गर्लफ्रेंड ला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा – birthday wishes for girlfriend in marathi: मित्रांनो तुम्ही तुमच्या girlfriend च्या वाढदिवसाला शुभेच्छा देण्यासाठी मराठी शुभेच्छा संदेश शोधत आहात का? तर मग आता निश्चित व्हा कारण या लेखाच्या शेवट पर्यन्त तुम्हाला तुमच्या पसंतीचे Gilfriend birthday wishes in marathi मिळून जातील. या लेखात funny and romantic birthday wishes for girlfriend चा देखील समावेश केला आहे.
या लेखात देण्यात आलेल्या गर्लफ्रेंड ला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा – birthday wishes for love in marathi जेव्हा आपण आपल्या मैत्रिणीला पाठवाल तेव्हा या heart touching birthday wishes marathi तिच्या हृदयाला नक्की स्पर्श करतील व यामुले तुमच्या नात्यातील गोडवा देखील नक्की वाढेल. तर चला love birthday wishes marathi सुरू करूया..
birthday wishes for girlfriend in marathi

वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा,🎂💮
जगातील एका सुंदर व्यक्ती,
विश्वासू मैत्रीण, आणि माझ्या प्रेयसीला
तुझी माझी साथ
ही जन्मा जन्माची असावी
उभी माझ्या शेजारी
तु एकदिवस माझी बायको शोभावी
तुला वाढदिवसाच्या शुभेच्छा
साथ माझी तुला प्रिये
शेवटच्या श्वासापर्यंत असेल
नाही सोडणार हात तुझा
जोपर्यंत प्राण माझ्यात असेल
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा
love birthday wishes in marathi

तुझ्यावर रुसणं, रागावणं
मला कधी जमलच नाही.
कारण तुझ्याशिवाय माझं मन
कधी रमलेच नाही..!
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा प्रिये
Happy birthday wishes girlfriend in marathi
जन्मो जन्मी राहावे आपले नाते असेच अतूट
आनंदाने जीवनात यावे रोज नवे रंग
हीच आहे ईश्वराकडे प्रार्थना
वाढदिवसाच्या अनेक शुभेच्छा..!
या Birthday ला तुला प्रेम, सन्मान, स्नेह आणि
आयुष्यातील सर्व आनंद मिळावा
माझ्या प्रिय मैत्रिणीला…HAPPY BIRTHDAY
मिठी या शब्दात
केवढी मिठास आहे
नुसता उच्चारला तरी
कृतीचा भास आहे
Happy Birthday My Love

आनंदी क्षणांनी भरलेले
तुझे आयुष्य असावे,
हीच माझी इच्छा
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..!
आजही तो दिवस आठवतो
ज्या दिवशी तू दिसलीस
सुखवलेल्या मनामध्ये
जणू गुलाबाची कळी फुलली..!
Happy Birthday My Love
आकाशात दिसती हजारो तारे
पण चंद्रासारखा कोणी नाही.
लाखो चेहरे दिसतात धरतीवर
पण तुझ्यासारखे कोणी नाही.
वाढदिवसाच्या अनेक शुभेच्छा स्वीट हार्ट.
माझ्या आयुष्यातील सर्वच गोष्टींची सुरुवात आणि
शेवट तुझ्या नावाने होते, माझ्या आयुष्यातील
तुझे स्थान नेहमीच विशेष राहील.
Happy Birthday Dear 🎂🎉
love birthday wishes in marathi
gf birthday wishes in marathi

माझ्या चेहर्यावर नेहमी एक सुंदर हास्य निर्माण करणाऱ्या
माझ्या प्रिय मैत्रिणीला वाढदिवसाच्या शुभेच्छा
प्यारी दोस्त
लाखो मैं मिलती है आप जैसी दोस्त,
और करोड़ों में मिलते हैं हम जैसे दोस्त
😜😜🤭😆😆
हैप्पी बर्थडे मेरी दोस्त।
आनंदी क्षणांनी भरलेले
तुझे आयुष्य असावे,
हीच माझी इच्छा
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..!
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा,🎂💮
जगातील एका सुंदर व्यक्ती,
विश्वासू मैत्रीण, आणि माझ्या प्रेयसीला

माझे आयुष्य सुंदर बनवणाऱ्या
सुंदर व्यक्तीला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.
girlfriend birthday wishes in marathi
पाऊलखुणांची चाहूल लागता तिच्या,
मोगऱ्याची बरसात व्हावी
तिच्या सौंदर्यापूढे
सोनपरी ही फिकी पडावी
अश्या माझ्या प्रेयसीला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

माझ्या डोळ्यात पाहून माझ्या मनातील ओळखणाऱ्या
माझ्या प्रियेला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.
birthday wishes for Gf girlfriend in marathi
मी श्वास घेण्याचे कारण आहेस तू
माझ्या आयुष्यातील सर्वोत्तम गोष्ट आहेस तू
माझ पहिल आणि शेवटच प्रेम आहेस तू
आजचा दिवस माझ्यासाठी खूप खास आहे
तुला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..!
एक promise माझ्याकडून जेवढे
सुख तुला देता येईल तेवढे देईल..,
काहीही झाले तरी शेवटपर्यंत मी साथ तुलाच देईल..!
Happy birthday my dear..!

