जावई ला वाढदिवसाच्या शुभेच्छा | birthday wishes for son in law in marathi

या लेखात जावई ला वाढदिवसाच्या शुभेच्छा – birthday wishes for son in law in marathiजावई वाढदिवस शुभेच्छा सोबत birthday wishes for jawai in marathi समाविष्ट करण्यात आले आहेत.

जावई म्हणजेच मुलीचा नवरा. लग्न झालेल्या मुलीचा नवरा मुलीच्या आई वाडिलांसाठी आपल्या स्वतः च्या मूलाप्रमानेच असतो. अनेक जावई देखील आपल्या सासु सासऱ्यांची स्वतः च्या आईवडिलांप्रमानेच काळजी घेत असतात. जर आपणही अशाच नशीबवान सासू संसऱ्यांपैकी एक असाल तर आजची ही पोस्ट आपल्यासाठी फार उपयोगाची ठरणार आहे.

जर आपणही आपल्या जावई साठी वाढदिवसाच्या शुभेच्छा संदेश शोधत असाल तर आजच्या या लेखात आम्ही आपल्या जावई ला वाढदिवसाच्या शुभेच्छा संदेश समाविष्ट केलेले आहेत. या लेखातील birthday wishes for son in law in marathi आपण आपल्या जावई ला वाढदिवशी पाठवून शुभेच्छा देऊ शकतात. जावई वाढदिवस शुभेच्छा नक्की आनंदी होईल. आणि या शुभेच्छांमुळेच आपल्या मधील आपुलकी आणि प्रेम देखील वाढण्यास मदत होईल.

जावई ला वाढदिवसाच्या शुभेच्छा

birthday wishes for son in law in marathi

सासू सासऱ्यांशी मनमोकळ्या
गप्पा करणाऱ्या
कधीही मनात संकोच
न धरणाऱ्या
आमच्या जावई दादांना वाढदिवसाच्या अनेक शुभेच्छा..!

आपल्या चांगल्या स्वभावाने
तुम्ही नेहमी आमचा मान वाढवला आहे
जीवनाच्या प्रत्येक वाटेवर आपली स्वप्ने
पूर्ण होवोत हीच आमची प्रार्थना आहे
जावई ला वाढदिवसाच्या अनेक शुभेच्छा..!

प्रिय जावई बापू
मागील काही वर्षात अनेक गोष्टी बदलल्या आहेत
परंतु आपण अजूनही जसेच्या तसेच आहात
आधी प्रमाणेच उत्कृष्ट..!
आपणास हॅपी बर्थडे

वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा जावई

मैत्रीपूर्ण व्यवहाराने सर्व गोष्टी
उघडपणे सांगणारे
प्रेमाने सर्वांना
आपले समजणारे
आमचे जावई..
आपणास वाढदिवसाच्या अनेक शुभेच्छा
नेहमी असेच आनंद रहा..!

दिसायला साधेभोळे
बोलायला मनमोकळे
ध्येय प्राप्तीसाठी वेडे
असे आमचे जावई जगावेगळे
आपणास वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

birthday wishes for son in law in marathi

लेक माझी गुणाची कपिला
पण त्याहीपेक्षा सरस
जावई माझा खूपच भला
जावई बापूंना वाढदिवसाच्या शुभेच्छा

मनात असणारा स्नेह
अगदी अतूट आणि
जिव्हाळ्याने सांभाळणारे
जावई दादांना वाढदिवसाच्या अनेक शुभेच्छा

आई-वडिलांच्या जीवनाचा आश्वासक आधार
कुटुंबियांसाठी मायेचा स्पर्श उबदार,
माझ्या लेकीचा श्वास, विश्वास.
जावई आमचे खास
Happy Birthday Javai

birthday wishes for son in law in marathi

परमेश्वराचे अनेक धन्यवाद कारण त्यांनी आम्हाला जगातील
सर्वात सुंदर, प्रेमळ आणि समजदार जावई दिलाय..!
जावई दादांना वाढदिवसाच्या शुभेच्छा.

जावई ला वाढदिवसाच्या शुभेच्छा

भरल्या घराची शोभा आहात तुम्ही
रित्या घराची उणीव आहात तुम्ही
म्हटले तर सुखाची चव आहात तुम्ही,
म्हटलं तर दुःखाची दवा आहात तुम्ही.

जावई दादांना वाढदिवसाच्या अनेक शुभेच्छा
येणाऱ्या प्रत्येक दिवसागणिक तुमच्या
आणि माझ्या लाडक्या लेकीच्या आयुष्यात
आनंदाची फुले बहरत राहो हीच प्रार्थना
पुनः एकदा वाढदिवसाच्या अनेक शुभेच्छा

माझ्या लाडक्या लेकीच्या आयुष्यातील
विशेष व्यक्तीला वाढदिवसाच्या अनेक शुभेच्छा
तुम्ही तिच्या आयुष्यात असणे सर्वोत्तम गोष्ट आहे
तुम्हाला वाढदिवसाच्या अनेक शुभेच्छा

birthday wishes for jawai in marathi

माझ्या लाडक्या मुलीचे
आयुष्य सुंदर बनवणाऱ्या सुंदर व्यक्तीला,
माझ्या जावई दादांना वाढदिवसाच्या अनेक शुभेच्छा.

सुखाच्या क्षणी ज्याना
आग्रहाचे निमंत्रण द्यावे लागते
पण दुःखात जे क्षणभरही मागे राहत नाही
अश्या माझ्या प्रिय जावईला
वाढदिवसाच्या शुभेच्छा.🎉

जावई ला वाढदिवसाच्या शुभेच्छा

परमेश्वराचे खूप खूप आभार की त्याने
माझ्या मुलीला तुमच्यासारखा प्रेमळ नवरा
आणि आम्हाला काळजी करणारा जावई दिला
आपणास वाढदिवसाच्या अनेक शुभेच्छा

तर आजच्या या लेखाद्वारे आम्ही आपल्यासोबत birthday wishes for son in law in marathi व जावई ला वाढदिवसाच्या शुभेच्छा संदेश शेअर करण्याचा प्रयत्न केला आहे. आम्हाला आशा आशा आहे की वरील जावई वाढदिवस शुभेच्छा पैकी आपण आपल्या जावईसाठी बेस्ट शुभेच्छा शोधून काढल्या असतील. आता या शुभेच्छा शेअर करून आपण वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा जावई म्हणू शकतात. याशिवाय कुटुंबातील कोणत्याही व्यक्तिसाठी वाढदिवस शुभेच्छा आणि कविता हव्या असल्यास आमच्या या वेबसाइट ला Wish Marathi नक्की भेट द्या. धन्यवाद..

READ MORE

Shares