मुलीला वाढदिवसाच्या शुभेच्छा संदेश मराठी | Daughter birthday wishes in Marathi

daughter birthday wishes in Marathi : मुलगी घराचा आनंद असते तिच्या असल्याने घराला घरपण येते. वयाने लहान असो वा मोठी मुलगी ही आई वडिलांची नेहमी लाडकी असते. अशा या मुलीला वाढदिवसाच्या उत्तम शुभेच्छा संदेश देणे फार आवश्यक आहे. म्हणूनच आजच्या या लेखात आम्ही लाडक्या लेकीला वाढदिवसाच्या शुभेच्छा (birthday wishes to daughter in marathi) घेऊन आलो आहे.

या happy birthday wishes for daughter in Marathi शुभेच्छा आपण आपल्या स्वतः च्या मुलीसाठी Marathi birthday status, quotes, thoughts, wishes इत्यादि पद्धतीने वापरू शकतात. तर चला सुरू करूया…

Birthday wishes for daughter in marathi

birthday wishes for daughter in marathi. birthday quotes for daughter in marathi
birthday quotes for daughter in marathi

माझ्या जिवलग मुलीला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..!
तू माझ्यासाठी अनमोल आहेस.
माझी प्रार्थना आहे की तुझा वाढदिवस
वैभव आणि प्रेमाने परिपूर्ण असावा.


ज्या दिवशी तुझा जन्म झाला तो
माझ्या आयुष्यातील सर्वात महत्त्वाचा क्षण होता.
परमेश्वराने मला तुझ्यासारखी प्रामाणिक,
सुंदर आणि हुशार मुलगी दिली या बद्दल मी आभारी आहे.
माझ्या पोरीला वाढदिवसाच्या अनेकानेक शुभेच्छा.


तू ते गुलाब नाही जे बागेत फुलते,
तू तर माझ्या जीवनातील ती शान आहे
ज्याचा गर्वाने माझे हृदय फुलते.
तुझ्या चेहऱ्यावरचे प्रत्येक हसू
माझ्यासाठी एक भेट आहे,
माझ्या लाडक्या लेकीला वाढदिवसाच्या अनेक शुभेच्छा.


mulila birthday wishes in marathi

birthday wishes to daughter in marathi daughter birthday wishes in marathi
birthday wishes to daughter in marathi

माझे जग तूच आहेस,
माझे सुख देखील तूच आहेस.
माझ्या जीवनाच्या वाटेवरील प्रकाश तूच आहेस,
आणि माझ्या जगण्याचा आधार देखील तूच आहेस.
तुला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा..


आम्ही खरोखर भाग्यवान आहोत की आम्हाला
तुझ्यासारखी मुलगी मिळाली.
माझ्या परीला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..


तू माझ्या पोटी जन्म घेतलास हे माझे सौभाग्य आहे,
बाळा तुझ्या वाढदिवसानिमित्त अनेक शुभेच्छा


मुलीला वाढदिवसाच्या शुभेच्छा संदेश

birthday status for daughter in marathi and birthday wishes for daughter in marathi language
birthday status for daughter in marathi

माझ्या चेहऱ्यावर नेहमी एक सुंदर हास्य निर्माण करणाऱ्या
माझ्या मुलीला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा…🎂🎂


प्रिय बाळ तू आमच्यासाठी एका राजकुमारी प्रमाणे आहेस.
मी प्रार्थना करतो की तुझे येणारे वर्ष उत्कृष्ट आणि तेजस्वी असो.
तुझ्या आयुष्यातील प्रत्येक निर्णयात आम्ही तुझ्यासोबत आहोत.
तुला वाढदिवसाच्या अनेक शुभेच्छा..!


सुख, समृद्धी, समाधान, धनसंपदा,
दीर्घायुष्य व आरोग्य लाभो तुला,
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा
माझ्या प्रिय परीला..!


लाडक्या लेकीला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

लाडक्या लेकीला वाढदिवसाच्या शुभेच्छा
लाडक्या लेकीला वाढदिवसाच्या शुभेच्छा

वाढदिवसानिमित्त अनेक शुभेच्छा
तू नेहमी माझी गोड मुलगी राहशील.


Daughter birthday wishes in marathi

तुझ्या चेहऱ्यावर अशाच पद्धतीने खुशी राहो
तू पाऊल ठेवशील जेथे आनंद तुझ्यासोबत येवो.
Happy Birthday My Sweet Daughter..!


प्रिय बाळ तू वाढदिवसाच्या केक प्रमाणेच गोड आहेस.
तुझ्यामुळेच आमच्या आयुष्यात प्रेमाची शिंपडण झाली आहे.
माझी प्रार्थना आहे की तुझे येणारे वर्ष तुझ्यासारखेच गोड असो.
Happy Birthday Dear 🎂🎉


birthday wishes to daughter in marathi

नाते आपल्या प्रेमाचे दिवसेंदिवस असेच फुलावे
वाढदिवशी तुझ्या तू माझ्या शुभेच्छांच्या पावसात भिजावे.
माझ्या प्रिय मुलीला वाढदिवसाच्या अनेक अनेक शुभेच्छा.


वेळ किती लवकर जातो,
कालपर्यंत माझे बोट धरून चालणारी माझी लेक
आज स्वताच्या पायावर उभी आहे.
बाळ तू तुझ्या आयुष्यात अधिकाधिक
यश प्राप्त करो हीच परमेश्वराला प्रार्थना.


आजच्या या शुभ दिवशी मी प्रार्थना करतो
की तू पाहिलेले सर्व स्वप्न येणाऱ्या आयुष्यात पूर्ण होवोत.
हॅपी बर्थडे माझ्या बाळा

तर मित्रहो ह्या होत्या काही उत्तम birthday wishes for daughter from father as well as mother आशा आहे की या daughter birthday wishes in Marathi तुम्हाला आवडल्या आणि आपल्या लाडक्या लेकीला वाढदिवसाच्या शुभेच्छा तुम्ही नक्कीच शोधून काढल्या असतील. इतर नातेवाईक मंडळींसाठी अस्सल मराठी भाषेतील वाढदिवस शुभेच्छा तुम्हाला आमच्या या वेबसाइट वर मिळून जातील. धन्यवाद..

READ MORE: