रूममेट ला वाढदिवसाचे शुभेच्छा संदेश | Birthday Wishes For Roomamte in Marathi

Birthday Wishes For Roomamte in Marathi : मित्रांनो आयुष्याच्या या प्रवासात अनेक लोक भेटतात, परंतु काही लोक असे असतात जे त्यांच्या विशिष्ट स्वभावामुळे कायमचे मनात घर करून जातात. शिक्षण करणारे असो वा जॉब करणारे जवळपास प्रत्येक व्यक्ती आपल्या आयुष्यात कधी न कधी कुटुंबापासून दूर जाऊन मित्र अथवा सहकर्मियांसोबत खोली करून राहतो. बऱ्याचदा शालेय अथवा कॉलेज चे विद्यार्थी हॉस्टेल करून देखील राहतात परंतु तेथेही रूममेट तर असतातच.

जर आपल्या आयुष्यातही असा एखादा रूममेट आलेला असेल व आज त्याचा वाढदिवस असेल तर अश्या आपल्या प्रिय रूममेट अधिक मित्राला आपण या लेखातील वाढदिवसाचे शुभेच्छा संदेश पाठवून वाढदिवसाच्या शुभेच्छा देऊ शकतात. येथे आम्ही आपल्यासाठी roomate birthday wishes in Marathi चा समावेश केलेला आहे. तर चला रूममेटला वाढदिवसाच्या शुभेच्छा संदेश सुरू करूया.

Birthday Wishes For Roomamte in Marathi

Birthday Wishes For Roomamte in Marathi

वेगवेगळ्या ठिकाणाहून येऊन येथे प्रेमाने नाते जुळतात
या धगधगत्या शहरात मनाला उभारी देणारे असे रुममेट मिळतात
अशा आमच्या रुममेटला जन्मदिनाच्या खूप खूप शुभेच्छा ईश्वर दिर्घायुष्य प्रदान करो तुला

वाटलं होतं घर सोडल्यानंतर कुणी नसतं आपलं पण तु एक रुममेट असुन मला आपल्या भावा/बहीणी प्रमाणे जपलं
अश्या माझ्या प्रिय मित्राला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

आजचा दिवस आम्हा सगळ्यांसाठी खुप खास आहे
कारण आज आमच्या रूम मेट चा वाढदिवस आहे
प्रिय रूम मेटला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा

हा जन्मदिवस शुभ शुभेच्छांनी भरून जावा
माझ्या रूममेटच्या आयुष्यात नेहमी आनंद यावा
सुखाचा आणि समृद्धीचा सदा तू घास घ्यावा
ईश्वराने तुझ्या मस्तकावर नेहमी वरदहस्त द्यावा
जन्मदिनाच्या रूममेट तुला लाख लाख शुभेच्छा
देव तुला दीर्घायुष्य प्रदान करो

या शहरात आल्यापासून, मी घर सोडल्यापासून माझ्या खांद्याला खांदा देऊन प्रत्येक परिस्थितीत साथ निभावणाऱ्या माझ्या रूममेट ला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

Birthday Wishes For Roomamte in Marathi

Birthday Wishes For Roomamte in Marathi

दररोज उगवणारा सूर्य चकाकी देवो तुला
आयुष्यात प्रत्येक पावलावर यश मिळेल तुला
सर्व सुख समृद्धी देव तुझ्या पदरात घालो
या जन्मा सारखे असंख्य जन्म तुला मिळो
आणि त्या प्रत्येक जन्मात तूच मला रूममेट म्हणून मिळो
वाढदिवसाच्या तुला लाख लाख शुभेच्छा

हसणं तुझं कायम असो
फुलाप्रमाणे तुझ्या जीवनात सुगंध येवो
आज सारखा प्रत्येक दिवस तुझा सुखात जावो
रुममेटला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा

शुभक्षणांनी आजचा दिवस भरून जाईल
येणारे दिवस आनंदाचे लेणे घेऊन येईल
माझ्या जिवलग रूम मेटला जन्मदिनाच्या खूप खूप शुभेच्छा

Also Read> मित्राला वाढदिवसाच्या शुभेच्छा संदेश
Also Read> मैत्रिणीला वाढदिवस शुभेच्छा

Birthday Wishes For Roomamte in Marathi

जीवनाच्या क्षितिजावर सुख ओंजळीतून वाहील
तुझ्यासारख्या रूममेट साठी प्रार्थना करताना माझं मस्तक कायम ईश्वर चरणावर राहील
प्रिय रूममेटला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

सुख-समृद्धी आनंद आणि आरोग्य लाभो तुला हीच ईश्वरचरणी इच्छा
रूम मेट ला वाढदिवसानिमित्त भरभरून शुभेच्छा
हा जन्मदिवस तुझा संकल्प आणि स्वप्नपूर्तीचा ठरो

संकल्पाप्रमाणे प्रत्येक दिवस तुझा आनंदात जाईल
पाहिलेले प्रत्येक स्वप्न तुझे पूर्ण होईल
तु फक्त रुममेट नाही माझ्या एका भावा प्रमाणे तुझ्यात जीव माझा
भावा सारख्या रुममेटला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा

