पोलिसांना वाढदिवसाच्या शुभेच्छा | Birthday Wishes For Police in Marathi

Birthday Wishes for Police in Marathi : मित्रहो 24 तास जनतेच्या सेवेसाठी कार्यरत असलेले पोलिस न्यायाचे रक्षक आणि अन्यायाचे भक्षक असतात. सभोवताली पोलिस दिसला की कसे सुरक्षित वाटू लागते. एक पोलिस अधिकार्याचे जीवन अनेक संकटे आणि शौर्याने भरलेले असते. परंतु संकटे आणि जोखीमिला न घाबरता ते प्रत्येक परिस्थितीला भिडण्यासाठी तयार असतात. आणि अशा या पोलिस अधिकाऱ्याचा वाढदिवस साजरा करणे व त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देऊन त्यांच्या कार्याचा गौरव करणे आपले कर्तव्य आहे.

जर आपल्या सभोवताली आपल्या नात्यात अथवा मित्र मंडळी मध्ये कोणी पोलिस अधिकारी असेल तर या लेखात देण्यात आलेल्या पोलिसांना वाढदिवसाच्या शुभेच्छा संदेश – Birthday Wishes for Police in Marathi आपण त्यांना पाठवू शकतात आणि वाढदिवस शुभेच्छा देऊ शकतात. तर चला सुरू करूया..

Happy Birthday Wishes for Police in Marathi

देव वेगवेगळ्या रुपात असतो
माझा देव मला खाकीत दिसतो
खाकीतल्या देवाला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

आपली सुरक्षा ज्यांच्या खांद्यावर
तो असतो मिरवणुकीत सदा उभा रस्त्यावर
त्या सुरक्षारक्षकास वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

न्यायाचा रक्षक तू
अन्यायाचा भक्षक तू
एका हाकेला धावणारा तू
तुला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

ज्याला सगळं सोडून नसतं काही बाकी
सगळ्यात आगोदर महत्त्व असतं पोलीस वाल्याला खाकी
खाकी दार आला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

हे पण वाचा>> सैनिकाला वाढदिवसाच्या शुभेच्छा

पोलीस वालं होणं सोपं असतं
परिवारा पासून लांब राहणं कुणालाही झेपत नसतं
हॅलो तुझ्या ड्युटीला हॅपी बर्थडे पोलीस मॅन

ज्यांना दिवस आणि रात्रीची फिकीर नसते
आपलं कर्तव्य सोडून त्यांना काहीही आठवत नसते
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा पोलीस वाला

वर्दी तुझी तुझा जीव
अन्याय करणाऱ्याची करत नसतो तू कीव
आसा रक्षक तू
तुला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा
birthday wishes for police in marathi

प्रत्येक सणावाराला घरापासून लांब राहून
कर्तव्य बजावतोस तू स्वतःला वाहून
माझ्या पोलीस बांधवास वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

गणपती असो किंवा नवरात्री असो वा असो दिवाळी
सगळ्या वेळी तू घराबाहेर भाऊबीज ही बहीण मनातूनच ओवाळी
त्या बंधू राजास वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा पोलीस मॅन

happy birthday wishes for police in marathi

खांद्यावरचे स्टार आठवण करून देत राहतील
तुला समाजासाठी झटायचं आहे हे नेहमी शिकवत राहतील
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा खाकी मॅन

कमरेला बंदूक ताणून तू तटस्थ असतो उभा
कसल्याही संकटाशी झुंजूणं तू तुझं कर्तव्य करत असतो
तुझ्या कर्तव्याला सलाम करून तुला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

दिवस तूच आहे आणि रात्र हि तूच
तूच दिवा आणि सांजवात ही तूच
कर्तव्य आड येणाऱ्या गोष्टी मागे सारणारा ही तूच
अशा माझ्या पोलीस वाल्याला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

राष्ट्रावर हमला झाला तरी तूच धाव घेणार
संकटाला न घाबरता त्याच्याशी दोन हात तूच करणार
तू नाही विचार करणार कधी स्वतःचा
तुझं कर्तव्य तू अगोदर पुढ्यात घेणार
कर्तव्यदक्ष पोलीस वाल्यास वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

आधी खाकी आणि नंतर बाकी असा व्यवहार तुझा
त्या तुझ्या कर्तव्यात सलाम माझा
खाकी वाढल्यास वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा
Birthday wishes for police in marathi

पोलिसांना वाढदिवसाच्या शुभेच्छा

पोलीस असणं सहज तेच नसतं
अधिकारा सोबत तुला कर्तव्यही येत असतं
हातातल्या दांड्याला तुला न्यायाचं रूप देयचं असतं
तुझ्या खाकी ला आणि खांद्यावरच्या स्टार ला तुला जपायचं असतं
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा पोलीस मॅन

उन्हाची पर्वा न करता पावसाला न घाबरता
अंगावर खाकी चढून असतो तु कर्तव्यदक्ष
स्वतःसाठी तुझं जगणं नाही राष्ट्राच्या सुरक्षेत तू कायम सज्ज
त्या पोलीस मॅनला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

