra birthday wishes in marathi

आज तुझ्या वाढदिवस
येणाऱ्या प्रत्येक दिवसासोबत तुझे यश
आणि कीर्ती वाढीत जावो.
सुख समृद्धीची बहार तुझ्या आयुष्यात नित्य येत राहो,
वाढदिवसाच्या अगणित शुभेच्छा.???

तुझ्या वाढदिवसाचे हे क्षण तुला सदैव आनंददायी ठेवत राहो,
आणि या दिवसाच्या अनमोल आठवणी
तुझ्या हृदयात सतत तेवत राहो,
वाढदिवसाच्या शुभेच्छा..!???

ह्या जन्मदिनाच्या शुभक्षणांनी
आपली सारी स्वप्न साकार व्हावी.
आजचा वाढदिवस आपल्यासाठी
एक अनमोल आठवण ठरावी
आणि त्या आठवणीने आपलं आयुष्य
अधिकाधिक सुंदर व्हावे हीच शुभेच्छा..
वाढदिवसाच्या शुभेच्छा मराठी संदेश मित्र

jivlag mitra birthday wishes in marathi

मी खरोखर भाग्यवान आहे
जो मला तुझ्यासारखा मित्र मिळाला.
तू माझा प्रिय मित्र होता व नेहमी राहशील..!

झेप अशी घे की
पहाणाऱ्यांच्या माना दुखाव्यात
आकाशाला अशी गवसणी घाल
की पक्ष्यांना प्रश्न पडावा
ज्ञान असे मिळव
की सागर अचंबित व्हावा
इतकी प्रगती कर की काळ ही पाहत राहावा
कर्तुत्वाच्या अग्निबाणाने
ध्येयाचे गगन भेदून
यशाचा लक्ख प्रकाश
तू चोहीकडे पसरव
माझ्या प्रिय मित्राला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

वाढदिवसाच्या शुभेच्छा मराठी संदेश मित्र
best friend birthday wish in marathi

माझ्या चेहऱ्यावर नेहमी एक सुंदर हास्य निर्माण करणाऱ्या
माझ्या प्रिय मित्राला वाढदिवसाच्या शुभेच्छा.???

नातं आपल्या मैत्रीचे दिवसेंदिवस असच फ़ुलत राहावे,
तुझ्या या वाढदिवसादिवशी, तू माझ्या शुभेच्छाच्या पावसात भिजावे..???

Happy birthday best friend wishes in marathi

happy birthday mitra marathi

चांगल्या काळात हात धरणे
म्हणजे मैत्री नव्हे,
वाईट काळात हात न सोडणे
म्हणजेच मैत्री होय..!
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा मित्रा..!

नवा गंध, नवा आनंद
असा प्रत्येक क्षण यावा
नव्या सुखांनी, नव्या वैभवांनी
आपला आनंद द्विगुणित व्हावा
वाढदिवसाच्या शुभेच्छा???

वाढदिवसाचा सुखद क्षण, तुम्हाला आनंद देवो
या दिवसाचा अनमोल क्षण कायम स्मरणात राहो.
वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा..!???

कितीही रागावले तरी समजून घेतले मला,
रूसले कधी तर जवळ घेतले मला,
रडवले कधी तर कधी हसवले,
केल्या पूर्ण सर्व माझ्या इच्छा,
माझ्या प्रिय मित्राला वाढदिवसाच्या भरपूर शुभेच्छा..???

happy birthday mitra marathi

साखरेसारख्या गोड माणसाला मुंग्यालागेसतोर
वाढदिवसाच्या शुभेच्छा.???

आज तुझ्या वाढदिवस
येणाऱ्या प्रत्येक दिवसासोबत तुझे यश
आणि कीर्ती वाढीत जावो.
सुख समृद्धीची बहार तुझ्या आयुष्यात नित्य येत राहो,
वाढदिवसाच्या अगणित शुभेच्छा.??

तुझ्या वाढदिवसाचे हे क्षण तुला सदैव आनंददायी ठेवत राहो,
आणि या दिवसाच्या अनमोल आठवणी
तुझ्या हृदयात सतत तेवत राहो,
वाढदिवसाच्या शुभेच्छा..!???

वाढदिवसाच्या शुभेच्छा मराठी संदेश मित्र funny

वाढदिवसाच्या शुभेच्छा मराठी संदेश मित्र funny
वाढदिवसाच्या शुभेच्छा मराठी संदेश मित्र

आनंदी क्षणांनी भरलेले
तुझे आयुष्य असावे,
हीच माझी इच्छा
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..!

