मेहुणा, साल्याला वाढदिवसाच्या शुभेच्छा मराठी | Birthday Wishes for Sala in Marathi

साल्याला वाढदिवसाच्या शुभेच्छा मराठी – Birthday Wishes for Sala in Marathi: आपल्या समाजात बायकोच्या भावाला मेहुणा अथवा साला म्हटले जाते. साला हा आपल्या पाहुण्यांचा (जिजाजी) खूप सन्मान करतो व यामागील प्रमुख करंट याचे आपल्या बहिणीविषयी असलेले प्रेम असते. साल्या पाहुण्याचे नाते भावाभावाप्रमाणे असते. व म्हणूनच दोघांची खूप जमते. प्रेमाच्या या नात्यात प्रेमाची आणखी वृद्धी होते जेव्हा दोघांपैकी कोण्या एकाचा वाढदिवस येतो. आणि म्हणूनच या लेखात मेहुण्याला/साल्याला वाढदिवसाच्या शुभेच्छा मराठी संदेश देण्यात आलेले आहेत.

आजच्या या लेखात आम्ही आपल्यासाठी, आपल्या सल्याला वाढदिवशी पाठवण्यासाठी Birthday Wishes for Sala in Marathi हे शुभेच्छा संदेश घेऊन आलेलो आहोत. हे शुभेच्छा संदेश आपण आपल्या साल्याच्या/ मेहुण्याच्या वाढदिवशी मेहुण्याला वाढदिवसाच्या शुभेच्छा संदेश म्हणून उपयोगात आणू शकतात. तर चला आजच्या या लेखाला आपण सुरूवात करूया..

साल्याला वाढदिवसाच्या शुभेच्छा मराठी – Birthday Wishes for Sala in Marathi

साले तुमचा वाढदिवस,
कापा केक आणि व्हा आनंदी मनातून
आजच्या दिवशी वाढदिवस भेट म्हणून
परमेश्वर देवो तुमचे सर्व दुख दूर फेकून
तुम्हाला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

स्वर्गाहुन सुंदर तुमचे जीवन
प्रार्थना आहे माझी की कायम आनंदी असो तुमचे मन
वाढदिवसाच्या अनंत शुभेच्छा

Birthday Wishes for Sala in Marathi

प्रिय साले साहेब जोपर्यंत तुम्ही माझ्या आणि तुमच्या बहिणीच्या भांडणात, माझ्याकडून साथ देत राहणार तोपर्यंत मी तुम्हाला छान छान वाढदिवसाच्या शुभेच्छा देत राहील. 😂😂
Happy Birthday 🎉

सग्या भावाप्रमाणे मला साथ देणाऱ्या माझ्या साल्याला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा .!

मस्त राहो जीवन तुमचे
मिळावे सर्वांचेच प्रेम
वाढदिवसाच्या शुभेच्छानी होवो तुमचे कल्याण
हीच तुम्हाला आमचे भेट सप्रेम
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा साले साहेब

साल्याला वाढदिवसाच्या शुभेच्छा

एक भावाची कमतरता पूर्ण करणाऱ्या माझ्या साल्याला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.

वय जरी लहान असले
तरी गोष्टी त्याच्या महान आहेत
आयुष्यात तू खूप पुढे जावो, तुला खूप यश मिळो
हीच वाढदिवशी माझी कामना आहे.
सल्याला वाढदिवसाच्या शुभेच्छा

बहिणीचे लाडके आमचे साले साहेबांना वाढदिवसाच्या शुभेच्छा

आयुष्यातील येणारा प्रत्येक दिवस तुझ्या जीवनात यश, आनंद आणि नवऊर्जा निर्माण करीत यावा हीच प्रार्थना तुला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..!

मेहुण्याला वाढदिवसाच्या शुभेच्छा – Birthday Wishes for mehuna in Marathi

आकाशापेक्षा उंच काम असो तुझे
चंद्रावर मुक्काम असो तुझा
परमेश्वर कृपेने या छोट्याश्या जगात
खूप मोठे नाव असो तुझे
तुला वाढदिवसाच्या अनेक शुभेच्छा

कुटुंबात सर्वांशी मनमोकळ्या गप्पा करणाऱ्या कधीही मनात संकोच न धरणार्‍या आमच्या साल्याला वाढदिवसाच्या अनेक शुभेच्छा..!

Birthday Wishes for mehuna in Marathi

आज तुझा वाढदिवस येणाऱ्या
प्रत्येक दिवसासोबत तुझे यश
आणि कीर्ती वाढत जावो.
सुख समृद्धीची बहार तुझ्या आयुष्यात नित्य येत राहो,
वाढदिवसाच्या अगणित शुभेच्छा..!

प्रिय मेहुणे तुम्ही ते गुलाब आहेत जे बागेत नाही फुलत,
पण ज्याच्या आयुष्यात येता त्याच्या आयुष्याला बहरून देतात
Happy Birthday Mehuna

मेहुण्याला वाढदिवसाच्या शुभेच्छा

दिसायला साधा भोळा, बोलायला मनमोकळा, ध्येय प्राप्तीसाठी वेडा आमचा मेहुणा जगावेगळा.

बायको माझी गुणांची कपिला
पण त्याहीपेक्षा सरस
मेहुणा आमचा खूपच भला
मेहुण्याला वाढदिवसाच्या शुभेच्छा.

चेहऱ्यावर तुझ्या कायम हास्य असो
येणारा प्रत्येक दिवस आनंदाचा असो
तुला वाढदिवसाच्या शुभेच्छा

तर या लेखाद्वारे आम्ही आपल्यासोबत काही उत्तम साल्याला वाढदिवसाच्या शुभेच्छा संदेश – Birthday Wishes for Sala in Marathi शेअर करण्याचा प्रयत्न केला आहे. हे शुभेच्छा संदेश आपण कॉपी करून आपल्या साल्याला वाढदिवशी पाठवू शकतात. आम्ही आशा करतो की आपणास Birthday Wishes for mehuna in Marathi आवडले असतील.

मेहुण्याला वाढदिवसाच्या शुभेच्छा संदेश शिवाय आमच्या वेबसाइट वर कुटुंबातील आणि नात्यातील प्रत्येक व्यक्तीसाठी वाढदिवसाचे शुभेच्छा संदेश देण्यात आलेल आहेत. जर आपणास कोणत्याही व्यक्तीसाठी वाढदिवस शुभेच्छा संदेश हवे असतील तर आमच्या वेबसाइट https://wishmarathi.com/ नक्की भेट द्या. धन्यवाद..

अधिक वाचा :

Shares