(100+) मुलाला वाढदिवसाच्या शुभेच्छा मराठी | Happy birthday wishes for son in Marathi

Birthday wishes for son in Marathi : Hello, today is birthday of your son but you don’t know how to wish him, then don;t worry, therefore we am here to share some amazing Marathi happy birthday wishes for son In other words birthday quotes, wishes, messages and sms for your son. However i am sure you would like all the बर्थडे विशेष फॉर सोन इन मराठी wishes share for mulala birthday wishes in marathi. so let’s start

वाढदिवस किंवा birthday हा वर्षातून एकदाच येतो. या दिवशी घरातील सदस्य, नातेवाईक, मित्रमंडळी तसेच चारही बाजूनी शुभेच्छाचा वर्षाव होतो. परंतु कोणत्याही व्यक्तीच्या वाढदिवसाचा सर्वात जास्त आनंद आई वाडीलानांच होतो. तुम्ही मुलाला वाढदिवसाच्या शुभेच्छा, Happy birthday wishes for son in Marathi / vaddivsacha hardik shubhechha बर्थडे स्टेटस, quotes, sms, message व्हाटसअप्प, फेसबूक, इंस्टाग्राम इत्यादि माध्यमांद्वारे पाठवू शकतात.

Marathi birthday wishes for son

Birthday Wishes for Son in Marathi
1st birthday wishes for son in marathi

तुझ्या जन्म दिवसाने
झालाय संपूर्ण कुटुंबाला हर्ष.
परमेश्वराला प्रार्थना आहे,
की तुझे आयुष्य असो हजारो वर्ष..!
🎉🎂 वाढदिवसाच्या भरपूर शुभेच्छा प्रिय बाळा. 🎂🎉


आईचे हृदय आणि बाबांच्या पाठीचा कणा आहेस तू
प्रत्येक संकटाला सामोरे जाण्यासाठी खंबीर उभा माझा मुलगा आहेस तू
प्रिय मुलाला वाढदिवसाच्या अनेक शुभेच्छा 😊💖🥳


Happy birthday wishes for son in Marathi.
happy birthday son in marathi

माझ्या चेहऱ्यावर नेहमी एक सुंदर हास्य निर्माण करणाऱ्या
माझ्या प्रिय मुलाला वाढदिवसाच्या शुभेच्छा 😘🥳


प्रिय मुला तू आमच्यासाठी राजकुमारा प्रमाणे आहे.
मी प्रार्थना करतो की तुझे येणारे वर्ष उत्कृष्ट आणि तेजस्वी असो.
💖🎉 आम्ही नेहमी तुझ्या सोबत आहोत. तुला वाढदिवसाच्या अनेक शुभेच्छा. 💖🎉


माझ्या बाळाला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा.
माझी प्रार्थना आहे की येणार्‍या वर्षात परमेश्वर तुला आरोग्य, संपत्ती आणि समृद्धी देवो. 💕🎊
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा बाळा


वाढिवसानिमित्त भरपूर शुभेच्छा
तू नेहमी माझा गोड मुलगा राहशील. 🌟🎂


Happy birthday wishes for son in Marathi

मुलाला वाढदिवस शुभेच्छा
happy birthday wishes to son in marathi

व्हावास तू शतायुषी
व्हावास तू दीर्घायुषी
एक माझी इच्छा
तुझ्या भावी जीवनासाठी
वाढदिवसाच्या शुभेच्छा..! 🥳🌟


सोनेरी सूर्याची, सोनेरी किरणे
सोनेरी किरणांचा, सोनेरी दिवस
सोनेरी दिवसाच्या, सोनेरी शुभेच्छा
केवळ सोन्यासारख्या माझ्या मुलाला. ❤️✨


लहान मुलांना वाढदिवसाच्या शुभेच्छा

नाते आपल्या प्रेमाचे दिवसेंदिवस असेच फुलावे
वाढदिवशी तुझ्या तू माझ्या शुभेच्छांच्या पावसात भिजावे.
💕🎉💖 माझ्या प्रिय बाळा वाढदिवसाच्या अनेक अनेक शुभेच्छा.💕🎉💖


वर्षाचे 365 दिवस
महिन्याचे 30 दिवस
आठवड्याचे 7 दिवस
आणि माझा आवडता दिवस
तो म्हणजे तुझा वाढदिवस
🥳💕 वाढदिवसाच्या खूप साऱ्या शुभेच्छा. 💕🥳


सुख, समृद्धी, समाधान, धनसंपदा,
दीर्घायुष्य व आरोग्य लाभो तुला,
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा
माझ्या प्रिय मुला..!