मंदिराबाहेर चा देव तू
रस्त्यावर तटस्थ असणारा संरक्षक तू
तूच न्याय जपणारा आणि तूच अन्यायाला ठेचणारा
वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा
खुजली खाकी अशीच उंचीवर राहो आणि खांद्यावरच्या स्टार ला अजून चमक येवो
हीच ईश्वरचरणी प्रार्थना

परिवाराला जपता आणि खाकी सांभाळता दमछाक तुझी होत नाही
तू पुलिस वाला आहेस हार घेणे तुझ्या रक्तात नाही
तडफदार पोलीस मॅनला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

हे पण वाचा> आदरणीय व्यक्तीला वाढदिवस शुभेच्छा

रात्र रात्र डोळ्यात तुझ्या झोप नसती
आरामाला तुझ्या जीवनात जागा नसती
कर्तव्य आणि नोकरीस तुझ्या नेहमी समोर असती
त्या कर्तव्य बाळगणार्‍या अधिकाऱ्यास वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

अंगावर वर्दी त्यावर टोपी म्हणजे असते शान
कमरेवर बंदूक खोचून खाकीच असतो तुझा स्वाभिमान
त्या स्वाभिमानी पोलीस वाल्यास वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

दिवस असो किंवा रात्र
उन असो किंवा पाऊस तुला नसते कशाची तमा
कर्तव्य तू बजावतो करून कायद्याची खातरजमा
तुला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

कोवीड असो किंवा असो कुण्या नेत्याची सभा
सगळे आरामात बसलेले असले तरी तू असतो सदा उभा
तुझ्या कार्याला सलाम करून तुला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा
Birthday wishes for police in marathi

पोलीस असला कर्तव्यदक्ष तर सुरू होतं न्यायाचं पर्व
कर्तव्य, न्याय, खाकी, काम, चौकी हेच त्याचं जग असतं सर्व
खाकी त्याची देवता आणि सत्यमेव जयते त्याचा धर्म
डोळ्यात तेल घालून समाजाचे रक्षण करणे हेच त्याचे कर्म त्या पोलीस मॅनला वाढदिवसाच्या हार्दिक

वर्दी तुझी शान
तुला खाकीची जान
महाराष्ट्राला तुझ्या नोकरीचा अभिमान
तुझ्या खाकी वर स्टार ला मान
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

सगळे नसतात आपल्या खाकीची किंमत ठरवणारे
काही काही असेही असतात की खाकी साठी आपलं सर्वस्व वाहणारे
पोलीस वाल्यास वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

पोलीस वाल्या च्या मेहनतीला तोड नाही
दिवस-रात्र ड्युटी निभाव नाऱ्याला आरामाची ओढ नाही
खाकी आणि डोक्यावर टोपी हातात दंडा दुसरी कोणती जोड नाही
पोलीस वाल्याचा रुबाबास तोडीस तोड नाही
रुबाबदार पोलीस अधिकारी वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

तुझं जगणं म्हणजे खाकी तुझं वागणं म्हणजे खाकी
अगोदर निभावतो तू तुझं कर्तव्य मग सगळं बाकी
पोलीस वाल्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

वादळ आले तरी तू डगमगणार नाहीस
संकटाच्या समोर तू कधीही झुकणार नाहीस
सदा असते तुझी उंच मान
वर्दी अंगावर चढताच ती वेगळी असते शान
वर्दीवाले यास वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

तुझ्या खांद्यावरची जिम्मेदारी पेलण्यास समर्थ तू
खाकी आणि नोकरीसाठी सर्वस्व अर्पण करणारा तू
प्रत्येक सणावारात बंदोबस्तात तू
365 दिवस कर्तव्य बजावणाऱ्या पोलीस अधिकाऱ्यास वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

अंगावर वर्दी ेताच भक्‍कम होणारी माणसं तुम्ही
तुमच्याकडे बघून निर्धास्त होतो आम्ही
समाजाचे रखवालदार वर्दीवर शोभतात तुम्ही
पोलीस मॅन ला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

घर परिवारापासून तु लांब आहे
सणावारात ही तुला नोकरीच काम आहे
ही वर्दीच पोलीस वाल्याचा इमान आहे
आणि तुला तुझ्या कर्तव्याची जाण आहे
कर्तव्य जाणकार पोलिस अधिकाऱ्यास वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

महाराष्ट्राचाच नव्हे तर देशाचा मान आहे पोलीस
गुन्हेगाराला ठेवतो तू नेहमी ओलीस
वर्दीवाल्यास वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा
Birthday wishes for police in marathi

चौकीतच तुझा जन्म दिवस होतो चौकीतच येतात लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा
नेहमी सेवेसाठी तत्पर असणाऱ्या वर्दीतल्या देवाला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

तर मित्रहो या होत्या काही उत्तम पोलिसांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा (Birthday Wishes for Police in Marathi) संदेश अशा आहे आपणास हे शुभेच्छा संदेश उपयोगी ठरले असतील. या शुभेच्छांना आपण आपल्या पोलिस मित्र, भाऊ व पोलिस अधिकाऱ्यांसोबत त्यांच्या वाढदिवशी शेअर करू शकतात. आणि त्यांना पोलिस वाढदिवस शुभेच्छा देऊ शकतात. धन्यवाद…

Read More :

Shares