Birthday Wishes for Grandson in Marathi : मित्रांनो नातू आणि आजी आजोबा मधील नाते हे एखाद्या मित्राप्रमाणेच असते. आपल्या लाडक्या नातूचे सर्व लाड पुरवणारे आजी बाबा हे एकमेव व्यक्ती असतात. लहान मुले जर घरात सर्वाधिक वेळ कोणा सोबत घालवत असतील तर ते त्यांचे आजी-आजोबाच असतात. कारण बऱ्याचदा आई-वडील कामानिमित्त घराबाहेर जातात. परंतु दिवसभर घरी राहून मुलांची देखरेख करण्याचे प्रमुख कार्य आजी आजोबा करीत असतात.
आजच्या या लेखात आम्ही आपल्या नातू साठी वाढदिवसाच्या शुभेच्छा संदेश घेऊन आलेलो आहोत. हे Birthday Wishes for Grandson in Marathi आपण आपल्या नातवाच्या वाढदिवशी त्याच्यासोबत शेअर करू शकतात. आणि नातुला वाढदिवसाच्या शुभेच्छा देऊ शकतात. या लेखात Natu birthday wishes in Marathi संदेश सोबत शायरी शुभेच्छा देखील देण्यात आलेल्या आहेत. तर चला सुरू करूया..
Birthday Wishes for Grandson in Marathi
प्रिया नातवा, परमेश्वरास माझी प्रार्थना आहे की भविष्यात तुला उत्तम आरोग्य, सुख समृद्धी, समाधान आणि दीर्घायुष्याची प्राप्ती होवो. तुला वाढदिवसाच्या अनेक शुभेच्छा
तुला पाहिल्यावर नकळतच माझ्या हृदयात आणि चेहऱ्यावर आपोआप हास्य उमटते. तुला वाढदिवसाच्या अनेक शुभेच्छा.
परमेश्वराने आम्हाला जगातील सर्वात चांगला व सद्गुणी नातू दिलेला आहे. माझी प्रार्थना आहे की या वाढदिवशी तुला आरोग्य आणि दीर्घायुष्याची प्राप्ती होवो.
पाहून मला नेहमी हसतो
माझा सुंदर नातू घरात आनंद पसरवतो
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा नातवा
प्रिय नातू कायम असाच हसत रहा… बहरत राहा… कर मनातील पूर्ण सर्व इच्छा
तुला वाढदिवसाच्या आभाळभर हार्दिक शुभेच्छा
भरल्या घराची शोभा तू
रित्या घराची उणीव तू
म्हटले तर सुखाची चव तू
आणि म्हटले तर माझ्या दुःखाची दवा तू
तुला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा
कीर्ती तुझी गगनाला भिडो
हातून तुझ्या कायम समाजसेवा घडो
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा प्रिय नातू
येणारा प्रत्येक क्षण तुझ्या जिवनात आनंदाचा यावा
सुखाने हा वाढदिवस न्हावून निघावा
वाढदिवसाच्या शुभेच्छा बाळा
उज्वल भविष्यासाठी अनेक प्रार्थना
जन्म नाही दिला जरी मी तुला
तरी तूच माझा आवडता लेक
चिंता आणि दुःख सारे विसरून
आज आनंदाने कापूया वाढदिवसाच्या केक
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा बाळा
आनंदाला उधाण येवो
कोकिळा तुझ्यासाठी मंजुळ गाणी गाओ
वाढदिवशी तुला दीर्घायुष्य आणि
सुख समृद्धीची प्राप्ती होवो
आशेचे दिवे लागतील
आशीर्वादाचा वर्षांव होईल
जन्मदिवस इंद्रधनुष्य वाणी होईल
आणि सप्तरंगात जीवन न्हाईल
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा नातवा
आजीचे हृदय आणि आजोबांच्या
पाठीचा कणा आहेस तू
प्रत्येक संकटाला सामोरे जाण्यासाठी सज्ज
माझा लाडका नातू आहेस तू
तुला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा बाळा
क्षणात क्षण हा भारी आजचा
वाढदिवसह आहे त्या व्यक्तीचा
जो सागर आहे निश्चल आनंद आणि प्रेमाचा
आज वाढदिवस आहे माझ्या नातवाचा
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा बाळ
वाटेत तुझ्या फुले बरसत राहावे
आयुष्यातील सर्व सुखांनी तुझ्यासमोर लोटांगन घ्यावे
तुला वाढदिवशी शुभेच्छा
आजी-आजोबांचा लाडका नातू
नेहमी असाच आनंदी राहा तू
तुला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा
चंद्राच्या कोरिप्रमाणे तुझ आयुष्य असंच वाढत जावो
तुला हवं ते सगळं मिळत जावो
जन्मदिन आणि येणारा प्रत्येक दिवस तुझीच कीर्ती गावो
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा
आम्हा आजीं-आजोबांना व घरातल्या सर्वच मंडळींना त्रास देणाऱ्या
परंतु तेवढेच जिवापाड प्रेम लावणाऱ्या माझ्या नातुला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा
तर मित्रहो या होत्या काही उत्तम नातू साठी वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा संदेश. या लेखात नातवाला वाढदिवसाच्या शुभेच्छा संदेश सोबत Birthday Wishes for Grandson in Marathi देखील देण्यात आलेले आहेत. आपण हे शुभेच्छा संदेश वेबसाईट वरून कॉपी करून प्रत्यक्षपणे अथवा व्हाट्सअप फेसबुक इंस्टाग्राम इत्यादी सोशल मीडियाच्या माध्यमाने आपल्या नातुला पाठवू शकता. आपणास हे शुभेच्छा संदेश आवडले असतील अशी आशा व्यक्त करतो.
Birthday Wishes for Grandson in Marathi शिवाय wishmarathi या आमच्या वेबसाईटवर कुटुंबातील आणि नात्यातील प्रत्येक व्यक्ती साठी वाढदिवसाचे शुभेच्छा संदेश देण्यात आलेले आहे. या सोबतच विविध सण-उत्सव आणि विविध विषयांवरील शायरी संदेश आणि quotes आपणास वाचावयास मिळून जातील हे सर्व संदेश वाचत राहण्यासाठी wishmarathi.com येथे क्लिक करून आमच्या होम पेजला भेट द्या. धन्यवाद..
अधिक वाचा:
मोहित पाटील हे विशमराठी ब्लॉग चे Founder व सुरुवाती लेखक आहेत. wishmarathi ही ब्लॉग साइट मोहित द्वारे सुरू करण्यात आलेल्या सुरुवाती ब्लॉग्स पैकी एक आहे. मोहित आज 30+ websites वर काम करीत असून अनेकांना ब्लॉगिंग व डिजिटल मार्केटिंग शिकवण्याचे कार्य देखील करीत आहेत. अधिक जाणून घ्या येथे..