रूममेट ला वाढदिवसाचे शुभेच्छा संदेश

रूममेट ला वाढदिवसाचे शुभेच्छा संदेश

आपल्या जीवनात अनेक माणसं भेटतात
काही लक्षात राहतात तर काही विसरून जातात
तर काही कायम आपल्या मनात राहतात
मनात बसलेल्या अश्या आमच्या रुममेटला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

संकल्पाप्रमाणे प्रत्येक दिवस तुझा आनंदात जाईल
पाहिलेले प्रत्येक स्वप्न तुझे पूर्ण होईल
तु फक्त रुममेट नाही माझी, माझ्या एका बहीणी प्रमाणे तुझ्यात जीव माझा
बहीण सारख्या रुममेटला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा

सर्व इच्छांची तुझ्या पूर्तता व्हावी
सर्व सुखांनी तुझी ओंजळ भरावी
मागशील ते मिळावे तुला
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा तुला

तुझी प्रगती वाढत राहो
सगळ्या प्रयत्नांना तुझ्या यश येवो
नेहमी हसत राहणाऱ्या माझ्या रुममेटला
वाढदिवसाच्या शुभेच्छा

जीवाला जीव देणाऱ्या रुममेटला जन्मदिनाच्या हार्दिक शुभेच्छा
उगावणारा सुर्य त्याच्या प्रकाशाप्रमाणे चमक देईल तुला
जन्मो जन्मी तुझ्याच सारखा रूममेट मिळो मला

घरापासून लांब रहायला आल्यानंतर
माझ्या प्रत्येक अडचणीत साथ तु दिलीस
माझ्या गरजेच्या वेळी सोबत उभा राहिला
मनातून देवाजवळ सगळं सुख मागेन तुला
वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा रूममेट ला

Birthday Wishes For Roomamte in Marathi

रूममेट ला वाढदिवसाचे शुभेच्छा संदेश

घरात असल्यानंतर अनेक जीव लावणारे भेटतील
परंतु घर सोडल्यानंतर नसते तशी आशा
त्यात एक रूममेट निघाला दाखवणारा नवी दिशा
आशा या प्रेमळ रूममेटला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

चेहऱ्यावरचे स्मित तुझ्या अखंड राहू दे
माझ्या रूम मेटला हवं असणार सगळं मिळू दे
वाढदिवस आणि येणारा प्रत्येक दिवस तुला तुझ्या मनाप्रमाणे जाऊ दे
वाढदिवसाच्या रूम मेटला लाख लाख शुभेच्छा

जीवनात काही काही व्यक्ती महत्त्वाच्या असतात त्यात रुममेट ही आहे
वाढदिवसाच्या माझ्या रुममेटचा सगळ्या दिवसाहुन खास आहे
तुला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

Birthday Wishes For Roomamte in Marathi

भाग्यवान लोकांच्या जीवनात असले लोक येतात
मागूनही कुणाला मिळणार नाही अश्या व्यक्ती नशिबाने भेटतात
या जीवनात भेटलेला रुममेट मला पुढच्या सगळ्या जन्मात मिळो मला
रुममेट वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा तुला

मैत्री ही तुझ्यासोबत, बांधीलकी ही तुझ्याचसोबत
रुममेट नावाचं नातं बहरलं तुझ्यासोबत
तुला माझ्या जीवनात आणुन उपकार केले देवाने माझ्यावर
त्या माझ्या रुममेटला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

देवाकडे आयुष्य मागेल तुझ्यासाठी
तुझं आनंदी राहणं सुख आहे माझ्यासाठी
देवाचा आशीर्वाद राहो सदा तुझ्या पाठी
रूममेट तुझी माझी जोडी राहू आयुष्यभरासाठी
त्या माझ्या जोडीदार रुममेटला जन्मदिनाच्या हार्दिक शुभेच्छा

तुझ्या आयुष्यातील प्रत्येक क्षण राहो असाच बहरलेला
या क्षणा सहीत प्रत्येक क्षण असो असाच सजलेला
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

माझ्याकडे तुझ्यासारखा रुममेट आहे
यातच माझं नशीब आहे
तुझा वाढदिवस माझ्यासाठी खास आहे
तुला वचन माझं मी नेहमी तुझ्या पाठीशी आहे
माझ्या रुममेटला जन्मदिनाच्या हार्दिक शुभेच्छा

आनंदी आयुष्य जगण्यासाठी तुझ्यासारखा रुममेट हवा
आयुष्यात आता कुणाची साथ मिळाली नाही तरी तुझा खंबीर हात माझ्या हाती असावा
त्या दिलदार आणि खंबीर रुममेटला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा

तर मित्रहो हे होते Birthday Wishes For Roomamte in Marathi . आशा आहे आपणास हे शुभेच्छा संदेश उपयोगी ठरले असतील. या शुभेच्छा आपण आपल्या रूममेट सोबत त्याच्या वाढदिवशी शेअर करू शकतात आणि त्याला वाढदिवसाच्या शुभेच्छा देऊ शकतात. धन्यवाद..

READ MORE

Shares