परमेश्वराचे खूप खूप आभार,
की त्यांनी मला तुझ्यासारखा काळजी करणारा
मित्र दिला.
तुला तुझ्या वाढदिवसानिमित्त अनेक अनेक शुभेच्छा…

शिखरे उत्कर्षाची साजरी तुम्ही करत रहावी ,
कधी वळून पाहता मागे, आमची शुभेछ्या स्मरावी.

Funny birthday wishes in marathi for friend

जर वेळ मिळाला असेल
वहिनीचे लात, बुक्के आणि लाटणे खाऊन
तर ये संध्याकाळी,
आलो आहोत आम्ही वाढदिवसाचा केक घेऊन.

आपल्या शहरात सर्वात मोहक, आकर्षक,
मजेदार आणि रॉकिंग पर्सनॅलिटी…
असणाऱ्या माझ्या प्रिय मित्राला वाढदिवसाच्या अनंत शुभेच्छा

अब्जावधी हृदयाची धडकन, मोजता येणार नाही एवढ्या पोरींचे प्राण,
आमच्या सर्वांची जान,
५००००० पोरींच्या मोबाईलचा Wallpaper असणारा..
पोरींमधे (Dairy milk boy, छावा, Tiger) अशा विविध नावांनी प्रसिध्द असलेला,
आमचा लाडका आणि मुलिंच्या ह्रदयावर कहर करणारा…
आमचा Branded #Bhau >>> ♡ नाव ♡ <<< यानां वाढदिवसाच्या,
1 कंटेनर, ३ टमटम, 5 छोटा हत्ती,
10 टायर ट्रक, 11 ट्रैक्टर, आणि 12 टेम्पो भरुन,
Cake फाडू शुभेच्छा..
Happy Birthday Bhau…???

मित्रा तुला वाढदिवसाच्या घपाघप शुभेच्छा..
Happy Birthday

चांगल्या व्यक्तीसोबतची मैत्री ही उसासारखी असते.
तुम्ही त्याला तोडा, घासा, पिरगळा, बारीक करा
तरी अखेरपर्यंत त्यामधून गोडवाच बाहेर येईल.
अशाच माझ्या प्रिय मित्राला वाढदिवसाच्या अनंत शुभेच्छा…!

मित्रा एक वर्ष आणखी जीवंत राहिल्याबद्दल
अनेक शुभेच्छा
तसेच वाढदिवसाच्याही हार्दिक शुभेच्छा..!

तुझा वाढदिवस आमच्यासाठी जणु पर्वणीच असते,
ओली असो वा सुकी असो,
पार्टी तर ठरलेलीच असते,
मग कधी करायची पार्टी?
वाढदिवसाच्या अनेक शुभेच्छा !

आज मी खाल्ला चहा सोबत गुड डे
आणि तुला happy birthday..!
वाढदिवसाच्या शुभेच्छा मराठी संदेश मित्र

देवाचे आभार मान ज्याने आपली भेट घडवली,
मला एक चांगला आणि हुशार मित्र
नाही मिळाला म्हणून काय झालं..
तुला तर मिळाला आहे ना ???
? हॅपी बर्थडे ?

मित्रा तुझ्यासाठी डोळ्यात अश्रू असताना
ओठांवर हसू आणेन
तुला विरोध करणाऱ्या
प्रत्येकाशी माझे भांडण असेल.
Happy Birthday mitra ?

तर मित्रांनो या होत्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा संदेश मित्रासाठी. आशा करतो की तुम्हाला हे वाढदिवसाच्या शुभेच्छा मराठी संदेश मित्र Birthday wishes marathi for best friend in Marathi आवडल्या असतील. ह्या शुभेच्छाना आपल्या मित्रांसोबत शेयर करून आम्हाला सपोर्ट करा. Birthday Wishes for Friend in Marathi

वाढदिवसाच्या शुभेच्छा मराठी संदेश मित्र याशिवाय आमच्या वेबसाइट वर नात्यातील आणि कुटुंबातील प्रत्येक व्यक्तीसाठी वाढदिवसाच्या शुभेच्छा संदेश देण्यात आलेले आहेत. हे शुभेच्छा संदेश प्राप्त करण्यासाठी Birthday Wishes Marathi येथे क्लिक करा. धन्यवाद..

आधिक वाचा

एकवचनी: 1 विचार “Birthday Wishes for Friend in Marathi | वाढदिवसाच्या शुभेच्छा मराठी संदेश मित्र”

टिप्पण्या बंद आहेत.

Shares