भाचीला वाढदिवसाच्या शुभेच्छा मराठी संदेश बॅनर । birthday wishes for niece in marathi

बहिणीची मुलगी म्हणजेच आपली लाडकी भाची. भाची लहान असली तर तिच्यासोबत खेळण्याची मजा वेगळीच असते व प्रत्येकाला आपल्या भाचा अथवा भाची सोबत खेळणे अवडतेच. मुले देवाघरची फुले मानली जातात व म्हणूनच लहान मुले अतिशय अबोध पद्धतीने प्रेम वाटत असतात. जर आपली लहान भाची असेल तर हा अनुभव आपणास आलेलाच असेल. भाची सोबत खेळणे तिला नवनवीन गोष्टी शिकवणे या मध्ये आपला दिवस कुठे निघून जातो हे लक्षात देखील येत नाही.

मित्रांनो भाची लहान असो वा मोठी जर भाचीचा वाढदिवस आलेला असेल तर भाचीला वाढदिवसाच्या शुभेच्छा – birthday wishes for niece in marathi देणे फार महत्वाचे आहे. आणि म्हणूनच आजच्या या लेखात आम्ही आपल्या भाचीला वाढदिवसाच्या शुभेच्छा मराठी संदेश घेऊन आलेलो आहोत. या लेखाद्वारे आपण आपल्या लाडक्या भाचीला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा – niece birthday wishes in marathi देऊ शकतात आणि वाढदिवशी तिच्या आनंदात आणखी वृद्धी करू शकतात. तर चल bhachi birthday wishes in marathi ला सुरूवात करूया..

भाचीला वाढदिवसाच्या शुभेच्छा मराठी

bhachi birthday wishes in marathi

भाची माझी खास
तिच्या शिवाय जीवन उदास
भाचीला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

ईश्वराकडे एकच प्रार्थना, माझ्या प्रिय भाचीला
दीर्घायुष्य, सुख-समृद्धी, खूप सारी प्रगती
आणि उत्तम आरोग्य प्रदान करा.
भाचीला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

birthday wishes for niece in marathi

मस्ती, आनंद आणि हर्षोल्हासाने भरलेले
नवीन वर्ष तुझी वाट पाहत आहे
तुला वाढदिवसाच्या अनेक शुभेच्छा

भाची माझी खास,
आहे ती झकास
वयाने असली जरी लहान
तरी माझा जीव की प्राण
लाडक्या भाचीला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

भाचीला वाढदिवसाच्या शुभेच्छा बॅनर

birthday wishes for niece in marathi
भाचीला वाढदिवसाच्या शुभेच्छा बॅनर

हास्याची बहर आहेस तू
आनंदाची लहर आहेस तू
काय सांगू तुझ्याबद्दल
माझ्या चेहऱ्यावरील खुशीची लकेर आहेस तू.
तुला वाढदिवसाच्या अनेक शुभेच्छा.

आमच्या निरस आयुष्यात
आशेची किरण आणणाऱ्या लहान
शैतान ला (माझ्या प्रिय भाचीला)
वाढदिवसाच्या अनेक शुभेच्छा

birthday wishes for niece in marathi

कधी करते मस्ती
तर कधी असते बिझी
वाढदिवसाच्या अनेक शुभेच्छा
माझी प्रिय भाची

खुशीच्या गाडी मधून
कधी न सुटावा तुझा हात
नेहमी होत राहो यशाची भेट घाट
कधीही न हरो कोणत्याही संकटात
अशी शक्ती देवी परमेश्वर आपणास
प्रिय भाचीला वाढदिवसाच्या शुभेच्छा

पाहून माझ्या भाचीची स्माईल
माझ्याही चेहऱ्यावर येते हसू
लहान बाहुली तू आमची,
पण कधी कधी बनते सासू 😅
Happy Birthday Dear

भाचीला वाढदिवसाच्या शुभेच्छा मराठी

नजर न लागो तुला कोणाची
माझ्या प्रिय परी
प्रत्येक क्षण राहो खुशी आणि
बरसो आनंदाच्या सरी
Happy Birthday Dear

भाचीला वाढदिवसाच्या शुभेच्छा मराठी

यशाच्या वाटेवर पुढे जा
प्रेम आणि विश्वासाची कर कमाई
वाढदिवशी तुला देतो
अनेक बढाई..!