Birthday wishes for son in Marathi

मुलाला वाढदिवसाच्या शुभेच्छा

Happy birthday wishes for son in Marathi.
son birthday wishes marathi

आजचा दिवस आपण सर्वांसाठी आहे खास,
तुला उदंड, सुखमय आणि निरोगी
आयुष्य लाभो हाच मनी ध्यास..!
हॅपी बर्थडे माय डिअर सन


जन्मापासून आनंदात जगून
मुलगा होणं इतकसोप नाही
रोजच्या अपेक्षांखाली
नाहक तुडवल जाणं सोप नाही
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा बाळा
Happy Birthday Dear son


बर्थडे विशेष फॉर सोन इन मराठी

बर्थडे विशेष फॉर सन इन मराठी
happy birthday wishes to son in marathi

अगणित मुले या जगात जन्माला येतात,
परंतु तुझ्यासारखा अज्ञाकारी व्यक्तिमत्व असलेला मुलगा नशीबवान लोकांनाच मिळतो.


नवा गंध नवा आनंद निर्माण
करीत प्रत्येक क्षण यावा व नव्या सुखांनी,
नव्या वैभवांनी आनंद शतगुणित व्हावा.
वाढदिवसाच्या भरपूर शुभेच्छा.


तू ते गुलाब नाही जे बागेत फुलते,
तू तर माझ्या जीवनातील ती शान आहे
ज्याचा गर्वाने माझे हृदय फुलते.
तुझ्या चेहऱ्यावरचे प्रत्येक हसू
माझ्यासाठी एक भेट आहे, माझ्या प्रिय मुला तुला वाढदिवसाच्या अनेक शुभेच्छा.


birthday wishes for son in marathi

Happy birthday wishes for son in Marathi.
आईकडून मुलाला वाढदिवसाच्या शुभेच्छा

तू माझ्या पोटी जन्म घेतलास हे माझे सौभाग्य आहे,
बाळा तुझ्या वाढदिवसानिमित्त वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा


तुझ्यासारखे उत्कृष्ट मुल मिळाल्या बद्दल
मी परमेश्वराचे दररोज धन्यवाद मानतो,
मला तुझा खूप अभिमान आहे.
तुझ्या वाढदिवसानिमित्त अनंत आशीर्वाद व शुभेच्छा.
वाढदिवसाच्या तुला हार्दिक शुभेच्छा बाळा


son birthday wishes in marathi

वेळ किती लवकर जातो,
कालपर्यंत माझे बोट धरून चालणारा माझा मुलगा
आज स्वताच्या पायावर उभा आहे.
मुला तू तुझ्या आयुष्यात अधिकाधिक
यश प्राप्त करो हीच परमेश्वराला प्रार्थना.


बेटा तू कितीही मोठा झाला तरी
आमच्यासाठी प्रिय व लहान बाळचं राहशील.
तुला वाढदिवसाच्या अनंत शुभेच्छा.


तु माझ्या आयुष्यातील प्रकाश आहेस,
आणि नेहमी माझा लाडका मुलगा राहशील.
वाढदिवसाच्या या दिवशी तुला वडिलांकडून भरपूर शुभेच्छा.


आजच्या या शुभ दिवशी मी प्रार्थना करतो
की तू पाहिलेले सर्व स्वप्न येणाऱ्या आयुष्यात पूर्ण होवोत.
हॅपी बर्थडे माझ्या मुला.


तर मित्रहो ह्या होत्या तुमच्या मुलासाठी काही Happy birthday wishes for son in Marathi. आम्ही आशा करतो की मुलाला वाढदिवसाच्या शुभेच्छा संदेश तुम्हाला आवडले असतील आणि आपल्या लाडक्या मुलासाठी तुम्ही योग्य birthday wishes शोधून काढल्या असतील. ह्या मराठी शुभेच्छा तुम्हाला कश्या वाटल्या आम्हास कमेन्ट करून नक्की सांगा धन्यवाद…

READ MORE

🔴 Important Warning For all bloggers and content publishers© : All the Birthday wishes and Shayari's published on this site is copyrighted by site OWNERS & our Skilled Writers. we also have legal documents for our content. Without permission any type of commercial use of our content will be subjected to copyright violation and it may cause you in trouble.
Scroll to Top
Scroll to Top