साली ला वाढदिवसाच्या शुभेच्छा | birthday wishes for sali in marathi

This article contains best birthday wishes for sali in marathi and sali birthday wishes. I hope you will loved this messages, status and wishes in marathi.

बायकोच्या बहिणीला साली अथवा साळी म्हटले जाते. साली आणि मेहुण्याचे नाते मस्ती आणि मस्करीचे असते. जर आपणही साली च्या वाढदिवशी वाढदिवसाच्या शुभेच्छा संदेश शोधीत असाल तर ह्या लेखात आम्ही आपल्याकरीता birthday wishes for sali in marathi घेऊन आलो आहोत. हे शुभेच्छा संदेश कॉपी करून तुम्ही आपल्या साली ला पाठवू शकतात आणि आम्ही खात्रीने सांगतो की ह्या शुभेच्छा वाचल्यानंतर तुमच्या सालीचा आनंद गगनात मावेनासा होईल. तर चला सुरू करूया…

birthday wishes for sali in marathi

birthday wishes for sali in marathi

दिसण्यात सुंदर पण कायम नखरे दाखवणाऱ्या
माझ्या साली साहेबांना
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..!

आनंदी क्षणांनी भरलेले
तुमचे आयुष्य असावे,
हीच माझी इच्छा
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा साली साहेब..!

वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा,🎂💮
जगातील एका सुंदर व्यक्ती,
विश्वासू मैत्रीण आणि माझ्या सालीला

सुखाच्या क्षणी जीला
आग्रहाचे निमंत्रण द्यावे लागते
पण दुःखात जी क्षणभरही मागे राहत नाही
अश्या माझ्या प्रिय सालीला
वाढदिवसाच्या शुभेच्छा.🎉

birthday wishes for sali in marathi

आज तुझा वाढदिवस येणाऱ्या
प्रत्येक दिवसासोबत तुझे यश
आणि कीर्ती वाढत जावो.
सुख समृद्धीची बहार तुझ्या आयुष्यात नित्य येत राहो,
वाढदिवसाच्या अगणित शुभेच्छा..!

आकाशात तारे आहेत तेवढे आयुष्य असो तुमचे
कोणाची नजर न लगो , नेहमी आनदी जीवन असो तुमचे..
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..!

सौन्दर्य तुझ्या चेहऱ्यावर बहरत राहो
आयुष्य तुला नेहमी आंनद देत राहो
happy birthday sali ji

जीवनाचा सर्व आंनद मिळो तुम्हास
बस.. फक्त पार्टी द्यायला नका विसरजाल 😂

प्रत्येक जन्मी देवाने मला तुमच्यासारखीच
साली द्यावी हीच माझी इच्छा.
माझ्या साली साहीबाला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

साली ला वाढदिवसाच्या शुभेच्छा मराठी

साली आहे माझी सर्वांची प्यारी
घरातील सर्वांची आहे राजदुलारी
आला आहे वाढदिवस सालीचा
म्हणून देतोय शुभेच्छा खूप सारी..!
हॅप्पी बर्थडे साली जी

साली ला वाढदिवसाच्या शुभेच्छा

होळीचा रंग साली !!
मैत्रीची संग साली !!
प्रेमाचे बोल साली
पाकळ्यांचे फूल साली
हॅप्पी बर्थडे साली..!

गोरी गोरीपान फुलासारखी छान
माझी साली आहे सौंदर्याची खाण
साली साहेबांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

जिजू शिवाय घर वाटते खाली
जिजू राहिले की हसते साली
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा साली..!

साली ला वाढदिवसाच्या शुभेच्छा

हसत राहो तुम्ही करोडो मध्ये
खेळत राहो तुम्ही लाखो मध्ये
चकाकत राहो तुम्ही हजारो मध्ये
ज्याप्रमाणे सुर्य राहतो आकाशा मध्ये..!🎂💥🎉

तर मित्रहो ह्या होत्या birthday wishes for sali in marathi आशा करतो की ह्या शुभेच्छा तुम्हास आणि तुमच्या सालीला आवडतील. या सारख्याच कुटुंबातील प्रत्येकसाठी आणखी वाढदिवसाच्या शुभेच्छा संदेश मिळवण्यासाठी आमच्या वेबसाइट वर सर्च करा धन्यवाद…