परी सारखी आहेस तू सुंदर ,
तुला मिळवून मी झालोय धन्य.
प्रत्येक जन्मी तूच मला मिळावी
हीच माझी इच्छा तुझ्या वाढदिवशी..!
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा
heart touching birthday wishes for love in marathi
माझ्या चेहर्यावर नेहमी एक सुंदर हास्य निर्माण करणाऱ्या
माझ्या प्रिय मैत्रिणीला वाढदिवसाच्या शुभेच्छा
व्हावीस तू शतायुषी
व्हावीस तू दीर्घायुषी
एक माझी इच्छा…
तुझ्या भावी जीवनासाठी
वाढदिवसाच्या शुभेच्छा..! 🌸💮

माझ्या स्वप्नातील राजकुमारी..
अर्थात माझ्या प्रियेला
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा…!
#तेज असावे#सूर्यासारखे
प्रखरता असावी#चंद्रासारखी
शीतलता असावी#चांदण्यासारखी
#प्रेयसी असावी तर#तुझ्यासारखी……❣️
Happy Birthday Dear Girlfriend
या Birthday ला तुला प्रेम, सन्मान, स्नेह आणि
आयुष्यातील सर्व आनंद मिळावा
माझ्या प्रिय मैत्रिणीला…HAPPY BIRTHDAY
परमेश्वराचे अनेक धन्यवाद कारण त्यांनी मला जगातील
सर्वात सुंदर, प्रेमळ आणि समजदार प्रेयसी दिली..!
माझ्या प्रियेला वाढदिवसाच्या शुभेच्छा.

कातरवेळी उधाणलेला सागर,
अन हाती तुझा हात…
स्पर्श रेशमी रेतीचा,
तशीच मखमली तुझी साथ
वाढदिवसाच्या अनेक शुभेच्छा
birthday wishes for girlfriend in marathi
जन्मो जन्मी राहावे आपले नाते असेच अतूट
आनंदाने जीवनात यावे रोज नवे रंग
हीच आहे ईश्वराकडे प्रार्थना
वाढदिवसाच्या अनेक शुभेच्छा..!
माझ्या आयुष्यातील सर्वच गोष्टींची सुरुवात आणि
शेवट तुझ्या नावाने होते, माझ्या आयुष्यातील
तुझे स्थान नेहमीच विशेष राहील.
Happy Birthday Dear 🎂🎉
गर्लफ्रेंड ला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा
कधी रुसलीस कधी हसलीस
राग कधी आलाच माझा, तर उपाशी झोपलीस
मनातले दुःख कधी समजू नाही दिलेस,
पण आयुष्यात तू मला खूप सुख दिलेस.
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..!
प्रेयसीला वाढदिवसाच्या शुभेच्छा

आयुष्याच्या प्रत्येक वळणावर,
असेल हातात हात…
अगदी प्रलयाच्या कठोर वाटेवरही
असेल माझी तुला साथ..!
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा प्रिये.
तुझ्याविना मी म्हणजे..
श्वासाविन जीवन म्हटल्यासारखे आहे ग.
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा गर्लफ्रेंड
gf birthday wishes in marathi
या शुभदिवशी ही एक गोड
इच्छा पूर्ण करावी देवाने
प्रत्येक सकाळी झोपमोड व्हावी
तुझ्या पैंजणांच्या आवाजाने..
हॅप्पी बर्थडे प्रिये
नशिबाने जरी साथ सोडली, तरी तू माझ्या सोबत राहिलीस
तुझ्या असण्याने माझ्या आयुष्याला, एक नवीन दिशा मिळाली
Happy Birthday My Love

तुझं सर्व बरोबर
माझं काहीच चुकीचं नसावं
आपलं नातं हे आयुष्यभर
असंच अचूक असावं
तुला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा
birthday wishes for girlfriend in marathi
तुझ्या आयुष्यातील नवीन वर्ष
सुखसमृद्धी व समाधानाने भरलेली असोत.
हीच मनस्वी शुभकामना..! 🎂

प्रिय मैत्रिणीला वाढदिवसाच्या शुभेच्छा
जेथे प्रेम आहे तेथे जीवन आहे
माझ्या प्रियेला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..!
कधी बायको असते
कधी आई असते
कधी मुलगी असते
कधी बहीण असते
माझ्या मिठीत मात्र तू फक्त माझी प्रेयसी असते
तेव्हाच खरी तुझी तू असते
आज अस्ताला जाणाऱ्या सूर्याच्या साक्षीने
मी आयुष्यभराचे वचन तुला देईल
झालेच कधी आपल्यात छोटे मोठे वाद
तर मी तुला समजून देखील घेईल
फार काही नको तुझ्याकडून मला
फक्त आयुष्यभराची साथ डे
कातरवेळी त्या भेटमध्ये
माझ्या हाती विश्वासाने तुझा हात दे
तुला जन्मदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा
मैत्रिणीला वाढदिवसाच्या शुभेच्छा <<वाचा येथे
तर मित्रांनो हे होते birthday wishes for girlfriend in marathi आशा करतो की तुम्ही तुमच्या प्रेयसीसाठी उत्तम वाढदिवस शुभेच्छा निवडल्या असतील. या funny and romantic birthday wishes for girlfriend in marathi आपणास कश्या वाटल्या मला नक्की कळवा. याशिवाय आपल्या प्रत्येक नातेवाईक तसेच कुटुंबियांच्या वाढदिवसानिमित्त अस्सल मराठी शुभेच्छा मिळवण्यासाठी wishmarathi या आमच्या वेबसाइट वर भेट देत राहा. धन्यवाद.
I hope you like this birthday wishes for girlfriend in marathi and love birthday wishes in marathi. this heart touching birthday wishes for girlfriend in marathi are very loved by your girl and she will became much happier. thanks for reading