केस तुझे रेशमी
गाल तुझे मऊ cheese,
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा
भाची

छोटा भीम आणि डोरेमॉन ची सर्वात मोठी फॅन
आमची लाडकी परीला वाढदिवसाच्या शुभेच्छा

माझ्या Cute आणि लाडक्या भाचीला
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..!

bhachi birthday wishes in marathi

birthday wishes for niece in marathi

पुरेशी तुझ्या बाल लीलांची ऊब
जगण्याला शेकोटी निमित्त मात्र
तुझ्या लीलांमध्ये हरवून जाणं दिवस रात्र
आनंदी राहण्यासाठीचे माझे सूत्र.

वाढदिवस कविता मराठी

आमच्या लाडक्या भाचीला
वाढदिवसाच्या गोड गोड शुभेच्छा

आमचं बोळकं (चॅाकलेट खाऊन दात किडल्यामुळे)
साखरेचं पोतं आज ४ वर्षांचं झालं 🥰.
नखरेवाली माझी भाची

birthday wishes for niece in marathi

अलवार भावनांना मी कवितेत लिहणे आता थांबवावे,
भाची माझी अवघ्या विश्वाला डोळ्यात साठवत आहे..!

माझी लाडकी भाची फॅशन क्वीन, नखरेवाली cutie,
सारखी कटकट करणारी पण नेहमी माझ्या चेहऱ्यावर सुंदर
हास्य आणणारी तुला वाढदिवस शुभेच्छा

भाच्याला वाढदिवस शुभेच्छा संदेश <<वाचा येथे

चंद्र ताऱ्यांप्रमाणे चकाको तुझे जीवन,
कायम आनंदाने भरलेले असो तुझे जीवन
माझ्या लाडक्या भाचीला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

परमेश्वराकडे तू जे मागशील ते तुला मिळो
हीच माझी सदिच्छा
तुला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

भाचीला वाढदिवसाच्या शुभेच्छा मराठी

भाचीला वाढदिवसाच्या शुभेच्छा मराठी

मुलगी अमृताचे बोल,
तिच्या पाऊलखुणांनी होई सुख अनमोल!💝🌾🌿
माझी भाची

आजच्या एका वर्षा आधी आमच्या कुटुंबात
आणि पृथ्वीवर एका cute परीचे आगमन झाले
माझ्या परीला वाढदिवसाच्या अनेक शुभेच्छा..

तर मित्रहो या लेखात आपण काही उत्तम भाचीला वाढदिवसाच्या शुभेच्छा मराठी संदेश (birthday wishes for niece in marathi) मिळवलेत. आपणास हे वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा भाची साठी चे संदेश कसे वाटले आम्हाला नक्की कळवा. Wish Marathi टीम कडून तुमच्या भाचीला वाढदिवसाच्या शुभेच्छा. आम्ही आशा करतो आपणास हे bhachi birthday wishes in marathi आवडले असतील व आपण आपल्या भाचीच्या वाढदिवसासाठी योग्य शुभेच्छा संदेश शोधून काढले असती.

मित्रांनो याशिवाय आमच्या या वेबसाइट वर आपणास कुटुंबातील प्रत्येक व्यक्तीसाठी अस्सल मराठी भाषेतील वाढदिवस शुभेच्छा संदेश व कविता मिळून जातील यासाठी MARATHI BIRTHDAY WISHES सेक्शन ला भेट द्या.

READ MORE

🔴 Important Warning For all bloggers and content publishers© : All the Birthday wishes and Shayari's published on this site is copyrighted by site OWNERS & our Skilled Writers. we also have legal documents for our content. Without permission any type of commercial use of our content will be subjected to copyright violation and it may cause you in trouble.
Scroll to Top
Scroll to Top